Indicult Heritage Foundation

Indicult Heritage Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Indicult Heritage Foundation, Eco tour agency, Bhonde Colony, Colony.

"रामायणातील सुंदरकाण्ड- “रम्य ही स्वर्गाहूनी लंका” "डॉ. गौरी मोघे"वाल्मीकि-रामायणाच्या अनेक पैलूंपैकी काही पैलू व वैशिष्...
16/04/2024

"रामायणातील सुंदरकाण्ड- “रम्य ही स्वर्गाहूनी लंका”
"डॉ. गौरी मोघे"
वाल्मीकि-रामायणाच्या अनेक पैलूंपैकी काही पैलू व वैशिष्ट्ये सुंदरकाण्डामध्ये अधोरेखित होतात. लंकेचे सौंदर्य, वैभव, नगररचना, संगीत, वृक्षसंपदा, हनुमानाची भूमिका, राम आणि सीतेचे नाते, सीतेची दृढता तसेच ‘असुर’ व ‘राक्षस’ या संकल्पनेचा विचार इ. मुद्द्यांचे विवेचन प्रस्तुत व्याख्यानात केले आहे.
Day 8
🔖🖇️दररोज हीच लिंक असणार आहे. 🔖🖇️
⏰9th to 17th April 2024
Login at 7:20 pm
(Same link daily)

🔖🖇️ Zoom link 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/86560159822?pwd=W3LYVOboeUzXgLgbg0HBnlLN7DvbqU.1

Meeting ID: 865 6015 9822
Passcode: 243732

📲👍📲Pl share with all your groups 📲
🙋🏼‍♀️संपर्क सौ उज्ज्वला खांडेकर
9325692044 / 9156436996

#ज्ञानयात्रा

💐🏵️ *Gentle Reminder* 🙏💐 *पायसदान- श्रीराम कथेचे विविध पैलू* 💐🙏Day 5🔖🖇️दररोज हीच लिंक असणार आहे. 🔖🖇️   ⏰9th to 17th Apri...
13/04/2024

💐🏵️ *Gentle Reminder*
🙏💐 *पायसदान- श्रीराम कथेचे विविध पैलू* 💐🙏

Day 5
🔖🖇️दररोज हीच लिंक असणार आहे. 🔖🖇️
⏰9th to 17th April 2024
Login at 7:20 pm
(Same link daily)

🔖🖇️ Zoom link 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/86560159822?pwd=W3LYVOboeUzXgLgbg0HBnlLN7DvbqU.1

Meeting ID: 865 6015 9822
Passcode: 243732

🙋🏼‍♀️संपर्क सौ उज्ज्वला खांडेकर
9325692044 / 091564 36996 #ज्ञानयात्रा #संस्कृत #गुढीपाडवा

🏵️  #ज्ञानयात्रा      #गुढीपाडवा    🏵️🙏💐 *पायसदान- श्रीराम कथेचे विविध पैलू* 💐🙏🛕🐚🛕श्रीराम नवरात्रीनिमित्त रामकथेचे विविध...
12/04/2024

🏵️ #ज्ञानयात्रा #गुढीपाडवा 🏵️
🙏💐 *पायसदान- श्रीराम कथेचे विविध पैलू* 💐🙏🛕

🐚🛕श्रीराम नवरात्रीनिमित्त रामकथेचे विविध पैलू उलगडणारी ही व्याख्यानमाला म्हणजे अभ्यास, संशोधन, चिंतनातून प्राप्त झालेले पायसदान! भारतीय संस्कृती साहित्य आणि श्रीरामकथेकडे बघण्याची नवी दृष्टी यातून मिळेल अशी आशा आहे.💐🛕🙏

🔖🖇️दररोज हीच लिंक असणार आहे. 🔖🖇️
⏰9th to 17th April 2024
Login at 7:20 pm
(Same link daily)

🔖🖇️ Zoom link 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/86560159822?pwd=W3LYVOboeUzXgLgbg0HBnlLN7DvbqU.1

