VishwaVihar Holidays

VishwaVihar Holidays Deliver Value - Earn Trust

साद ओडिशाची - प्रतिसाद पर्यटकांचा !भारताच्या पूर्वकिनारपट्टीवरील ओडिशा या राज्यातील पर्यटन गेल्या काही वर्षात चांगलं बहर...
25/06/2024

साद ओडिशाची - प्रतिसाद पर्यटकांचा !

भारताच्या पूर्वकिनारपट्टीवरील ओडिशा या राज्यातील पर्यटन गेल्या काही वर्षात चांगलं बहरलंय. चारधामांपैकी एक जगन्नाथ-पुरी , विशाल असं चिलिका सरोवर , जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिर अशा महत्वाच्या स्थलदर्शनांसह १३ इतर चांगली साईटसीइंग बघणार आहोत.

सहलीची किंमत नेहमीप्रमाणे सर्वसमावेशक असेल ज्यात थ्री स्टार हॉटेल्समधे वास्तव्य , प्रवास , ब्रेकफास्ट - लंच - डिनर , पॅक ड्रिंकिंग वॉटर , रोज २ वेळा चहा / कॉफी / सॉफ्ट ड्रिंक , सर्व तिकीट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली अथवा आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी अनुभवी सहल संचालक अशा गोष्टी समाविष्ट आहेत. सहलीला मिळणारा प्रतिसाद हा दणदणीत आहेत आणि पहिल्या १२ अर्ली बर्ड सीट्स सोल्ड आउट आहेत. पण निराश होऊ नका इतर ९ प्रकारचे डिस्काऊंट्स आताही उपलब्ध आहेत पण ते फक्त पुढील १२ पर्यटकांसाठी आहेत , तेव्हा ९९ २०१ २०१ ८३ या WhatsApp नंबरवर असा मेसेज पाठवा सविस्तर माहिती मागवा , आमचे ५२५ पेक्षा जास्त रिव्यू तपासा , आजच बुकिंग करा आणि अभिमानाने सांगा की आम्ही ओडिशा अनुभवणार आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

ओडिशा तसेच देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०७ ६६ २०६ / ८४ ३३ ९०६ २०६

नोट : १) असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ वर WhatsApp द्वारे पाठवून आमचे ग्रुप टूर कॅलेंडर मिळवा. राजस्थान , केरळ , कच्छ रणउत्सव सहलीचे बुकिंग सुरु झाले आहे. २) वैयक्तिक सहलींसाठी आजच संपर्क करा , नोव्हेंबर पर्यंतची सर्व बुकिंग सुरु आहेत ३) आमचे अधिकृत बनण्यासाठी आम्हाला ९३ २३ ६६६ २०६ या नंबरवर थेट संपर्क करा.

Hear from Our Happy Travelers!Thank you to all our amazing clients for sharing their unforgettable experiences with Vish...
20/06/2024

Hear from Our Happy Travelers!

Thank you to all our amazing clients for sharing their unforgettable experiences with VishwaVihar Holidays.

We are thrilled to have made your travel dreams come true!

Ready to embark on your own adventure?

विश्वविहारची मॉरिशस सहल म्हणजे उत्तम दर्जाची गॅरंटी !विस्ताराच्या दृष्टीने बघायला गेलं तर जगातला १७८ क्रमांकाचा देश म्हण...
19/06/2024

विश्वविहारची मॉरिशस सहल म्हणजे उत्तम दर्जाची गॅरंटी !

विस्ताराच्या दृष्टीने बघायला गेलं तर जगातला १७८ क्रमांकाचा देश म्हणजे मॉरिशस. भारतातून मॉरिशसला जाऊन सेटल झालेल्या मंडळींची संख्या जवळपास ७० % ! अशा या छोट्या पण सुंदर-स्वच्छ देशात पर्यटनासाठी जाण्याची इच्छा प्रत्येकाची असते. इथे जाण्यासाठी कमीत कमी ७ दिवसाचा कालावधी गरजेचं आहे. बजेट ४०,००० + विमानतिकिट असं साधारण असतं यात. सिझन , ऑफ सिझन , ब्लॅक आउट डेट्स , फेस्टिव्ह सिझन , रिसॉर्ट कॅटेगिरी यानुसार थोडा बदल होऊ शकतो.

विश्वविहारच्या टीमचे स्थानिक वेंडर्स सोबत असलेले उत्तम व्यावसायिक संबंध आपली सहल यशस्वी आणि अविस्मरणीय होण्याची खात्री देतात आणि त्यामुळेच जबाबदार पर्यटक 'डील'च्या मागे न धावता विश्वविहारची दर्जेदार सहल निवडतात. अशा ५०० पेक्षा अधिक चोखंदळ पर्यटकांचे रिव्यू आपण गुगलवर वाचू शकता.

संगमनेरच्या स्नेहल,अनुराग ,अमृता आणि प्रतीक यांनी नुकतीच आपली मॉरिशस सहल एन्जॉय केली , त्यांनी शेअर केलेले काही खास क्लीक शेअर करत आहोत. आपल्याला देखील जर अशीच दर्जेदार मॉरिशस सहल एन्जॉय करायची असेल तर आजच आमच्या सेल्स टीम अथवा PSP ( अधिकृत विक्री प्रतिनिधी सोबत संपर्क साधा , बुकिंग करा आणि अभिमानाने सांगा आम्ही मॉरिशसला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

Discover the vibrant culture and breathtaking landscapes of Gujarat with our curated itineraries.From historical wonders...
18/06/2024

Discover the vibrant culture and breathtaking landscapes of Gujarat with our curated itineraries.

From historical wonders to natural beauty, there's so much to explore.

Kuch Din to Gujaro Gujarat Me!

Explore Rajasthan with us! Wander through majestic forts, savor royal cuisine, and immerse yourself in vibrant culture. ...
15/06/2024

Explore Rajasthan with us! Wander through majestic forts, savor royal cuisine, and immerse yourself in vibrant culture. Embark on an unforgettable journey!

