Balaji Tours And Travels

Balaji Tours And Travels We are one of the Leading Car Rental and First App Based Company of region for all the Car Rental Related Services available in the 40+ cities.
(1)

11/06/2024
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावरमातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरराज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतीश्री ...
06/06/2024

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती

श्री शिव राज्याभिषेक सोहळा !
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#श्रीशिवराज्याभिषेकसोहळा
#06जून2024

कृष्णा हॉस्पिटल व आय सी यु चे डॉ.वैजनाथ बेंजरगे यांचा आज वाढदिवस त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यात. DR. WISH YOU ...
30/05/2024

कृष्णा हॉस्पिटल व आय सी यु चे डॉ.वैजनाथ बेंजरगे यांचा आज वाढदिवस त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यात. DR. WISH YOU A VERY HAPPY BIRTHDAY

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाजीनगर शहराच्या वतीने काल धर्मादाय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.* शहरातीलत्या 12 बारा रुग...
22/05/2024

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाजीनगर शहराच्या वतीने काल धर्मादाय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.*
शहरातीलत्या 12 बारा रुग्णालयांची चौकशी करून त्यांच्यावर समिती नेमून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच धर्मदाय हे नाव बंधनकारक असताना काही हॉस्पिटल वरती कुठेतरी कोपऱ्यात धर्मादाय लिहून नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचार न करणाऱ्या रुग्णांलयावर कारवाई करून विशिष्ट समिती नेमावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार यांनी केली. यावेळी शहर उपाध्यक्ष विक्की जाधव जनहित जिल्हा अध्यक्ष अभय देशपांडे विभाग अध्यक्ष शिवा ठाकरे रोहित जाधव विभाग अध्यक्ष रुपेश शिंदे यांनी यावेळी केलेली आहे.

मा.श्री.राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार (औरंगाबाद 19 छत्रपती संभाजीनगर) लोकसभेचे अधिकृत उमेदवार *संदिपान भुमरे पाटील*...
02/05/2024

मा.श्री.राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार (औरंगाबाद 19 छत्रपती संभाजीनगर) लोकसभेचे अधिकृत उमेदवार *संदिपान भुमरे पाटील* यांच्या प्रचारार्थ अजबनगर-कैलास नगर-खोकडपुरा-गांधीनगर या प्रभागात उद्यापासून दिनांक 3 मे ते6 मे पर्यंत रोज दोन टप्प्यात मतदार आव्हान फेरी काढण्यात येणार आहे तरी प्रभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.

महाबली श्री हनुमान भगवान जन्मोत्सवानिमित्त रोकडीया हनुमान मंदिर, रोकडिया हनुमान कॉलनी येथे आयोजित रक्तदान शिबिरास भेट दि...
23/04/2024

महाबली श्री हनुमान भगवान जन्मोत्सवानिमित्त रोकडीया हनुमान मंदिर, रोकडिया हनुमान कॉलनी येथे आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली. याप्रसंगी मंदिरात दर्शन घेऊन रक्तदानाचे कर्तव्य बजावले.

यावेळी रोकडीया हनुमान मंदिर ट्रस्टचे श्री. विनोद शेवतेकर,नरेश गुप्ता, भावेश भाई पटेल, भांजी भाई पटेल, रामचंद्र दरक, शेखर अकोलकर, नामदेव पंडित, रमेशचंद्र दरक, शीतल शेवतेकर दत्ताजी भाले रक्तपेढीचे डॉक्टर्स तसेच मंदिर ट्रस्टचे मान्यवर उपस्थित होते.

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त स्मशान मारुती, कैलास नगर मंदिरात बजरंग बलीचे दर्शन घेऊन विश्वस्त मंडळाची भेट घेतली. याठिका...
23/04/2024

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त स्मशान मारुती, कैलास नगर मंदिरात बजरंग बलीचे दर्शन घेऊन विश्वस्त मंडळाची भेट घेतली. याठिकाणी आयोजित विविध कार्यक्रमाच्या बाबतीत माहिती घेऊन विश्वस्त मंडळातर्फे केलेला सत्कार स्वीकारला.

लोकसभा निवडणुक निमित्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. बाळा नांदगावकर साहेब, मा. दिलीप बापू धोत्रे ,छत्रपती संभा...
19/04/2024

लोकसभा निवडणुक निमित्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. बाळा नांदगावकर साहेब, मा. दिलीप बापू धोत्रे ,छत्रपती संभाजीनगर येथे आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले

लोकसभा निवडणुक निमित्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना,छत्रपती संभाजीनगर मुख्य पदाधिकारी बैठक.
19/04/2024

लोकसभा निवडणुक निमित्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना,छत्रपती संभाजीनगर मुख्य पदाधिकारी बैठक.