Meeting ID: 865 6015 9822
Passcode: 243732

🙋🏼‍♀️संपर्क सौ उज्ज्वला खांडेकर
9325692044 / 091564 36996

09/04/2024
 #ज्ञानयात्रा      #गुढीपाडवा    🙏💐 "पायसदान- श्रीराम कथेचे विविध पैलू*"💐🙏🛕🐚🛕श्रीराम नवरात्रीनिमित्त रामकथेचे विविध पैलू...
08/04/2024

#ज्ञानयात्रा #गुढीपाडवा
🙏💐 "पायसदान- श्रीराम कथेचे विविध पैलू*"💐🙏🛕

🐚🛕श्रीराम नवरात्रीनिमित्त रामकथेचे विविध पैलू उलगडणारी ही व्याख्यानमाला म्हणजे अभ्यास, संशोधन, चिंतनातून प्राप्त झालेले पायसदान! भारतीय संस्कृती साहित्य आणि श्रीरामकथेकडे बघण्याची नवी दृष्टी यातून मिळेल अशी आशा आहे.💐🛕🙏

🔖🖇️दररोज हीच लिंक असणार आहे. 🔖🖇️
⏰9th to 17th April 2024
Login at 7:20 pm
(Same link daily)

🔖🖇️ Zoom link 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/86560159822?pwd=W3LYVOboeUzXgLgbg0HBnlLN7DvbqU.1

Meeting ID: 865 6015 9822
Passcode: 243732

संपर्क सौ उज्ज्वला खांडेकर
9325692044 / 091564 36996

🪷   #ज्ञानयात्रा  #संस्कृत    #गुढीपाडवा  🛕 *विशेष कार्यक्रम* 🛕🙏EP- *112 (११२)* 🙏🌺🐚🛕पुरातन काळी वेळूदंडाला किंवा काष्टदं...
07/04/2024

🪷 #ज्ञानयात्रा #संस्कृत #गुढीपाडवा
🛕 *विशेष कार्यक्रम* 🛕
🙏EP- *112 (११२)* 🙏🌺
🐚🛕पुरातन काळी वेळूदंडाला किंवा काष्टदंडाला नववस्त्रालंकृत करून *ब्रह्मध्वजोत्सव* , *इंद्रध्वजोत्सव* (*शक्रोत्सव*) म्हणून साजरा केला जाणारा सण आता *गुढीपाडवा* म्हणून आपण साजरा करतो. या बद्दल *सरस्वतीकंठभरण* आणि बरेच इतर ग्रंथांमधे आलेले संदर्भ जाणून घेऊया *प्रा. मोहन बेटावदकर* यांच्या कडून आजच्या या विशेष कार्यक्रमात.
*गुढी .. प्राचीन व अर्वाचीन संदर्भ*
🎇 *रात्री ८:३० वा.(७ एप्रिल) रविवार*

🙋‍♀️🙋‍♂️Login today at 8:25 PM IST

🖇️🔖Zoom Link🔖

https://us06web.zoom.us/j/88508601154?pwd=QrBUVCZq7THQdCOtYoyEnaJiRkQOMC.1

Meeting ID: 885 0860 1154
Passcode: 127724

🙋‍♂️🙋‍♀️नवीन मेंबर्स नी रजिस्टर करायचे आहे
📲संपर्क
सौ उज्ज्वला खांडेकर
9325692044/ 9156436996

🙏🌺कृपया तुमच्या सर्व ग्रृप्स मधे पाठवा . 🌟🛕🐚

🪄🌟Congratulations and thanks for registering for ज्ञानयात्रा programs. 🙏Today we have a special program on गुढीपाडवा by ...
07/04/2024

🪄🌟Congratulations and thanks for registering for ज्ञानयात्रा programs. 🙏Today we have a special program on गुढीपाडवा by Prof Mohan Betawadkar. "गुढी... प्राचीन व अर्वाचीन संदर्भ"

🏵️ "पायसदान - श्रीराम कथेचे विविध पैलू " will begin on Tuesday, the 9th April untill the 17th April 2024.
💐These programs are a result of your support and encouragement. And cooperation from our scholars.
Let's make our ज्ञानयात्रा popular and share these programs in all your groups. 😇🙏💐