We are elated by seeing these phrases in our REVIEWS. We thank all our guests for their kind words and their continued t...
14/06/2024

We are elated by seeing these phrases in our REVIEWS. We thank all our guests for their kind words and their continued trust in our services!

DM us to know more and join our upcoming tour!

विश्वविहारची असेल संगत तर केरळ सहलीला येईल रंगत !गॉड्स ओन कन्ट्री अशी बिरुदावली अभिमानानं मिरवणारं सुदूर दक्षिणेतील सुंद...
13/06/2024

विश्वविहारची असेल संगत तर केरळ सहलीला येईल रंगत !

गॉड्स ओन कन्ट्री अशी बिरुदावली अभिमानानं मिरवणारं सुदूर दक्षिणेतील सुंदर , स्वच्छ आणि हिरवगार राज्य म्हणजे केरळ ! मनमोहक बॅकवॉटर्स , चहाचे मळे , मसाल्याच्या बागा , प्राचीन देवळं , आयुर्वेदिक मसाज , कथाकाली नृत्य अशा अनेक गोष्टी बघण्यासाठी देशविदेशातील पर्यटक आपल्या फॅमिलीसह केरळला भेट देतात. तसं केरळला जाण्यासाठी अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत जे केरळची सहल स्वस्तात स्वस्त उपलब्ध करून देतात पण ज्या पर्यटकांना आपल्या कुटूंबियांना उत्तम अनुभव द्यायचा आहे असे चोखंदळ पर्यटक मात्र गुगल रिव्यू तपासून विश्वविहारच्या दर्जेदार सहलीची निवड करतात.

पुण्याच्या रश्मी आणि राहूल यांनी गेल्या वर्षी आपल्यामार्फत जम्मू - काश्मिर सहल एन्जॉय केली आणि त्यांच्या अनेक परिचित मंडळींना विश्वविहारचा रेफरन्स दिला. नुकतीच त्यांनी आपली इमेजेस ऑफ केरळ हे सहल अनुभवली , त्यांचे काही खास क्षण शेअर करत आहोत. केरळच्या सहलीचे अनेक ऑप्शन्स घेऊन आमची टीम सज्ज आहे , ग्रुप सहलीचा देखील पर्याय उपलब्ध आहे. आजच ७५० ६९ ०० ५४९ , ९९ २०७ ६६ २०६ , ८४ ३३ ९०६ २०६ या नंबरवर संपर्क करा. आमची ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करण्यासाठी आम्हाला ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर < SMILE > असा मेसेज WhatsApp द्वारे पाठवा. आपलं नाव आणि शहर / गाव याचा आवर्जून उल्लेख करा.

केरळ तसेच देशविदेशातील सहलीसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !

Grateful for our amazing travelers! Thank you for choosing VishwaVihar Holidays. Your experiences and recommendations me...
10/06/2024

Grateful for our amazing travelers! Thank you for choosing VishwaVihar Holidays. Your experiences and recommendations mean the world to us. We can't wait to welcome you on more incredible adventures!

हिमाचलची फॅमिली टूर विश्वविहार हॉलिडेज सोबत !एप्रिल - मी महिन्यातील सर्व सहलींना दणदणीत प्रतिसाद मिळाला. काश्मिर , उत्तर...
10/06/2024

हिमाचलची फॅमिली टूर विश्वविहार हॉलिडेज सोबत !

एप्रिल - मी महिन्यातील सर्व सहलींना दणदणीत प्रतिसाद मिळाला. काश्मिर , उत्तराखंड , सिक्कीम - दार्जिलिंग , पूर्वांचल , उटी - कोडाई - कूर्ग , बाली , थायलंड , सिंगापूर अशा सर्वच ठिकाणी हौशी पर्यटकांनी विश्वविहारच्या दर्जेदार सहलींना प्रथम पसंती दिली. आता जून - ते सप्टेंबर आणि दिवाळीच्या बुकिंगना सुरवात झालीय आहे.

रत्नागिरीच्या कदम कुटूंबियांनी नेहमीच विश्वविहारला पसंती दिली आहे. यावेळी त्यांनी त्याची सहल शिमला - मनाली येथे एन्जॉय केली. त्यांनी शेअर केलेले काही खास कौटूंबिक क्षण शेअर करत आहोत , त्यांचा रिव्यू आपण गुगलवर वाचू शकता.

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी आजच आमच्या सेल्स टीम अथवा अधिकृत विक्री प्रतिनिधींसोबत संपर्क करा. आमचे अधिकृत बनण्यासाठी आम्हाला ९३ २३ ६६६ २०६ या नंबरवर थेट संपर्क करा.

आमच्या संपर्कात राहण्यासाठी आजच आम्हाला < SMILE > असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा. आमच्या आगामी ग्रुप टूर्स विषयी जाणून घेण्यासाठी https://www.vishwavihar.com/packages/group-tour-packages.php या लिंकवर क्लीक करा.

करो लो चारोधाम करो लो चारोधाम , मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम !सर्व फॅमिली , हनिमून , कार्पोरेट , सिनियर सिटिझन्स आरामदायी स...
06/06/2024

करो लो चारोधाम करो लो चारोधाम , मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम !

सर्व फॅमिली , हनिमून , कार्पोरेट , सिनियर सिटिझन्स आरामदायी सहलींसोबतच विश्वविहार हॉलिडेजची खासियत म्हणजे उत्तराखंड चारधाम यात्रा ! यमुनोत्री , गंगोत्री , केदारनाथ आणि बद्रीनाथ या ठिकाणांचं मनोभावे दर्शन घ्यावं अशी प्रत्येक धार्मिक व्यक्तीची सुप्त इच्छा असते , सोबत विलोभनीय हिमालय दिसतो हा बोनस. अक्षय्य तृतीयेला सुरु होणारी ही यात्रा यम द्वितीया म्हणजे भाऊबीजेपर्यंत चालते. जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने पहाडात पावसाळ्याचे असतात त्यामुळे या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी यात्रा टाळावी असा सल्ला आम्ही देतो , बाकी काळ उत्तम. सप्टेंबर - ऑकटोबर महिन्यात तुलनेने कमी गर्दी असते.

