
22/08/2023
सर्व सहकारी व प्रवाशांनी हरेश्वर यात्रा कंपनी नियोजित चारधाम यात्रेच्या बॅक टू बॅक पाच ट्रिप्स फुल करून दाखवलेल्या विश्वासाबद्दल व दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्व महाराष्ट्रातून आलेल्या सहकारी व प्रवाशांचे मनापासून आभार अशीच आपली साथ कायम असू द्या🙏🙏🙏