Nature View Tours & Travels

Nature View Tours & Travels Nature View Tour & Travel is a premier tour & travel agency, involved in providing most comfy & pleasurable journeys tto travellers among the country.

Nature View Tour & Travel is a premier tour & travel agency, involved in providing a full suite of travel services to fulfil varied requirements of clients. As a company, we are based in Thane (Maharashtra, India). Long engrossed in the realm of tourism, we started our trade activities in 2017. The company was founded by Dr. Shraddha S. Soman and Ms. Mrudula Soman. Working under their able guidanc

e, we have successfully achieved new heights of success in this sphere. The cornerstones of our foundation lie in time-bound services and innovative business approach. We are a group of enthusiast travel partners, who are always ready to cater to varied requirements of clients to make their travel a journey of lifetime. Working together, we are providing services for Airline Ticketing, Rail Ticketing, Passport & Visa, Car & Coach Rental, Bus Ticketing, Hotel Booking, Cruise trips and Event Organizing. Besides, we can be approached for organizing Customized Tour, Adventure Tour, Family Camping. As a tour operator, we have conducted tours to Maharashtra, Himachal Pradesh, Uttarakhand, Uttaranchal, South-East Kerala, Coastal Karnataka, Leh-Ladakh, Andaman and Rajasthan. For international locations, clients can contact us for traveling to Maldives, Bali, Mauritius, Dubai, Singapore, Nepal, Bhutan, Sri Lanka and Egypt. Our theme-based basket of tour packages is inclusive of below mentioned tours & holidays: Adventure Tour, Beach Island Tour, Pilgrimage /religious Tour, Heritage & Culture Tour, Wildlife Tour, Cruise Holiday Tour, Golden Triangle tour, Honeymoons holidays, Hill Station tour, Yoga & Ayurveda Tour.

20/03/2024

पाहता पाहता सगळ्या परीक्षा संपत आल्या आणि पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला. एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या तरी रिझल्ट लागला साधारण जुलै उजाडतो मग या ३ महिन्यात आपण काही कौशल्य (स्किल) शिकावे का? जे पुढे करिअर करताना उपयोगी पडेल. आणि थोडेफार अर्निंग करून आपला पॉकेट मनी पण सुटेल. असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत *टुरिझम मधील ३ महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स*

यात Airticketing, Railway reservation, Bus Booking याचाही समावेश आहे
हा कोर्स ऑनलाईन असल्याने आपण कोणत्याही शहरातून हा कोर्स जॉईन करू शकता
कोर्स चा कालावधी : १५ एप्रिल ते १५ जुलै*
त्वरित नाव नोंदणी करा कारण मर्यादित जागा आहेत.
*गुढीपाडव्यापर्यंत नाव नोंदवल्यास फी मध्ये आकर्षक सवलत.*

संपर्क: 9324904946 / 8956343975 / 8898221189

पाहता पाहता सगळ्या परीक्षा संपत आल्या आणि पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला. एप्रिल मध्ये परीक्षा ...
18/03/2024

पाहता पाहता सगळ्या परीक्षा संपत आल्या आणि पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला. एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या तरी रिझल्ट लागला साधारण जुलै उजाडतो मग या ३ महिन्यात आपण काही कौशल्य (स्किल) शिकावे का? जे पुढे करिअर करताना उपयोगी पडेल. आणि थोडेफार अर्निंग करून आपला पॉकेट मनी पण सुटेल. असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत *टुरिझम मधील ३ महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स*

*कोर्स चा कालावधी : १५ एप्रिल ते १५ जुलै*
त्वरित नाव नोंदणी करा कारण मर्यादित जागा आहेत.
*गुढीपाडव्यापर्यंत नाव नोंदवल्यास फी मध्ये आकर्षक सवलत.*