कोणतीही यात्रा ही सोप्पी नसते तरीही चांगली हॉटेल्स / रिसॉर्ट्स , त्याठिकाणी अनुभव असलेले चालक आणि ग्रुप असल्यास गाईड आम्ही उपलब्ध करून देतो. केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील सश्रद्ध मंडळी त्यांच्या चारधाम यात्रेसाठी विश्वविहारला प्रथम पसंती देतात. केसरबाग ऑरगॅनिक फूड्स अँड ऑइलच्या संचालिका वैशाली कंकाळ यांनी त्यांच्या बहिणींसोबत नुकतीच चारधाम यात्रा संपन्न केली , त्यांचे काही फोटो शेअर करत आहोत. त्यांचा रिव्यू गुगलवर उपलब्ध आहे.

चारधमसह देशविदेशातील सर्व सहलींचे ऑकटोबर पर्यंतचे बुकिंग सुरु आहे. जुलै ते सप्टेंबरमधे प्रवास करण्यासाठी खास रेट्स उपलब्ध असतील. आमचे गुगल रिव्यू वाचा आणि मगच आमची कोणतीही सहल कन्फर्म करा.

आमच्या संपर्कात राहण्यासाठी आजच आम्हाला < SMILE > असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा. आमच्या आगामी ग्रुप टूर्स विषयी जाणून घेण्यासाठी https://www.vishwavihar.com/packages/group-tour-packages.php या लिंकवर क्लीक करा. आमचे अधिकृत बनण्यासाठी आम्हाला ९३ २३ ६६६ २०६ या नंबरवर थेट संपर्क करा.

Let's pledge to keep our planet picture-perfect!
05/06/2024

Let's pledge to keep our planet picture-perfect!

Dive into lush landscapes, serene backwaters, and vibrant culture. Book now and let the magic of Kerala captivate your s...
01/06/2024

Dive into lush landscapes, serene backwaters, and vibrant culture.

Book now and let the magic of Kerala captivate your soul!

Join Vishwavihar Holidays for an unforgettable 7-day, 6-night adventure in the enchanting paradise of Kerala.

To know more visit: https://vishwavihar.com/

or call us on 750 69 00 549 / 99 201 201 83


केरळ दर्शन !सुदूर दक्षिणेतील केरळ या राज्याला भारताच्या पर्यटन नकाशात मानाचं स्थान आहे. आद्य शंकराचार्यांच्या या भूमीने ...
29/05/2024

केरळ दर्शन !

सुदूर दक्षिणेतील केरळ या राज्याला भारताच्या पर्यटन नकाशात मानाचं स्थान आहे. आद्य शंकराचार्यांच्या या भूमीने गेली अनेक वर्षे सातत्याने पर्यटकांना आकर्षित केलं आहे. मुन्नार , वायनाड - वाग्मोन सारखी हिल स्टेशन , क्युमिली येथील मसाल्याच्या बागा , पेरीयार जंगल , अलेप्पी - कुमारकोम येथील बॅकवॉटर्स आणि तिथलं खाड्यांच्या किनारी असलेलं ग्रामीण लोकजीवन , कोवलमचा सुंदर समुद्रकिनारा आणि त्याला जोडून असलेलं त्रिसमुद्र मिलनसाठी सुप्रसिद्ध कन्याकुमारी !

केरळच्या सहलीचे ३ ते १० दिवसापासून विविध ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्या टीमने स्वतः निवडलेली हॉटेल्स / रिसॉर्ट्स आणि हाऊसबोट , स्थानिक वेंडर्स सोबत असलेले उत्तम व्यावसायिक रिलेशन्स आणि आमची टीम आपली सहल कशी अविस्मरणीय करता येईल यासाठी सतत प्रयत्न करत असतात. त्यामुळेच ज्या पर्यटकांना दर्जेदार सहल अपेक्षित आहे असे जबाबदार पर्यटक विश्वविहारच्या सहलींना प्रथम पसंती देतात. रत्नागिरीच्या समृद्धी आणि आदित्य यांनी नुकतीच केरळ सहल एन्जॉय केली त्यांनी शेअर केलेले काही खास क्षण शेअर करत आहोत , त्यांचा रिव्यू गुगलवर उपलब्ध आहे.

केरळच्या आगामी सहलीचे बुकिंग सुरु झाले आहे , आजच आमच्या सेल्स टीमसोबत किंवा अधिकृत विक्री प्रतिनिधींसोबत संपर्क करा , एस्टीमेट मागवा , गुगल रिव्यू तपासा आणि मगच बुकिंग करा. आमच्या संपर्कात राहण्यासाठी आजच आम्हाला < SMILE > असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा. आमच्या आगामी ग्रुप टूर्स विषयी जाणून घेण्यासाठी https://www.vishwavihar.com/packages/group-tour-packages.php या लिंकवर क्लीक करा.

केरळसह देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३

अमेझिंग थायलंड !पर्यटक ज्या ठिकाणाला वर्षभर प्रथम पसंती देतात तो देश म्हणजे थायलंड , अनेक पर्यटक आपल्या आंतरराष्ट्रीय पर...
25/05/2024

अमेझिंग थायलंड !

पर्यटक ज्या ठिकाणाला वर्षभर प्रथम पसंती देतात तो देश म्हणजे थायलंड , अनेक पर्यटक आपल्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा श्रीगणेशा देखील याच सहलीने करतात. बँकॉक - पट्टाया -क्राबी -फूकेट येथील समुद्रकिनारे , विविध शो , गार्डन्स आणि हॅपनिंग नाईट लाईफ कायमच पर्यटकांना आकर्षित करत येत आहे. आपल्याकडे ३ ते ८ दिवसाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी शेकडो हनीमूनर्स आणि कुटूंबानी आपली थायलंड सहल एन्जॉय केली आहे. या सगळ्यांचे रिव्यू गुगलवर उपलब्ध आहेत.