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ।।श्रीराम नवमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!🚩...
17/04/2024

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ।।

श्रीराम नवमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!🚩🚩🚩

संत श्री एकनाथ महाराज षष्ठी निमित्त संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या पावन स्मृतीस सादर वंदन !!
31/03/2024

संत श्री एकनाथ महाराज षष्ठी निमित्त संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या पावन स्मृतीस सादर वंदन !!

तुकाराम बीज निमित्त श्री संत तुकाराम महाराजांना कोटी कोटी नमन !!
27/03/2024

तुकाराम बीज निमित्त श्री संत तुकाराम महाराजांना कोटी कोटी नमन !!

धूलिवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा...
25/03/2024

धूलिवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा...

*वर्ष-2 रे**आपला सण आपला स्वाभिमान*     *करू संस्कृतीचा नवनिर्माण* 🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव *अनिकेत निल...
06/01/2024

*वर्ष-2 रे*
*आपला सण आपला स्वाभिमान*
*करू संस्कृतीचा नवनिर्माण* 🚩
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव *अनिकेत निल्लावार* यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी *मकर संक्रांतीच्या* निमित्त प्रभागातील जनतेसाठी मोफत *10000 दहा हजार* पतंगाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी आपण खालील दिलेल्या पत्त्यावर दिनांक 14-01- 2024 रोजी सकाळी 10 ते 02 या वेळेत उपस्थित राहावे.

पत्ता:- वर्धमान बँक समाज कल्याण भवन समोर,
खोकडपुरा ,छत्रपती संभाजी नगर.

(टिप:- वरती ठरवुन दिलेल्या तारखेलाच तसेच वेळेत वाटप होईल)

 ानेवारीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाअध्यक्ष,राज साहेबांचे निष्ठावंत आणि कट्टर हिंदूत्ववादी नेत...
02/01/2024

ानेवारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाअध्यक्ष,राज साहेबांचे निष्ठावंत आणि कट्टर हिंदूत्ववादी नेते मा.सुमीत (दादा) खांबेकर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा......!


#सुमित खांबेकर
Raj Thackeray
Amit Thackeray
Raju Patil - Pramod Ratan Patil
Sumit Khambekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष शहराध्यक्ष सन्माननीय  #श्री_विक्रमसिंग_परदेशी यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी कोट...
24/11/2023

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष शहराध्यक्ष सन्माननीय #श्री_विक्रमसिंग_परदेशी यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी कोटी मनःपूर्वक मनसे हार्दिक शुभेच्छा

आज छत्रपती संभाजीनगर ते मुंबईला जात असताना महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.श्री. अतुलजी सावे साहेब ( गृहनिर्माण इतर मागस ब...
26/10/2023

आज छत्रपती संभाजीनगर ते मुंबईला जात असताना महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.श्री. अतुलजी सावे साहेब ( गृहनिर्माण इतर मागस बहुजन मंत्री) यांच्या समवेत प्रवास करण्याचा योग आला.

श्री.कृष्णा पोपळघट यांच्या नविन व्यवसायाची सुरुवात तसेच उद्घाटन आज दसरा या शुभमुहूर्तावर करण्यात आला,अमरनाथ फेब्रिकेशन अ...
24/10/2023

श्री.कृष्णा पोपळघट यांच्या नविन व्यवसायाची सुरुवात तसेच उद्घाटन आज दसरा या शुभमुहूर्तावर करण्यात आला,अमरनाथ फेब्रिकेशन अँड इंजीनियरिंग वर्क्स देवळाई या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर व अनिकेत निल्लावार यांच्या हस्ते दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विक्की जाधव,अभय देशपांडे,सतीश साळुंके,अक्षय हिवाळे उपस्थित होते,तसेच पोपळघट यांचे कुटुंब मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिकक्षेत्रात काही अधर्मी रावण वावरत असून, त्यांच्या अधर्माचा सुळसुळाट मोडूनकाढण्यासाठी रा...
23/10/2023

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक
क्षेत्रात काही अधर्मी रावण वावरत असून, त्यांच्या अधर्माचा सुळसुळाट मोडून
काढण्यासाठी राजअस्त्र वापरणे काळाची गरज आहे !!
तो राजकाळ आता आला आहे !!
दसरा व विजयादशमी निमित्त सर्व हिंदू जनतेस मंगलमय शुभेच्छा !!

आपला नम्रसेवक : अनिकेत निल्लावार
(जिल्हासचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, छत्रपती संभाजीनगर.)

#नवरात्री #घटस्थापना

उदे ग अंबे उदे... नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. #घटस्थापना  #नवरात्री  #नवरात्रोत्सव
15/10/2023

उदे ग अंबे उदे...

नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

#घटस्थापना #नवरात्री #नवरात्रोत्सव

प्रिय मित्र धर्मराज देशमुख यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
11/10/2023

प्रिय मित्र धर्मराज देशमुख यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना, छ.संभाजीनगर. 🚩मध्य विधानसभा मतदासंघ...माजी गृहराज्यमंत्री मा. बाळा नांदगावकर, नेते दिलीपबापू...
06/10/2023

🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना, छ.संभाजीनगर. 🚩
मध्य विधानसभा मतदासंघ...

माजी गृहराज्यमंत्री मा. बाळा नांदगावकर, नेते दिलीपबापू धोत्रे, सरचिटणीस संतोषजी नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी मेळावा उत्साहात पार पडला... सर्व उपस्थित पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक आभार...

अनिकेत निल्लावार, जिल्हासचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, छ.संभाजीनगर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना*”निर्धार मेळावा- मध्य  विधानसभा“*  छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ.          *”आता लढायचं ते...
05/10/2023

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
*”निर्धार मेळावा- मध्य विधानसभा“*
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ.

*”आता लढायचं ते जिंकण्यासाठीच”*
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील मध्य विधानसभा मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांचा
*”निर्धार मेळावा”* आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास मनसे नेते मा.बाळा नांदगावकर साहेब,मा.दिलीप बापू धोत्रे,सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे यांचे मार्गदर्शन राहणार आहे.

तरी मध्य विधानसभेतील सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, जनहित/विधी कक्ष,रस्ते-आस्थापना, वीज कामगार सेना व ईतर अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणे अनिवार्य आहे.
*दि.०६-१०-२०२३ वार शुक्रवार*
*वेळ - सकाळी ठीक १०.०० वाजता*
*स्थळ - हॉटेल मोदी ग्रॅंड अदालत रोड, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर*

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.❤️जगाला सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता यांची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गां...
02/10/2023

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.❤️

जगाला सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता यांची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन !🙏💐

 #श्री_स्वामी_विवेकानंद_अभ्यासिका पैठण गेट या ठिकाणी आम्ही श्री गणपती बाप्पाची आरती केली त्याप्रसंगी मुख्य संचालक श्री अ...
27/09/2023

#श्री_स्वामी_विवेकानंद_अभ्यासिका पैठण गेट या ठिकाणी आम्ही श्री गणपती बाप्पाची आरती केली त्याप्रसंगी मुख्य संचालक श्री अंकुश चौरे सर आणि त्यांचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते

*गणेश उत्सव:-२०२३*देवगिरी बँक कर्मचारी गणेश मंडळाची आरती करण्याचा योग आला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा.डॉ. भागवत कराड ...
23/09/2023

*गणेश उत्सव:-२०२३*

देवगिरी बँक कर्मचारी गणेश मंडळाची आरती करण्याचा योग आला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री
मा.डॉ. भागवत कराड आ .संजय शिरसाठ ( आमदार छत्रपती संभाजीनगर पश्चिम ) श्री.सुमित भाऊ खांबेकर (मनसे जिल्हाध्यक्ष )
,मा. हरीशजी कुलकर्णी ( प्रांत कार्यकारी सदस्य ),मा. वामनराव देशपांडे (कार्यवाह - आर्य चाणक्य विद्याधम),मा. राजेंद्र पवार (जय बाबाजी परिवार ), मा. बापू घडामोडे (माजी महापौर, छत्रपती संभाजीनगर), महेश मालवदकर (भाजप), मा. मोहन आघाव (भाजप) तसेच बॅंकेचे अध्यक्ष किशोर दादा शितोळे यांचे आरती करण्याचा मान दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार

बाप्पा मोरया🙏🏻😊

आपलाच नम्र:-
अनिकेत निल्लावार
जिल्हासचिव ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना

*गणेशोत्सव-२०२३* प्रभागातील अजबनगर येथील प्रसिद्ध व्यायाम शाळा (club-hostel) युवराज हेल्थ क्लब  छत्रपती संभाजीनगर येथे म...
22/09/2023

*गणेशोत्सव-२०२३*

प्रभागातील अजबनगर येथील प्रसिद्ध व्यायाम शाळा (club-hostel) युवराज हेल्थ क्लब छत्रपती संभाजीनगर येथे माझ्या यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपशहराध्यक्ष अजय कागडा शिवा ठाकरे सतिष साळुंके संस्थेचे अध्यक्ष युवराज सुराशे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते *.🚩🚩

Address

Office No 14, Ldc Bank Building, Kranti Chwok
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balaji Tours And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Balaji Tours And Travels:

Videos

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Companies in Aurangabad

Show All