05/04/2022
नमस्कार मित्रांनो ,
करोनाच्या गेल्या २ वर्षात आलेले निर्बंध उठलेत. रेल्वे , बस प्रवासाची मुभा मिळालीय . मुलांच्या परीक्षा पण संपल्यात. काहीच दिवसात घरून काम करणारे पण कामावर जायला लागतील. मग मित्रांबरोबर फिरायला जायला योग बघावे लागतील .
तर मग वाट कशाची बघताय? शनिवार-रविवार ला लागून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद घ्या .
अलिबाग मधील कॉटेज तुमच्या स्वागतासाठी त्याच नव्या जोशात तयार आहेत . आंबे , करवंद , जांभळे , रांजणे या फळांचा हंगाम पण सुरु झालाय .
मग येतंय ना ? आमच्या कडे असलेल्या कॉटेज मध्ये तुम्हाला पूर्णपणे घरगुती वातावरण आणि घरगुती जेवणाचा आस्वाद घेता येईल. (यामध्ये चुलीवरची जेवण , कौल चिकन , पोपटी यातील काही गोष्टींचा समावेश असेल. )
माहिती साठी खालील क्रमांकावर संपर्क करा :- 9004992064
अतिथी देवो भव 🙏
, &_tourism , , , , , , , ,