आपली ५ दिवसाची अमेझिंग थायलंड सहल नुकतीच संपन्न झाली. या सहलीची काही क्षणचित्रे शेअर करत आहोत. पुढील ग्रुप टूर्ससाठी आपण ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर < SMILE > असा मेसेज पाठवून आमची ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करू शकता. आगामी काळात स्टॅचू ऑफ युनिटी , ओडिशा , राजस्थान - मारवाड , केरळ , कच्छ रणउत्सव ( लेडीज स्पेशल ) , अंदमान अशा ग्रुप टूर्स आहेत , वैयक्तिक सहलींचे शेकडो पर्याय उपलब्ध आहेतच. अधिक माहितीसाठी आमच्या सेल्स टीम अथवा अधिकृत विक्री प्रतिनिधी सोबत आजच संपर्क करा , सविस्तर माहिती घ्या , सहल बुक करा आणि अभिमानाने सांगा आम्ही सहलीला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३

नोट : आमचे अधिकृत विक्री प्रतिनिधी बनून पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आजच ९३ २३ ६६६ २०६ या क्रमांकावर फोन करा.

हॉलिडेज इन मनाली !हिमाचल प्रदेशातील मनाली हे पर्यटकांचं कायम हॉट फेव्हरिट असलेलं डेस्टिनेशन ! प्रत्येक ऋतूत मनाली पर्यटक...
24/05/2024

हॉलिडेज इन मनाली !

हिमाचल प्रदेशातील मनाली हे पर्यटकांचं कायम हॉट फेव्हरिट असलेलं डेस्टिनेशन ! प्रत्येक ऋतूत मनाली पर्यटकांना आकर्षित करत असतं. सोलंग , अटल टनेल , सिसू , रोहतांग , मनू - वसिष्ठ - हाडिम्बा मंदिर , मॉल रोड , नग्गर कॅसल , रिव्हर राफ्टिंग अशा साईटसीइंग आणि ऍक्टिव्हिटीसाठी मनालीची ४ किंवा ५ दिवसाची सहल पर्यटक एन्जॉय करतात.

पुण्याच्या जाधव कुटुंबियांनी नुकतीच विश्वविहारची मनाली सहल एन्जॉय केली त्यांनी शेअर केलेले काही फोटो शेअर करत आहोत , त्यांचा रिव्यू आपण गुगलवर वाचू शकता. मनालीसह देशविदेशातील सर्व सहलींचे बुकींग जोरात सुरु आहे. आमच्या ऑफ सीझन ऑफर्सदेखील तयार होत आहेत. आमच्या संपर्कात राहण्यासाठी आजच आम्हाला < SMILE > असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा. आमच्या आगामी ग्रुप टूर्स विषयी जाणून घेण्यासाठी https://www.vishwavihar.com/packages/group-tour-packages.php या लिंकवर क्लीक करा.

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३

गढवाल के रंग - विश्वविहार के संग !उत्तर भारतातील उत्तराखंड हे राज्य गढवाल आणि कुमाऊ अशा दोन भागात विभागलं गेलं आहे. हिमा...
20/05/2024

गढवाल के रंग - विश्वविहार के संग !

उत्तर भारतातील उत्तराखंड हे राज्य गढवाल आणि कुमाऊ अशा दोन भागात विभागलं गेलं आहे. हिमालयाच्या पर्वतरांगा , जंगलं , खळाळत्या नद्या आणि उत्तम पहाडी जेवण असं भन्नाट कॉम्बिनेशन आपल्याला या प्रदेशात अनुभवता येतं. मसुरी , हरिद्वार - ऋषिकेश , देवप्रयाग - किर्तीनगर, रुद्रप्रयाग , उत्तरकाशी , टिहरी गढवाल , पौडी गढवाल या भागात अनेक पर्यटक दरवर्षी भेट देतात. जुलै - ऑगस्ट असे २ पावसाळी महिने सोडले तर आपण या भागात कधी भेट देऊ शकतो. डिसेंबर ते फेब्रुवारी जबरदस्त थंडी असते.

लोणंद येथील डॉ. गणेश दाणी आणि ग्रुपने नुकतीच या भागात सहल एन्जॉय केली. त्यांनी पुन्हा एकदा विश्वविहारला प्राधान्य दिलं याबद्दल त्यांचे आभार ! त्यांनी शेअर केलेले काही फोटो शेअर करत आहोत. सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या सर्व दर्जेदार सहलींचे बुकिंग वेगात सुरु आहे. आजच आमच्या सेल्स टीम अथवा आपल्या अधिकृत विक्री प्रतिनिधींसोबत संपर्क साधा , संपूर्ण माहिती घ्या ,आमचे गुगल रिव्यू तपासून निर्णय घ्या आणि अभिमानाने सांगा की आम्ही सहलीला जाणार आहोत विश्वविहार हॉलिडेजसोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३

रम्य ही स्वर्गाहून श्रीलंका !भारताच्या दक्षिणेला असलेल्या श्रीलंका या देशात सुद्धा अनेक पर्यटक जातात. युरोपिअन पर्यटकांच...
17/05/2024

रम्य ही स्वर्गाहून श्रीलंका !

भारताच्या दक्षिणेला असलेल्या श्रीलंका या देशात सुद्धा अनेक पर्यटक जातात. युरोपिअन पर्यटकांचं तर श्रीलंका हे आवडतं डेस्टिनेशन ! समुद्र किनारे , हिल स्टेशन्स , मंदिरं , ऐतिहासिक जागा आणि जंगल असं सगळं कॉम्बिनेशन पाहायला मिळणारं ठिकाण म्हणजे श्रीलंका !