Ujwala Khandekar 9325692044 / 091564 36996

03/04/2024

🪷 #ज्ञानयात्रा #संस्कृत

EP- *111,१०१*

*छांदोग्योपनिषद्-२ डॉ सुचेता* *परांजपे* यांच्या कडून जाणून घेऊया बुधवारी रात्री ८:३० वा.(३ एप्रिल)

🙋‍♀️🙋‍♂️Login at 8:25 PM IST

🖇️🔖Zoom Link🔖
https://us06web.zoom.us/j/82715771595?pwd=0ZqDI91u6SNdbRgFbGOVJgIVB0GGHm.1

Meeting ID: 827 1577 1595
Passcode: 054205

🙏नवीन मेंबर्स नी रजिस्टर करायचे आहे
📲संपर्क
सौ उज्ज्वला खांडेकर
9325692044/ 9156436996

🙏🌺कृपया तुमच्या सर्व ग्रृप्स मधे पाठवा . 🌟🛕🐚

👀⏰ a gentle reminder to login at 8 25 PM

   #ज्ञानयात्रा      #संस्कृत   *"कौटिलीय अर्थशास्त्र"*  "*राजप्रणिधि: !*" डॉ मंगला मिरासदार Time: Mar 27, 2024 08:30 PM...
27/03/2024

#ज्ञानयात्रा #संस्कृत *"कौटिलीय अर्थशास्त्र"*
"*राजप्रणिधि: !*"
डॉ मंगला मिरासदार
Time: Mar 27, 2024 08:30 PM IST
Login at 8 20 PM

Topic: Indicult- Dr Mangala Mirasdar
Time: Mar 27, 2024 08:30 PM India

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/83041271112?pwd=rPdpn3rW5IYlRm86rmsZV7raj71pqS.1

Meeting ID: 830 4127 1112
Passcode: 989654

Contact उज्ज्वला खांडेकर ज्ञानयात्रा
9325692044/ 091564 36996

💦🪄💫   #ज्ञानयात्रा  #वसंतोत्सव *वसंतोत्सव-कामदहन* वसंतोत्सव आणि कामदेवाच्या कथेचं वैशिष्ट्यपूर्ण नातं आहे.  निसर्गातले स...
19/03/2024

💦🪄💫 #ज्ञानयात्रा #वसंतोत्सव
*वसंतोत्सव-कामदहन*
वसंतोत्सव आणि कामदेवाच्या कथेचं वैशिष्ट्यपूर्ण नातं आहे. निसर्गातले सौंदर्यपूर्ण बदल, विविध रंगांची उधळण आणि नैसर्गिक मानवी भावना यांची सांगड घालून मदन महोत्सव साजरा करत असत. सृष्टीचक्रात कामदेवाचं महत्त्व यातून अधोरेखित केलं गेलं.
कामदेव, कामारी शिव, वसंतोत्सव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऐकू या!
*वसंतोत्सव-कामदहन*
डॉ भाग्यश्री पाटसकर यांच्या कडून
Time: Mar 20, 2024 08:30 PM IST
🔖🖇️ Zoom 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/89472360566?pwd=VwBLMceuxCBENUVJdmSLj87ZwDTVpG.1

Meeting ID: 894 7236 0566
Passcode: 115413

🙋🏼‍♀️🙋‍♂️ New members have to register on 9325692044 / 9156436996 Ujwala Khandekar 💫🪄💦

Don't miss this time Call Now 9325692044 / 091564 36996
16/03/2024

Don't miss this time Call Now
9325692044 / 091564 36996

🛕🪷   #ज्ञानयात्रा       🛕" *देह देवाचे मंदिर: मंदिराची संकल्पना व तत्त्वज्ञान* "मंदिरांचा देश अशी ओळख असलेल्या भारतात गा...
13/03/2024

🛕🪷 #ज्ञानयात्रा 🛕

" *देह देवाचे मंदिर: मंदिराची संकल्पना व तत्त्वज्ञान* "
मंदिरांचा देश अशी ओळख असलेल्या भारतात गावोगावी लहान मोठी अनेक मंदिरे आहेत. इतकी मंदिरे का बांधली गेली? पुढे प्राणपणाने का जपली गेली? मंदिराचे भारतीय जीवनातील स्थान काय होते? याबद्दल जाणून घेऊ या! डॉ भाग्यश्री पाटसकर यांच्याकडून..

