10/02/2024
🕉️ चारधाम यात्रा 🕉️
उत्तराखंड मधील चारधाम यात्रेला दर वर्षी साधारण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरुवात होत असते.. यावर्षीही १० मे रोजी कपाट उघडले जातील आणि यात्रेला सुरुवात होईल...
आणी हिच संधी गाठत
भक्ती यात्रा कंपनी ने आपल्या साठी चार धाम यात्रे चे नियोजन केले आहे...त्याची तारिक 12/5/2024
म्हणजेच 12 मे आयोजित केली आहे...
आपल्या चारधाम यात्रेची खासियत महाराष्ट्रीयन किचन आपल्या टूर सोबत असते ,म्हणजे महाराष्ट्रा बाहेर जाऊ पण महाराष्ट्रची चव सोबत घेऊन जाऊया...
त्यामुळे टूर फुल व्हायच्या आत आपले सीट रिझर्व्ह करा फक्त 5,000/- भरून.
👉🏻 22-23 दिवसीय चारधाम यात्रा
🚌 12 मे 2024
✅ चारधाम - प्रत्येकी 31,500/- ₹ फक्त
✅ एकधाम - (गंगासागर , जगन्नाथ पुरी) - प्रत्येकी 21,500/- ₹ फक्त
✅ एकधाम - (तिरुपती बालाजी , रामेश्वर) - प्रत्येकी 23,000/- ₹ फक्त
यात्रेमधील समाविष्ट बाबी -
✅ शेअरिंग रूम व धर्मशाला करण्यात येईल. (महाराष्ट्रीयन आचारी - किचन)
✅ नाशिक ते नाशिक प्रवास
✅ पूर्ण प्रवास 2X2 स्लीपर कोच लक्सरी बस...
🙏आम्ही आमच्या सोबत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना 💯% सुखद, सुरक्षित प्रवासाची हमी देतो.
यात्रेचे प्रस्थान व संबंधित सविस्तर माहितीसाठी संपर्क करा.
✅ भक्ती यात्रा टूर्स & ट्रॅव्हल्स... भक्ति यात्रा कंपनी
आयोजक् :- अजय सोनार
मो.9420114947
💬WhatsApp - 9421634212