आमच्या टीमने स्वतः निवडलेली हॉटेल्स आणि इतर सर्व वेंडर्स आपली श्रीलंका सहल कशी अविस्मरणीय होईल यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतात आणि त्यामुळेच ऑनलाईन ऑफर्स आणि इंस्टाग्राम रील्सवरचे भन्नाट सल्ले नाकारून जबाबदार पर्यटक विश्वविहार हॉलीडेजच्या दर्जेदार सहलींचा पर्याय स्वीकारतात. शर्वरी आणि प्रसाद यांनी नुकतीच आपली श्रीलंका सहल एन्जॉय केली , त्यांनी शेअर केलेलं काही खास पिक्स , त्याचा फीडबॅक गुगलवर उपलब्ध आहे !
श्रीलंका तसेच इतर सर्व सहलींचे सप्टेंबर २०२४ पर्यंतचे बुकिंग सुरु आहे ,आजच आमच्या सेल्स टीम अथवा आपल्या अधिकृत विक्री प्रतिनिधींसोबत संपर्क साधा , संपूर्ण माहिती घ्या ,आमचे गुगल रिव्यू तपासून निर्णय घ्या आणि अभिमानाने सांगा की आम्ही सहलीला जाणार आहोत विश्वविहार हॉलिडेजसोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : १) आपली ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करायची असल्यास आम्हाला ९९ २०१ २०१ २०१ या नंबरवर < SMILE > असा मेसेज WhatsApp करा. २) ओडिशा ग्रुप सहलीत आता सवलतीत फक्त १६ सीट्स शिल्लक आहेत. आजच बुकिंग करा.

17/05/2024

उत्तराखंड चारधाम अपडेट !

यमुनोत्री - गंगोत्री - केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारही ठिकाणी मंदिरापासून २०० मीटर परिसरात मोबाईल फोन नेण्यास बंदी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सूचनेनुसार हा आदेश तत्काळ लागू करण्यात आलेला आहे.

काश्मीर विथ विश्वविहार !उन्हाळ्याच्या सुट्टीतील सहली दणदणीत प्रतिसादात सुरु आहेत. काश्मिर , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , ...
16/05/2024

काश्मीर विथ विश्वविहार !

उन्हाळ्याच्या सुट्टीतील सहली दणदणीत प्रतिसादात सुरु आहेत. काश्मिर , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , सिक्कीम - दार्जिलिंग , कूर्ग - उटी - वायनाड , मुन्नार - थेकडी , क्राबी - फूकेट , बँकॉक - पट्टाया , श्रीलंका , इजिप्त , अझरबैजान अशा सर्वच ठिकाणी आपले पर्यटक पर्यटन करत आहेत. आपल्या टीमने स्वतः निवडलेली हॉटेल्स / रिसॉर्ट्स आणि इतर सर्व वेंडर्स आपली सहल सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळेच ज्या पर्यटकांना ऑफर्सपेक्षा दर्जेदार सहलीत इंटरेस्ट आहे असे चोखंदळ पर्यटक विश्वविहारच्या सहलीला प्राधान्य देतात.

पुण्याच्या पूर्वा मराठे यांनी देखील आपल्या काश्मिर सहलीची निवड केली , त्यांचे काही खास क्षण याठिकाणी शेअर करत आहोत. जून ते सप्टेंबर पर्यंतच्या सर्वच सहलींचे बुकिंग उत्तम प्रतिसादात सुरु आहे. आजच आमच्या सेल्स टीम अथवा आपल्या अधिकृत विक्री प्रतिनिधींसोबत संपर्क साधा , संपूर्ण माहिती घ्या , आपले गुगल रिव्यू तपासून निर्णय घ्या आणि अभिमानाने सांगा की आम्ही सहलीला जाणार आहोत विश्वविहार हॉलिडेजसोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : १) आपली ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करायची असल्यास आम्हाला ९९ २०१ २०१ २०१ या नंबरवर < SMILE > असा मेसेज WhatsApp करा. २) ओडिशा ग्रुप सहलीत आता सवलतीत फक्त १६ सीट्स शिल्लक आहेत. आजच बुकिंग करा.

ब्रेक छोटा - आनंद मोठा !अनेक वेळा सुट्ट्यांच्या प्रश्नांमुळे मोठ्या सहलीला जाता येत नाही पण ब्रेक मात्र आवश्यक असतो अशा ...
14/05/2024

ब्रेक छोटा - आनंद मोठा !

अनेक वेळा सुट्ट्यांच्या प्रश्नांमुळे मोठ्या सहलीला जाता येत नाही पण ब्रेक मात्र आवश्यक असतो अशा वेळी विश्वविहार हॉलिडेज आपल्यासाठी छोट्या ब्रेकचे अनेक पर्याय उपलब्ध करून देत असते. अशी एक पावर पॅक सहल म्हणजे स्टॅचू ऑफ युनिटी !

३ दिवसाच्या सुंदर सहलीत आपण गुजरात मधील स्टॅचू ऑफ युनिटी परिसर , गरुडेश्वर आणि नीलकंठ धाम येथे भेट देतो. आपल्या सहली कशा असतात हे आपल्याला आमचे ५०० + गुगल रिव्यू अधिक चांगल्या पद्धतीने सांगतील. सहलीची सर्वसामाविष्ट किंमत १५,९०० + रेल्वे तिकीट इतकी आहे आणि पहिल्या २४ पर्यटकांसाठी आकर्षक डिस्काउंट उपलब्ध आहे , तेव्हा आताच https://www.vishwavihar.com/tours/unity-statue-gujarat.php या लिंकवर जाऊन सविस्तर माहिती वाचा आमच्या सेल्स टीम अथवा अधिकृत विक्री प्रतिनिधीसोबत संपर्क करा , ऍडव्हान्स रक्कम भरून आपली सीट कन्फर्म करा आणि अभिमानाने सांगा की आम्ही सहलीला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : १) आपली ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करायची असल्यास आम्हाला ९९ २०१ २०१ २०१ या नंबरवर < SMILE > असा मेसेज WhatsApp करा. २) ओडिशा ग्रुप सहलीत आता सवलतीत फक्त १६ सीट्स शिल्लक आहेत. आजच बुकिंग करा.