⏱️Time: Mar 13, 2024 08:30 PM IST login at 8 20 PM (बुधवार)

🔖🖇️ Zoom Link 🔖
https://us06web.zoom.us/j/82629719155?pwd=CC3hwcBb5k9NCPoPd1ej94EfhPPtRU.1

Meeting ID: 826 2971 9155
Passcode: 725804

🙋‍♂️🙋‍♀️ नवीन मेंबर्सनीं रजिस्टर करायचे आहे.
💥🐚संपर्क: सौ उज्ज्वला खांडेकर
9325692044 /9156436996🌺
🙋‍♀️😇कृपया आपल्या सर्व ग्रूप्स वर शेअर करा 🙏😇
Pl join now

🛕🪷   #ज्ञानयात्रा       🛕" *देह देवाचे मंदिर: मंदिराची संकल्पना व तत्त्वज्ञान* "मंदिरांचा देश अशी ओळख असलेल्या भारतात गा...
13/03/2024

🛕🪷 #ज्ञानयात्रा 🛕

" *देह देवाचे मंदिर: मंदिराची संकल्पना व तत्त्वज्ञान* "
मंदिरांचा देश अशी ओळख असलेल्या भारतात गावोगावी लहान मोठी अनेक मंदिरे आहेत. इतकी मंदिरे का बांधली गेली? पुढे प्राणपणाने का जपली गेली? मंदिराचे भारतीय जीवनातील स्थान काय होते? याबद्दल जाणून घेऊ या! डॉ भाग्यश्री पाटसकर यांच्याकडून..

⏱️Time: Mar 13, 2024 08:30 PM IST login at 8 20 PM (बुधवार)

🔖🖇️ Zoom Link 🔖
https://us06web.zoom.us/j/82629719155?pwd=CC3hwcBb5k9NCPoPd1ej94EfhPPtRU.1

Meeting ID: 826 2971 9155
Passcode: 725804

🙋‍♂️🙋‍♀️ नवीन मेंबर्सनीं रजिस्टर करायचे आहे.
💥🐚संपर्क: सौ उज्ज्वला खांडेकर
9325692044 /9156436996🌺

🙋‍♀️😇कृपया आपल्या सर्व ग्रूप्स वर शेअर करा 🙏😇

   #ज्ञानयात्रा  #संस्कृत  #महाभारत      💥तेजस्विनी द्रौपदी: वाद, प्रवाद, संवाद                                    Dr Ga...
04/03/2024

#ज्ञानयात्रा #संस्कृत #महाभारत

💥तेजस्विनी द्रौपदी: वाद, प्रवाद, संवाद

Dr Gauri Moghe

Women's Day Special

Time: Mar 8, 2024 08:30 PM IST, Login at 8:20 PM

🔖🖇️ Zoom Link 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/88397299956?pwd=R0Nfpia1A3TWFQ2T8WCXCYPNFMEI8z.1

Meeting ID: 883 9729 9956
Passcode: 038569

👀🙋‍♂️🙋‍♀️Contact for registration Ujwala Khandekar 9325692044 /9156436996 #संस्कृत #ज्ञानयात्रा

   #ज्ञानयात्रा "कौटिलीय अर्थ शास्त्र" "राजा - आवश्यक गुण व सुरक्षा" डॉ मंगला मिरासदार Time: Feb 28, 2024 08:30 PM ISTLo...
27/02/2024

#ज्ञानयात्रा
"कौटिलीय अर्थ शास्त्र"
"राजा - आवश्यक गुण व सुरक्षा"
डॉ मंगला मिरासदार
Time: Feb 28, 2024 08:30 PM IST
Login at 8 20 PM

🪄🖇️Zoom Link
https://us06web.zoom.us/j/88460504622?pwd=lOFjiU6xARNNmm9be94Nayg38vwEPF.1

