Manoj v.bhoir

Manoj v.bhoir श्री सद्गुरू कृपा टूर्स अँड ट्रॅव्हल? आमच्या कडे सर्व प्रकारच्या गाड्या रेंट वर मिळतील
तसेच ऑफिस स्टाफ सीडी बस कींवा कार योग्य दराने मिळेल.

16/09/2021
श्री सदगुरू कृपा ट्राव्हल्सअलिबाग काशीद बीच ट्रीप फुल एन्जॉय
15/02/2021

श्री सदगुरू कृपा ट्राव्हल्स
अलिबाग काशीद बीच ट्रीप फुल एन्जॉय

15/02/2021
श्री सद्गुरू कृपा ट्रॅव्हल्स अलिबाग, काशीद बीच ट्रीप फुल एन्जॉय
15/02/2021

श्री सद्गुरू कृपा ट्रॅव्हल्स
अलिबाग, काशीद बीच ट्रीप फुल एन्जॉय

केलवा बिच ट्रीप महीला मंडळ वाशिंद
07/02/2021

केलवा बिच ट्रीप महीला मंडळ वाशिंद

Mahalaxmi,
07/02/2021

Mahalaxmi,

महाबळेश्वर ट्रीप
19/01/2021

महाबळेश्वर ट्रीप

सज्जनगड ट्रीप
19/01/2021

सज्जनगड ट्रीप

अलिबाग काशीद ट्रीप
19/01/2021

अलिबाग काशीद ट्रीप

10/01/2021

पर्यटकांसाठी रत्नागिरीत नवं डेस्टिनेशन ......डागडुजीनंतर सज्ज झालेला नव्या रूपातील "पूर्णगड" किल्ला.

रत्नागिरी मध्ये आल्यावर आता पर्यटनाचे नवं ठिकाण खुल झालाय...कोकण च्या संपन्न इतिहासाचा साक्षीदार असलेला पूर्णगड किल्ला आता नव्या रूपात पर्यटकांसाठी सज्ज आहे..एका बाजूला समुद्राला येऊन मिळणाऱ्या मुचकुंदीचे विस्तीर्ण खाडी पात्र आणि दुसऱ्या बाजूला पसरलेला समुद्र... समुद्राच्या किनाऱ्यावर दोन एकर परिसरात हा किल्ला वसला आहे.गावातून जाणाऱ्या मार्गावरून अवघ्या 20 मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचतो...
मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इ. स.1725 मध्ये या किल्ल्याची उभारणी केल्याची नोंद आंग्रे शकावलीत आढळते.रत्नागिरी आणि जैतापूर दरम्यान समुद्र किनारी टेहळणी गढी म्हणून पूर्णगड उभारला गेला.गडावर पोहोचताच महाद्वारातून आत प्रवेश करण्यापूर्वी मारुतीच्या मोठ्या मूर्तीचे दर्शन घडते..गडाचे महाद्वार गोमुखी आहे...गडाच्या मुख्य भागातून समुद्राकडील बाजूला जाण्यासाठी तटबंदीत आकर्षक दगडी दरवाजा आहे...पूर्वी या समुद्राकडील तटबंदीच्या पलीकडे जाता येत नसे पण आता डागडुजी दरम्यान हि सुविधा करण्यात आली आहे.
कान्होजी आंग्रेंच्या मृत्यू नंतर इ. स.1732 मध्ये हा किल्ला पेशव्यांकडे आला...किल्ल्यावर त्या काळी पेशव्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांचे वंशज आजही याच किल्ल्याच्या परिसरात रहातात.1818 मध्ये पेशव्यांची सत्ता संपताच पूर्णगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.या किल्ल्याच्या आसपास पूर्वी गाव नव्हता.इथे गाव व बाजारपेठ वसवण्यासाठी पेशवेकाळात 1774 मध्ये गणेशगुळे येथील भिकाजी नारायण फडके याना सनद देण्यात आली.
पण गेल्या अनेक वर्षात या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने पूर्णगडचे काही बुरुज ढासळले...मुख्य किल्ल्याची मोठी पडझड झाली..बुरुजावर रुजलेल्या वड पिंपळानी तटबंदी खिळखिळी केली...गडावर पोहोचणे ही मुश्किल झाले... पूर्णगडाची ही सारी अवस्था दुर्गप्रेमींसाठी क्लेशदायक होती..
दरम्यान सरकारने राज्यातील काही गड राज्य संरक्षित करत त्यांच्या जतनाचा आराखडा तयार केला.4 कोटी 91 लाख रुपये खर्च करत आता पूर्णगड किल्ल्याच रूप पालटण्यात आलं.किल्ल्याच्या तटबंदीवर वॉकिंग ट्रॅक बांधण्यात आलाय त्यामुळे गडावरून खाडी पात्र आणि समुद्राची विलोभनीय दृश्य अनुभवता येतात...किल्ल्यावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याची माहिती मिळते आहे...किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्णगडाची बेसिक माहिती देण्याकरीता काही करता येते का याच नियोजन प्रशासनाने केलं पाहिजे...
रत्नागिरीत आलेला पर्यटक पावस ला आवर्जून भेट देतोच..पावस पासून हा किल्ला अवघ्या सात किलोमीटर वर आहे.. अत्यंत निसर्गरम्य परिसरातील हा किल्ला आता डागडुजी नंतर रत्नागिरी येणाऱ्या पर्यटकांसाठी नवं डेस्टिनेशन आहे.

*मनोज भोइर*
*शहापूर*

02/01/2021

खुशखबर, खुशखबर ,खुशखबर.
श्री सद्गुरू कृपा ट्रॅव्हल्स शहापूर आपल्यासाठी घेऊन येत आहे.
शहापूर ते शिर्डी डेरिंग सिस्टीम आठवड्यातून एक ट्रीप खास आपल्या सेवेसाठी त्वरा करा.
बुकिंग चालू आहे
संपर्क: मनोज भोइर .
मोबाईल नंबर :7218038999/8180845149
प्रसाद आंबवणे:7741891777/7887391777

02/01/2021

*श्री सदगुरू कृपा ट्राव्हल्स*
आपल्या साठी घेऊन येत आहोत
आठवड्यातून एकदा*शिर्डी*ट्रीप
शेरींगसिस्टम तरी त्वरा करा बुकिंग चालू आहे.

संपर्क: मनोज विठ्ठल भोईर
7218038999/8180845149

Address

Shahapur
Ichalkaranji

Telephone

+917218038999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj v.bhoir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manoj v.bhoir:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Ichalkaranji

Show All