जून ते सप्टेंबर महिन्यातील दर्जेदार सहली !आपली काश्मिर ट्युलिप्स स्पेशल नेहमीप्रमाणे उत्साहात संपन्न झाली. पावसाने मधे व...
11/05/2024

जून ते सप्टेंबर महिन्यातील दर्जेदार सहली !

आपली काश्मिर ट्युलिप्स स्पेशल नेहमीप्रमाणे उत्साहात संपन्न झाली. पावसाने मधे व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला पण आमच्या पर्यटकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. गुलमर्गला मस्त स्नो फॉल बघायला मिळाला. सहलीत सहभागी झालेल्या पर्यटकांचे फीडबॅक आपण गुगलवर वाचू शकता. या सहलीत ठाण्याहून सहभागी झालेल्या सचिन म्हाडेश्वर यांनी शेअर केलेलं काही सुंदर क्लिक्स पोस्ट करत आहोत.

काश्मिर आणि सिक्कीम या दोन सेक्टर्सवर आमच्याकडे रूम्स उपलब्ध नसल्याने आम्ही बुकिंग थांबवले आहे. पण १५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान आपण आमच्या सहलींचा आनंद घेऊ शकता. गुजरात , मध्यप्रदेश , केरळ , काश्मिर , राजस्थान , इजिप्त , टर्की , थायलंड , सिंगापूर - मलेशिया , श्रीलंका , दुबई अशा देशविदेशातील सहलींचे बुकिंग धुमधडाक्यात सुरू आहे. आजच आमच्या सेल्स टीमसोबत अथवा अधिकृत विक्री प्रतिनिधीसोबत संपर्क साधा , सविस्तर माहिती घ्या , एस्टीमेट मागवा , आमचे गुगल रिव्यू तपासून बुकिंग करा आणि अभिमानाने सांगा की आम्ही सहलीला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : १) आपली ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करायची असल्यास आम्हाला ९९ २०१ २०१ २०१ या नंबरवर < SMILE > असा मेसेज WhatsApp करा. २) ओडिशा ग्रुप सहलीत आता सवलतीत फक्त १६ सीट्स शिल्लक आहेत. आजच बुकिंग करा.

सदाबहार सिक्कीम !यंदा सिक्कीम - दार्जिलिंगचा सीझन एकदम जोरात आहे. गंगटोक - पेलिंग - लाचूंग - दार्जिलिंग आणि कालिंपोंग या...
08/05/2024

सदाबहार सिक्कीम !

यंदा सिक्कीम - दार्जिलिंगचा सीझन एकदम जोरात आहे. गंगटोक - पेलिंग - लाचूंग - दार्जिलिंग आणि कालिंपोंग या ठिकाणी हिमालयाचा सहवास अनुभवण्यासाठी देशविदेशातून पर्यटक दाखल होत आहेत. या प्रत्येक ठिकाणाची खासियत काही वेगळी आहे. उद्यान , बुद्धिस्ट मॉनेस्ट्री , पार्क्स , दार्जिलिंगची ट्रेन , नाथूला पास , बाबा मंदिर , यूमथांग अशा अनेक गोष्टी !

सिक्कीमला जाण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे हजारो ऑप्शन्स आणि ऑफर्स उपलब्ध असताना देखील पुण्याच्या रानडे कुटूंबियांनी विश्वविहार हॉलिडेजच्या सहलीला प्राधान्य दिलं त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार ! त्यांचे काही फोटो शेअर करत आहोत , त्यांचा रिव्यू गुगलवर उपलब्ध आहे. तो आवर्जून वाचा.

आपल्या ओडिशा , स्टॅचू ऑफ युनिटी या ग्रुप सहलींचे तसेच जून ते सप्टेंबरमधील दिल्ली - कुरुक्षेत्र , लडाख , चारधाम , गुजरात , मध्यप्रदेश , केरळ , नेपाळ , भूतान , थायलंड , अझरबैजान अशा सर्व सहलींचे बुकिंग सुरु आहे. आमचे गुगल रिव्यू वाचा आणि मगच आमची सहल कन्फर्म करा.

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : आपली ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करायची असल्यास आम्हाला ९९ २०१ २०१ २०१ या नंबरवर < SMILE > असा मेसेज WhatsApp करा.

आपल्या स्वतःच्या पर्यटन व्यवसायाची मुहूर्तमेढ करा अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर !पर्यटन क्षेत्रात जर स्वतःच काहीतरी क...
08/05/2024

आपल्या स्वतःच्या पर्यटन व्यवसायाची मुहूर्तमेढ करा अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर !

पर्यटन क्षेत्रात जर स्वतःच काहीतरी करायचं मनात असेल तर ही पोस्ट खास आपल्यासाठीच आहे !

वेगाने वाढणाऱ्या आणि अमर्याद संधी असणाऱ्या पर्यटन क्षेत्रात जर स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा जर आपल्या मनात असेल तर ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे. २००९ पासून पर्यटन क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या विश्वविहार हॉलिडेजसोबत पार्टनर बनून आपण स्वतःचा व्यवसाय करू शकता. याविषयी आपल्या मनात नक्कीच काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं देण्याचा हा छोटासा प्रयत्न.

१) ही संधी नेमकी कोणासाठी आहे ?
जर आपला एखादा व्यवसाय सेट असेल आणि आपण दुसऱ्या उत्पन्नाच्या शोधात असाल. आपण जर गृहिणी असाल आणि आपण करिअर ब्रेक घेतला असेल , अनेक वर्ष नोकरी केली आहे आणि आता स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे , नोकरी सांभाळून व्यवसाय देखील करायचा आहे. अशा कॅटेगरीत आपण असाल तर ही संधी आपल्यासाठी आहे.