Meeting ID: 884 6050 4622
Passcode: 383585
💫Pl share with your groups
🌟Contact Ujwala ज्ञानयात्रा
9325692044/ 915643691 #ज्ञानयात्रा
"कौटिलीय अर्थ शास्त्र"
"राजा - आवश्यक गुण व सुरक्षा"
डॉ मंगला मिरासदार
Time: Feb 28, 2024 08:30 PM IST
Login at 8 20 PM

🪄🖇️Zoom Link
https://us06web.zoom.us/j/88460504622?pwd=lOFjiU6xARNNmm9be94Nayg38vwEPF.1

Meeting ID: 884 6050 4622
Passcode: 383585
💫Pl share with your groups
🌟Contact Ujwala ज्ञानयात्रा
9325692044/ 091564 36996
#संस्कृत #ज्ञानयात्रा

🌟💫💫   #ज्ञानयात्रा  #संस्कृत 🪄💫 *महाभारताचा उपदेश :इच्छा, ज्ञान, क्रिया*By Dr Gauri MogheTime: Feb 22, 2024 08:30 PM IST...
22/02/2024

🌟💫💫 #ज्ञानयात्रा #संस्कृत 🪄💫
*महाभारताचा उपदेश :इच्छा, ज्ञान, क्रिया*

By Dr Gauri Moghe
Time: Feb 22, 2024 08:30 PM IST , Thursday
Login at 8:20 PM

🖇️🔖 Zoom Link🔖
https://us06web.zoom.us/j/81469610635?pwd=vQubHwNmWCmFCmIjwZeG2FAN2maDRN.1

Meeting ID: 814 6961 0635
Passcode: 536954

🌟 Ujwala Khandekar ,Dnyaanyatra
9325692044 /
091564 36996

   #ज्ञानयात्रा     ✨🌟🪄🪄 EP 103"कला, संस्कृती, ज्ञानवर्धिनी: वसंत पंचमी" वसंत पंचमी म्हणजे सरस्वतीचा जन्मदिवस! शिक्षणाचा...
14/02/2024

#ज्ञानयात्रा
✨🌟🪄🪄 EP 103
"कला, संस्कृती, ज्ञानवर्धिनी: वसंत पंचमी" वसंत पंचमी म्हणजे सरस्वतीचा जन्मदिवस! शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यासाठी योग्य मुहूर्त म्हणून वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मंदिरात जाण्याची परंपरा आहे.
भारतातील महत्त्वाची सरस्वती मंदिरे आणि वसंत पंचमीबद्दल आणखी काही विशेष जाणून घेऊ या Dr. Bhagyashree Pataskar यांच्याकडून.

⏰👀 Feb 14, 2024 08:30 PM IST (Wednesday)
Login at 8:20 Pm

🔖🖇️ Zoom 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/87079091318?pwd=UfHqBWXFOmlhSOulNN1O3ngJLhHd00.1

Meeting ID: 870 7909 1318
Passcode: 826764

💫🪄Pl share with all your groups.
Ujwala Khandekar
9156436996✨✨
#ज्ञानयात्रा

   #ज्ञानयात्रा     ✨🌟🪄🪄"कला, संस्कृती, ज्ञानवर्धिनी: वसंत पंचमी" वसंत पंचमी म्हणजे सरस्वतीचा जन्मदिवस! शिक्षणाचा श्रीगण...
13/02/2024

#ज्ञानयात्रा
✨🌟🪄🪄
"कला, संस्कृती, ज्ञानवर्धिनी: वसंत पंचमी" वसंत पंचमी म्हणजे सरस्वतीचा जन्मदिवस! शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यासाठी योग्य मुहूर्त म्हणून वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मंदिरात जाण्याची परंपरा आहे.
भारतातील महत्त्वाची सरस्वती मंदिरे आणि वसंत पंचमीबद्दल आणखी काही विशेष जाणून घेऊ या डॉ भाग्यश्री पाटसकर यांच्याकडून.

