Sukhad Tours & Travels

Sukhad Tours & Travels Proud to be a Indian Tourist Company ! come visit our website and know more about our pocket-friendly tour plans.

SUKHAD TOURS & TRAVELS श्रीनगर - काश्मिर टूर वैष्णोदेवी - कटरा सह.सहलीच्या एकूण कालावधी पैकी 4 रात्री श्रीनगर - काश्मीर,...
16/03/2023

SUKHAD TOURS & TRAVELS

श्रीनगर - काश्मिर टूर वैष्णोदेवी - कटरा सह.

सहलीच्या एकूण कालावधी पैकी 4 रात्री श्रीनगर - काश्मीर, 1 रात्र पहलगाम, 1 रात्र उधमपुर मध्ये व 2 रात्र कटरा मध्ये आरामदायक मुक्काम.

सहलीची तारीख - 14 मे 2023

- By Train Journey ( 3 Ac )

सहलीचा एकूण खर्च

1. By Railway - (3 Ac )

⚛️ रू.24,500 /- 3 tire AC' पुणे ते जम्मू व रिटर्न जम्मू ते पुणे तृतीय श्रेणी ए.सी ची रेल्वे प्रवासाची सोय केली जाईल.

सहलीतील समाविष्ट खर्च

1. जम्मू स्टेशन पासून परत जम्मू स्टेशन वर येई पर्यंत उत्कृष्ट पद्धतीचा शाकाहारी नाष्टा व रात्रीचे veg व non-Veg जेवणाची व्यवस्था केली जाईल.
नाॅनवेज साठी extra cost आकारले जाणार नाहीत.

2. संपूर्ण प्रवासात हाॅटेलमध्ये आरामदायक ( डबल शेअर्ड रूम ) मुक्कामाची व्यवस्था केली जाईल.

3. ग्रुप नुसार फिरण्यास आरामदायक वाहनाची व्यवस्था केली जाईल.

सहलीतील ठिकाणे

1. श्रीनगर ( एक रात्र हाऊसबोट मुक्काम )

2. गुलमर्ग

3. सोनमर्ग

4. पहलगाम
5. कटरा - माता वैष्णोदेवी

6. उज्जैन - महाकालेश्वर दर्शन.

सहलीतील समाविष्ट नसलेला खर्च
1.स्वतः साठी केलेला वैयक्तिक खर्च.
2. रेल्वे मध्ये प्रवासातील जेवण पाणी व इतर खर्च.
3. सर्व पर्यटन स्थळांची प्रवेश फी ची तिकीट.
4.पाॅईटवर जाणेसाठी घोडा,पालखी व इतर वैयक्तिक खर्च.
5.दल झिल मधील शिकारा सफरीचा खर्च.
6.सहलीतील समाविष्ट खर्चा व्यतिरीक्त सर्व खर्च. 7.श्रीनगर, गुलमर्ग व पहलगाम याठिकाणी साइट सीन पहाण्यासाठी खाजगी वाहन खर्च

सहलीसाठी नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023

नोंदणीवेळी ऍडव्हान्स रू.9000 फक्त भरावे लागतील व राहिलेले रक्कम दोन टप्प्यात

दि.01/5/2023 पर्यंत भरावे लागतील.

⚛️ टीप :-
4 वर्ष पूर्ण पर्यंतच्या मुलांसाठी कांही चार्जेस आकारले जाणार नाहीत .

संपर्क - भैरु तेवरट्टी 8668621575 9503594848
संजय वाघेला 8668221359
9834351257
....Sukhad Tours & Travels.

Address

Station Road Ichalkaranji
Ichalkaranji
419109

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sukhad Tours & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sukhad Tours & Travels:

Share

Category


Other Travel Companies in Ichalkaranji

Show All