२) यासाठी माझ्यात काय क्वालिटी असणे आवश्यक आहे ?
पर्यटनाची आवड , जनसंपर्क म्हणजे PR ची आवड , लोकांशी सहज संवाद साधण्याची कला , नेटवर्किंग , संवादकौशल्य इत्यादी.

३) ऑफिस असणे गरजेचे आहे का ?
नाही , सध्या हा व्यवसाय बऱ्यापैकी ऑनलाईन सेटल झाला आहे. त्यामुळे ऑफिस असलंच पाहिजे असं नाही. आपण ग्राहकाला मॉल्स / कॅफे , त्यांचा ऑफिसमधे / घरी देखील जाऊन भेटू शकतो. ऑनलाईन मिटींग्स देखील प्रभावी ठरतात.

४) जॉइनिंग फी किती आहे आणि ही फी नेमकी कशाची आहे ?
आपण जर १० मे २०२४ संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पैसे भरलेत तर आपल्यासाठी जॉइनिंग फी १०,००० + १८ % GST = ११,८०० /- इतकी असेल. ही फी वन टाइम आहे. त्यानंतर ही फी वाढेल. विश्वविहार हॉलिडेज आपल्याला एका महिन्यात कमीत कमी १० प्रमोशन टेक्स्ट / फ्लायर्स देते. आपल्या मुख्य कार्यालयात आपली सेल्स टीम आपल्याला हवा असलेला ऑनलाईन सपोर्ट देते. ज्यामुळे आपण आपले बुकिंग्स लवकरात लवकर कन्फर्म करू शकतो. याशिवाय आपण प्रत्येक महिन्याला एक ऑनलाईन ट्रेनिंग देखील आयोजित करत असतो.

आपल्यामार्फत दरवर्षी १५०० + पर्यटक त्यांची सहल एन्जॉय करत असतात , त्यांचे रिव्यू आपण गुगलवर वाचू शकता. याचा देखील आपल्याला उपयोग होत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिकण्याची तयारी आणि तीव्र इच्छाशक्ती ! या दोन गोष्टी जर असतील तर आपल्याला हे काम सोप्पं आहे. आज २० पेक्षा जास्त Preferred Sales Partners च्या जोरावर आपण व्यवसाय नव्या उंचीवर घेऊन जात आहोत. काही शंका असल्यास लगेच ९३ २३ ६६६ २०६ या नंबरवर मेसेज न करता फोन करा आणि आजच जॉइनिंग फी जमा करून अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आपल्या स्वतःच्या व्यवसायाची सुरवात करा.

नोट : विश्वविहार हॉलिडेज गुगल सर्च केलं तर आपल्याला आमची पूर्ण माहिती मिळेल.

07/05/2024

अनुभवा ओडिशा - विश्वविहार हॉलिडेज सोबत !

ओडिशा म्हटलं की जसं पुरी येथील जगन्नाथ , चिलिका सरोवर अशा गोष्टी ताबडतोब डोळ्यासमोर येतात तसंच ओडिशाची अजून एक जगप्रसिद्ध ओळख म्हणजे कोणार्क येथील सूर्यमंदिर ! तेराव्या शतकात बांधलं गेलेलं हे भव्य सूर्य मंदिर सूर्याला समर्पित आहे. भारतीय शिल्पकलेचा हा एक अद्वितीय नमूना आहे.

आपल्या आगामी ओडिशा सहलीत आपले गाईड आपल्या या मंदिराची सविस्तर माहिती सांगतील आणि आपल्याला फोटोग्राफीसाठी पुरेसा वेळ मिळेल. याचसोबत आपण चारधाम पैकी एक पुरी येथील जगन्नाथ मंदिर , जगप्रसिद्ध चिलिका सरोवर , धौलगिरी , उदयगिरी - खंडगिरी आणि इतर अनेक सुंदर स्थळे बघणार आहोत. पट्टचित्रे , काजू , साड्या , उडिया क्राफ्ट अशा शॉपिंगसाठी आपण इकमारा हट येथे भेट देणार आहोत.

संपूर्ण सहलीत विश्वविहारचा अनुभवी सहल संचालक आपल्या सोबत असणार आहे. सहलीची सर्वसमाविष्ट किंमत आहे २९,९०० + विमानतिकीट. पहिल्या २४ पर्यटकांसाठी आकर्षक सवलत देखील आहे त्यातल्या १० सीट्स कन्फर्म सुद्धा झाल्या आहेत. आता सवलतीच्या दरात फक्त १४ सीट्स शिल्लक आहेत. तेव्हा ९९ २०१ २०१ ८३ या WhatsApp नंबरवर ODGT असा मेसेज पाठवा , सविस्तर माहिती मागवा आणि अनुभवा ओडिशा विश्वविहार हॉलिडेजसोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : आपली ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करायची असल्यास आम्हाला ९९ २०१ २०१ २०१ या नंबरवर < SMILE > असा मेसेज WhatsApp करा.

Deliver Value - Earn Trust

02/05/2024

विश्वविहारच्या आगामी ग्रुप टूर्स !

आपल्या मे महिन्यातील सर्व सहलींना असणारा प्रतिसाद उत्तम आहे. थायलंड ग्रुप टूर सोल्ड आउट आहे तर काश्मिर , शिमला - मनाली , धरमशाला - डलहौसी - अमृतसर , नैनिताल - मसूरी - कॉर्बेट , उत्तराखंड चारधाम , सिक्कीम - दार्जिलिंग , केरळ , कूर्ग , श्रीलंका , सिंगापूर , बाली , मॉरिशस अशा अनेक ठिकाणी आपले पर्यटक दर्जेदार सहली एन्जॉय करत आहेत.