⏰👀 Feb 14, 2024 08:30 PM IST (Wednesday)
Login at 8:20 Pm

🔖🖇️ Zoom 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/87079091318?pwd=UfHqBWXFOmlhSOulNN1O3ngJLhHd00.1

Meeting ID: 870 7909 1318
Passcode: 826764

💫🪄Pl share with all your groups.
Ujwala Khandekar
9156436996✨✨

#ज्ञानयात्रा

👀📢⏰ A Gentle reminder to login at 8:20 Pm IST    #संस्कृत 🌟☀️ *तैतरीय उपनिषद  Part 2 by Dr Sucheta  Paranjape* Time: Feb...
07/02/2024

👀📢⏰ A Gentle reminder to login at 8:20 Pm IST

#संस्कृत 🌟☀️ *तैतरीय उपनिषद Part 2 by Dr Sucheta Paranjape*
Time: Feb 7, 2024 08:30 PM India

🔖🖇️Zoom🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/84249901095?pwd=O3qOxhwYr4X1v7Kaj3HaYovrMkaEQA.1

Meeting ID: 842 4990 1095
Passcode: 342923

✨🏵️💫
Pl share with many group to spread awareness

Ujwala Khandekar
9325692044

चला बालीच्या ट्रीपला... बघुयात इंडोनेशिया मधील अद्भुत निसर्ग, जिवंत असा माउंट बटुर वोल्कॅनो, अनोखे नुसा पेनिडा बेट, निळा...
03/02/2024

चला बालीच्या ट्रीपला... बघुयात इंडोनेशिया मधील अद्भुत निसर्ग, जिवंत असा माउंट बटुर वोल्कॅनो, अनोखे नुसा पेनिडा बेट, निळाशार हिंदी महासागर, इंडोनेशियातील सर्वांत मोठे बोटयानिकल गार्डन आणि अजून बरेच काही.... विमान प्रवास महाग होण्या आधी आपले बुकिंग लवकर करा आणि आपले पैसे वाचवा ✈️✈️🚤🚤 #ज्ञानयात्रा

     #ज्ञानयात्रा  #कौटिल्य Pl share with everyone. 🔱🌅 कौटिलीय अर्थशास्त्र २  "राजा(स्वामी ) व 'चतस्रः विद्या:"!  *Dr Ma...
30/01/2024

#ज्ञानयात्रा #कौटिल्य
Pl share with everyone.

🔱🌅 कौटिलीय अर्थशास्त्र २
"राजा(स्वामी ) व 'चतस्रः विद्या:"!
*Dr Mangala Mirasdar

Time: Jan 31, 2024 08:30 PM India
Login at 8:20 Pm

🔖🖇️ Zoom Link🔖
https://us06web.zoom.us/j/81053171731?pwd=6tNAW52DpoSVttYiZVtfz0s7sVMjPc.1

Meeting ID: 810 5317 1731
Passcode: 961094

🙋‍♀️🙋‍♂️🌺Please share with all your friends and family members

🙏Ujwala Khandekar
🌟💥9156436996

*Episode  #100 , 24th Jan 24* 📢👀 *A gentle reminder* 🌞🌞🌞 सहस्ररश्मी भास्करापासूनच ग्रहमालेचा, पृथ्वीचा जन्म झाला. निसर्ग...
24/01/2024

*Episode #100 , 24th Jan 24*
📢👀 *A gentle reminder*
🌞🌞🌞 सहस्ररश्मी भास्करापासूनच ग्रहमालेचा, पृथ्वीचा जन्म झाला. निसर्गचक्र संतुलन सधणारा हा दिवाकरच खरा आदिदेव! वैदिक, पौराणिक आणि लोकजीवनात कसं वर्णन केलंय त्याचं? मूर्ती कशा आहेत त्याच्या? जाणून घेऊ या!
*आदिदेव सूर्याय नमः!"*
By
*Dr. Bhagyashree Pataskar *

⏱️📲 Today
Login at 8 20 PM

🔖🖇️Zoom 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/84860412353?pwd=ZPaNJW8mPumW2c98bqf4vbNlRY3ktI.1

Meeting ID: 848 6041 2353
Passcode: 961561

Ujwala Khandekar
9325692044 / 9156436996 🙏🙏🌺 Pl share with all your groups💥💥

📢👀👀  Book Now 👀👀👀💫🦩   #ज्ञानयात्रा   "एक दिवसीय सहल" "28 Jan  2024"  "Bhuleshwar-Bhigwan Trip" 🦩🦩🦩🦩🛕🛕🛕दर वर्षी प्रमाणे य...
22/01/2024