संपर्क: 9324904946 / 8956343975 / 8898221189

07/03/2024
08/02/2024

नमस्कार!
आपली अयोध्या - वाराणसी ट्रिप १३ जून ते 18 जून या कालवधीत आहे. ट्रीप ला येणे कन्फर्म करायची आहेना आपल्याला मग. त्याकरता रेल्वे रिझर्व्हेशन मिळवायचे असेल तर १३ फेब्रुवारीपर्यंत रेल्वे तिकीट बुक करावे लागेल.
त्यामुळे वाराणसी - अयोध्या ट्रिप साठी इच्छुक असल्यास फक्त रेल्वे तिकीटाचे पैसे भरून आपली सीट बुक करून ठेवावी.
***रेल्वे रिझर्व्हेशन १२० दिवस म्हणजेच ४ महिने आधी होते हे प्लीज लक्षात घेऊन आपली सीट कन्फर्म करावी.
संपर्क: 9324904946 / 8956343975 / 77678 07338

25/11/2023
Limited seats available!!!
07/07/2023

Limited seats available!!!

End your vacations with a mesmerizing Beach trip with us!
06/06/2023

End your vacations with a mesmerizing Beach trip with us!

05/05/2023

*Andaman Tour*
22 November to 27 November
5 Nights 6 Days

After the successful climb of Andaman, Nature View will once again go to Andaman. Just as preparation for Diwali starts earlier, so does Andaman. So even though we are going to Andaman on November 22nd, the first leg of this trip is the flight ticket, now we save half the trip here. Confirm your booking by paying Rs.25,000. So contact for booking as soon as possible.

Nature View Tours and Travels
Dr. Shraddha Soman
9324904946

*अंदमान टूर*२२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर5 Nights 6 Days अंदमान च्या यशस्वी चढाईनंतर नेचर व्ह्यू पुन्हा एकदा अंदमानला जाण...
12/04/2023

*अंदमान टूर*
२२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर
5 Nights 6 Days

अंदमान च्या यशस्वी चढाईनंतर नेचर व्ह्यू पुन्हा एकदा अंदमानला जाणार आहे. जशी दिवाळी ची तयारी आधीपासून करायला लागते तशीच अंदमानची देखील. म्हणूनच जरी आपण २२ नोव्हेंबर ला अंदमानला जाणार असलो तरी या सहलीचा पहिला टप्पा म्हणजे विमान प्रवासाचे तिकीट ते आता आपण काढून ठेवले की अर्धी ट्रीप येथेच यशस्वी होते.२५,००० रुपये भरून आपली बुकिंग कन्फर्म करा. तेव्हा लवकरात लवकर बुकिंग साठी संपर्क साधा.

Nature View Tours and Travels
डॉ. श्रद्धा सोमण
9324904946

Hurry up book now for Varanasi!Only few seats left Connect Now :93249 04946 #वाराणसी #काशी #अयोध्या #राममंदिर    #बदलापू...
19/05/2022

Hurry up book now for Varanasi!
Only few seats left
Connect Now :93249 04946

#वाराणसी
#काशी
#अयोध्या
#राममंदिर



#बदलापूर
#हिंदू

Visit Nalanada and Ram mandir, Rajgir and many more with our Varanasi Package! 9 Days Varanasi Tour: Go visit Varanasi w...
15/05/2022

Visit Nalanada and Ram mandir, Rajgir and many more with our Varanasi Package!
9 Days Varanasi Tour:
Go visit Varanasi with us : 93249 04946

#वाराणसी
#काशी
#अयोध्या
#राममंदिर



#बदलापूर
#हिंदू

Kashi witnesses of incessant flow of Vikas Ganga. The glorious, ancient city of Varanasi has been known for Hinduism!Dev...
12/05/2022

Kashi witnesses of incessant flow of Vikas Ganga. The glorious, ancient city of Varanasi has been known for Hinduism!
Developed your special bond with Varanasi with us!

Go visit Varanasi with us : 93249 04946

#वाराणसी
#काशी
#अयोध्या
#राममंदिर



#बदलापूर
#हिंदू

Varanasi, popularly known as Kashi is popular amongst the pilgrims for taking holy dips in the River Ganges. The city ha...
10/05/2022

Varanasi, popularly known as Kashi is popular amongst the pilgrims for taking holy dips in the River Ganges. The city has been one of the most popular tourist destinations in India due to its endless ghats, famous temples, fascinating rituals, and vibrant religious festivals.

