31/01/2024
सुट्टी प्लॅन करताय???✈️ शहराच्या घाई गर्दीचा कंटाळा आलाय आणि तुमचा कुटुंबाबरोबर एक निवांत ठिकाण शोधताय .....🍹🚣🏼♂️⛺🚗
आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक स्वर्गीय सफर 🏕️एखाद्या चित्रकाराने रेखाटाव असं कोकणातील एक सुंदर गाव. चोहोबाजूंनी वेढलेले हिरवेगार डोंगर🏞️, एका बाजूला दाभोळ-चिपळूण ची खाडी
इथे तुमची पहाट पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते. निसर्गाच्या सानिध्यात दिवस कधी संपतो हेच समजत नाही. सोबत असते अस्सल मालवणी पारंपारिक चुलीवरच्या जेवणाची मेजवानी. इथे तुम्ही जंगल ट्रेक मध्ये डोंगर माथ्यावरुन निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवू शकता. इथली जंगलातली सफर म्हणजे पक्षी प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. रात्री bonfire 🔥 सुविधा पण उपलब्ध आहे. तसेच खाडीवर बोटिंग करू शकता.🚣♂️🚣♂️
हे सगळं ठीक आहे पण गावाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था कशी असेल?
अजिबात काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत
💥💥Arunai Resort💥💥
एक फार्म हाऊस टाईप इथे तुमच्या सुख सोयींची संपूर्ण काळजी घेतली जाते. AC रूम, प्रशस्त अशी बैठकीची व्यवस्था जिथून तुम्ही निसर्गाचा पूर्ण आस्वाद घेऊ शकता,
चला तर मग आजच तुमची सुट्टी प्लॅन करा.👨👩👧👦
Rain dance
Music
Indoor and outdoor games
Ac rooms
Barbeque
Campfire
Konkani food
Boating
Jungle safari
आमचा पत्ता
Arunai Resort
Chiveli village
Chiplun Guhagar road
Ph 8779628829 /8879576579