📢👀👀 Book Now 👀👀👀💫🦩

#ज्ञानयात्रा

"एक दिवसीय सहल"
"28 Jan 2024"
"Bhuleshwar-Bhigwan Trip"
🦩🦩🦩🦩🛕🛕🛕

दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण विविध पक्षी बघायला 🦩जायचं आहे आणि अतिशय महत्त्वाचं असं भुलेश्वर मंदिर बघूया. तरी त्वरित संपर्क व रजिस्टर करा .
🙋‍♂️🙋🏼‍♀️💐🙌चला तर आपण अतिशय सुंदर पद्धतीने आपला रविवार celebrate करुया.
✨💫 या सहलीत सहभागी व्हायला बाहेरुन पण लोक येतात.

👩‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧आजच आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नावनोंदणी करावी.
🚌☕🫕🥘🍜🍝👩🏼🧒 बस, सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण आणि दुपारचा चहा, boat ride , सोबतच भरपूर माहिती. (फिश थाळी पण मिळेल)🙋‍♂️🙋‍♀️

💫💫Pick-up & Drop Prime Furnishings, opposite Sonal Hall, Karve road, Pune 4

संपर्क
🌟उज्ज्वला खांडेकर
(Gpay number 091564 36996 )

₹2250/-
Call Now 9325692044

*वाल्मीकींचा राम: ज्योतीने तेजाची आरती*   *डॉ. गौरी मोघे* Time: Sunday, Jan 21, 2024 08:30 PM IST Login at 8 20pm Zoom l...
21/01/2024

*वाल्मीकींचा राम: ज्योतीने तेजाची आरती*

*डॉ. गौरी मोघे*

Time: Sunday, Jan 21, 2024 08:30 PM IST
Login at 8 20pm

Zoom link
https://us06web.zoom.us/j/86142589839?pwd=xyGxiw5FpYRloPP3f5uJlVGlV8k3vn.1

Meeting ID: 861 4258 9839
Passcode: 464782
Contact Ujwala Khandekar 9325692044 / 091564 36996

*वाल्मीकींचा राम: ज्योतीने तेजाची आरती*   *डॉ. गौरी मोघे* Time: Sunday, Jan 21, 2024 08:30 PM IST Login at 8 20pm Zoom l...
19/01/2024

*वाल्मीकींचा राम: ज्योतीने तेजाची आरती*

*डॉ. गौरी मोघे*

Time: Sunday, Jan 21, 2024 08:30 PM IST
Login at 8 20pm

Zoom link
https://us06web.zoom.us/j/86142589839?pwd=xyGxiw5FpYRloPP3f5uJlVGlV8k3vn.1

Meeting ID: 861 4258 9839
Passcode: 464782
Contact 9325692044 / 091564 36996

🐚🏵️     #ज्ञानयात्रा🏵️🛕🌅💫💫 *कौटिलीय अर्थशास्त्र _   "कौटिल्य  कोण? व सप्ताङ्गक राज्य" 1कौटिल्य आजही देशासाठी आणि उत्तम श...
17/01/2024

🐚🏵️ #ज्ञानयात्रा
🏵️🛕🌅💫💫
*कौटिलीय अर्थशास्त्र _
"कौटिल्य कोण? व सप्ताङ्गक राज्य" 1

कौटिल्य आजही देशासाठी आणि उत्तम शासनासाठी एक आदर्श गुरू आहे . या विषयाचे विविध पैलू आपण डॉ मंगला मिरासदार यांच्याकडून जाणून घेऊया...