Go visit Varanasi with us : 93249 04946

#वाराणसी
#काशी
#अयोध्या
#राममंदिर



#बदलापूर
#हिंदू

वाराणसी हिन्दुओं के लिए सबसे पवित्र स्थानों में से एक है. यहाँ पर आप आध्यात्मिकता का अनुभव कर सकते है, अगर आप सचमुच अपने...
07/05/2022

वाराणसी हिन्दुओं के लिए सबसे पवित्र स्थानों में से एक है. यहाँ पर आप आध्यात्मिकता का अनुभव कर सकते है, अगर आप सचमुच अपने जीवन में आध्यात्म को चाहते है तो एक बार वाराणसी जरूर आये!

हमारे वाराणसी टूर के लिये संपर्क करें: 93249 04946

#वाराणसी
#काशी
#अयोध्या
#राममंदिर



#बदलापूर
#हिंदू

*वाराणसी पॅकेज* (8N 9D)*६ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर*मुंबईहून प्रस्थान : ६ सप्टेंबर २०२२ट्रेन मार्गे : सकाळी 06.35 am वाजता...
07/05/2022

*वाराणसी पॅकेज* (8N 9D)

*६ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर*

मुंबईहून प्रस्थान : ६ सप्टेंबर २०२२

ट्रेन मार्गे : सकाळी 06.35 am वाजता _ लोकमान्य टिळक /07.17 am _ कल्याण

वाराणसी येथे आगमन: 7 सप्टेंबर 2022
ट्रेनने: दुपारी 13.00 वाजता

सविस्तर प्रवास कार्यक्रम :-

७ सप्टेंबर : वाराणसी येथे आगमन.
संध्याकाळी गंगा नदीला भेट देणे आणि गंगा आरती करणे.
वाराणसी येथे रात्रीचा मुक्काम.

८ सप्टेंबर : वाराणसीतील प्रेक्षणीय स्थळ
बोटीद्वारे पाहणे व वाराणसीच्या प्रसिद्ध घाटांना भेट देणे.
सर्वात धार्मिक काशी विश्वनाथ मंदिर, अन्नपूर्णा मंदिराला भेट देणे.
शहर टूर आणि खरेदी.
वाराणसी येथे रात्रीचा मुक्काम.

९ सप्टें : नाश्त्यानंतर राजगीर आणि नालंदाकडे प्रयाण. तसेच राजगीर आणि नालंदा येथील स्थलदर्शन.
रात्रभर पटणा येथे मुक्काम.

१० सप्टेंबर : वाराणसीला जाणे, रामनगर किल्ल्याला भेट देणे.
वाराणसी येथे रात्रीचा मुक्काम.

11 सप्टेंबर : अलाहाबादला प्रस्थान करणे
त्रिवेणी संगम, महावीर मंदिर, आनंद भावाव इत्यादींना भेट देऊन प्रयागराजची प्रेक्षणीय स्थळे पाहणे.
अलाहाबाद येथील हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम.

१२ सप्टें : अयोध्येला पोहचून
रामजन्मभूमीला भेट देणे.
रात्रीच्या मुक्कामाला लखनौ ला पोहोचणे.

13 सप्टेंबर : लखनौचे प्रेक्षणीय स्थळ
बारा इमामबारा, छोटा इमामबारा, नवाब वाजिद अली शाह प्राणी उद्यान, रुमी दरवाजा, हुसेनाबाद क्लॉक टॉवर इत्यादींना भेट देणे.
रात्री लखनौहून मुंबई कडे प्रयाण.
Connect Now: +91 93249 04946
मंत्रमुग्ध करणाऱ्या सहलीचा शेवट!

Address

F-11, BDL Tower, Station Road Badlapur East
Badlapur
421503

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919324904946

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nature View Tours & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nature View Tours & Travels:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Badlapur

Show All