बुधवार, जानेवारी 17, 2024 रात्री 08:30 (PM IST)
Login at 8 20 Pm

🔖Join Link 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/81395644405?pwd=eM3QPd2slrqF5weSPvXRGa8Ga8LZIt.1

Meeting ID: 813 9564 4405
Passcode: 947356

Contact
Ujwala Khandekar
9325692044 / 091564 36996

🐚🏵️      #ज्ञानयात्रा         🏵️🛕🌅💫💫कौटिलीय अर्थशास्त्र _   "कौटिल्य  कोण? व सप्ताङ्गक राज्य"कौटिल्य आजही देशासाठी आणि उ...
16/01/2024

🐚🏵️ #ज्ञानयात्रा
🏵️🛕🌅💫💫
कौटिलीय अर्थशास्त्र _
"कौटिल्य कोण? व सप्ताङ्गक राज्य"
कौटिल्य आजही देशासाठी आणि उत्तम शासनासाठी एक आदर्श गुरू आहे . या विषयाचे विविध पैलू आपण डॉ मंगला मिरासदार यांच्याकडून जाणून घेऊया...

बुधवार, जानेवारी 17, 2024 रात्री 08:30 (PM IST)
Login at 8 20 Pm

🔖Join Link 🔖🖇️
https://us06web.zoom.us/j/81395644405?pwd=eM3QPd2slrqF5weSPvXRGa8Ga8LZIt.1

Meeting ID: 813 9564 4405
Passcode: 947356

Contact
Ujwala Khandekar
9325692044 / 091564 36996 #संस्कृत #ज्ञानयात्रा #संस्कृती

📢👀👀 Last Day to Book 👀👀👀💫🦩   #ज्ञानयात्रा   "एक दिवसीय सहल" "14 Jan  2024" _"Bhuleshwar-Bhigwan Trip "_ 🦩🦩🦩🦩🛕🛕🛕दर वर्षी ...
12/01/2024

📢👀👀 Last Day to Book 👀👀👀💫🦩

#ज्ञानयात्रा

"एक दिवसीय सहल"
"14 Jan 2024"
_"Bhuleshwar-Bhigwan Trip "_
🦩🦩🦩🦩🛕🛕🛕

दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण विविध पक्षी बघायला 🦩जायचं आहे आणि अतिशय महत्त्वाचं असं भुलेश्वर मंदिर बघूया.
Dr Bhagyashree Pataskar यांच्या सोबत . तरी त्वरित संपर्क व रजिस्टर करा .
🙋‍♂️🙋🏼‍♀️💐🙌चला तर आपण अतिशय सुंदर पद्धतीने आपला रविवार celebrate करुया.
✨💫 या सहलीत सहभागी व्हायला बाहेरुन पण लोक येतात.

👩‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧आजच आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नावनोंदणी करावी.
🚌☕🫕🥘🍜🍝👩🏼🧒 बस, सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण आणि दुपारचा चहा, boat ride , सोबतच भरपूर माहिती. (फिश थाळी पण मिळेल)🙋‍♂️🙋‍♀️

💫💫Pick-up & Drop Prime Furnishings, opposite Sonal Hall, Karve road, Pune 4

संपर्क
🌟उज्ज्वला खांडेकर
(Gpay number 9156436996) ₹2250/-
9325692044

🌟💐     #ज्ञानयात्रा 🦋🦐🐍🦕🐘🪵🌿 "जीवाश्म, नैसर्गिक वारसा आणि फिलॅटली" by डॉ अजित वर्तकTime: Jan 10, 2024 08:30 PM ISTLogin a...
10/01/2024

🌟💐 #ज्ञानयात्रा
🦋🦐🐍🦕🐘🪵🌿 "जीवाश्म, नैसर्गिक वारसा आणि फिलॅटली" by डॉ अजित वर्तक

Time: Jan 10, 2024 08:30 PM IST
Login at 8 20Pm.
🔖🖇️ Zoom Link 🔖
https://us06web.zoom.us/j/85358537080?pwd=xcZ16jLcwxqhtlEhpLexNeP8HNosON.1

Meeting ID: 853 5853 7080
Passcode: 470392

✨☀️ Please share with all your groups.

🙋🏼‍♀️🙋‍♂️नवीन मेंबर्स नी रजिस्टर करायचे आहे.
संपर्क उज्ज्वला खांडेकर🪄💫
9325692044 / 091564 36996

Address

Bhonde Colony
Colony

Telephone

+919156436996

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indicult Heritage Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Indicult Heritage Foundation:

Videos

Share