आगामी सहली म्हणजे जून ते सप्टेंबरच्या सहलींचे बुकिंग देखील सुरु झाले आहे. या दरम्यान आपल्या २ ग्रुप टूर आहेत.

१) स्टॅचू ऑफ युनिटी - या ३ दिवसाच्या सहलीत आपण जगप्रसिद्ध स्टॅचू ऑफ युनिटी सह नीलकंठधाम आणि गरुडेश्वरला देखील भेट देणार आहोत. ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सहलीत सिनियर सिटीझन , विद्यार्थी तसेच फॅमिली सहभागी होऊ शकतात. सहल शुल्क १५९०० + रेल्वे तिकीट इतके आहे. पहिल्या २४ पर्यटकांसाठी खास डिस्काऊंट्स देखील उपलब्ध आहेत. आम्हाला SOUGT असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा आणि सविस्तर माहिती मिळवा.

२) ओडिशा : जगन्नाथ पुरी - कोणार्क आणि भुवनेश्वर ही सहल १८ सप्टेंबर रोजी प्रस्थान करणार आहे. एकूण २४ पैकी ६ सीट्स बुक झाल्या आहेत आणि आता काही सीट्स डिस्काउंट रेटमधे उपलब्ध आहेत. आम्हाला ODGT असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा आणि सविस्तर माहिती मिळवा.

दोन्ही सहलीत आरामदायी हॉटेल्समधे वास्तव्य , अंतर्गत प्रवास , तिकीट , ब्रेकफास्ट - लंच - डिनर आणि GST समाविष्ट आहे. आपल्या अथवा आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी आमची अनुभवी सहल संचालक पूर्णवेळ उपलब्ध असेल , तेव्हा लगेच आमच्या टीमशी संपर्क साधा, आजच आपली सीट कन्फर्म करा आणि अभिमानाने सांगा की आम्ही सहलीला निघालो आहेत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : आपली ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करायची असल्यास आम्हाला ९९ २०१ २०१ २०१ या नंबरवर < SMILE > असा मेसेज WhatsApp करा.

Deliver Value - Earn Trust

विश्वविहारची असेल संगत तर अंदमान सहलीला येईल रंगत !अंदमानच्या या सीझनमधे शेकडो चोखंदळ पर्यटकांनी विश्वविहार हॉलिडेज मार्...
30/04/2024

विश्वविहारची असेल संगत तर अंदमान सहलीला येईल रंगत !

अंदमानच्या या सीझनमधे शेकडो चोखंदळ पर्यटकांनी विश्वविहार हॉलिडेज मार्फत आपली कौटूंबिक किंवा हनीमून टूर एन्जॉय केला, जेष्ठ नागरिक तसेच कार्पोरेट्स यांनी देखील आपले गुगल रिव्यू वाचून ऑफरच्या फंदात न पडता विश्वविहारच्या दर्जेदार सहलींना प्रथम पसंती दिली. फेसाळता समुद्र , निरभ्र आकाश , वॉटर स्पोर्ट्सचे उत्तम पर्याय आणि विश्वविहारच्या टीमचं नेटकं नियोजन म्हणजे अंदमानची सर्वांगसुंदर सहल !

भारतीय सैन्यात आपली सेवा देणाऱ्या मेजर उत्कर्ष तरटे यांनी अंदमानात त्यांची कौटूंबिक सुट्टी एन्जॉय केली. त्यांचे खास क्षण शेअर करत आहोत. अंदमानच्या सहलींचे सप्टेंबर पर्यंतचे बुकिंग धुमधडाक्यात सुरु आहे , आजच आमच्या PSP किंवा सेल्स टीमसोबत संपर्क करा , सविस्तर माहिती आणि कोटेशन घ्या आमचे गुगल रिव्यू तपासा , सहल कन्फर्म करा आणि अभिमानाने सांगा की आम्ही अंदमानला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेज सोबत !

अंदमान देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : ओडिशा ग्रुप सहलीचे बुकिंग सुरु झाले आहे , सवलतीच्या दरात आता फक्त १० सीट्स शिल्लक आहेत. राजस्थान , केरळ , स्टॅचू ऑफ युनिटी , अंदमान , कच्छ रणउत्सव या सर्व सहली लवकरच आपल्या फेसबुक पेज वरून जाहीर होतील. सर्व वैयक्तिक सहलीचे सप्टेंबर २०२४ पर्यंत बुकिंग सुरु आहे.

29/04/2024

मे महिन्यातील सहली !

१७५ + पेक्षा जास्त फॅमिली मे महिन्यात विश्वविहार हॉलिडेज मार्फत दर्जेदार पर्यटन करण्यासाठी सज्ज आहेत. सिंगापूर - थायलंड -मलेशिया , व्हिएतनाम - कंबोडिया , बाकू , बाली , श्रीलंका , जम्मू - काश्मिर , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , कर्नाटक , केरळ अशा ठिकाणी उत्तम प्रतिसाद आहे. अनेक पर्यटकांनी काही कारणामुळे त्यांची सहल अजूनही कन्फर्म केलेली नाही अशा पर्यटकांचे आम्हाला मेसेजे , फोन , ई-मेल येत आहेत. या पोस्ट मार्फत अशा काही प्रश्नांची एकत्र उत्तरं देत आहोत.

काश्मिरला आता जाणं योग्य ठरेल का ? बर्फ कुठे मिळेल ?
काश्मीरची बहुतांश चांगली हॉटेल्स / रिसॉर्ट्स सोल्ड आउट झाली आहेत. चांगल्या हॉटेल्समधे रूम्स मिळणे थोडं कठीण झालं आहे. सोनमर्ग - गुलमर्ग येथे अजून बर्फ आहे. विमानाची तिकीटे महाग झाली आहेत. ते रेट्स ठीक वाटत असतील तर काश्मिरला जाणं शक्य आहे अन्यथा पुढील मौसमात थोडं आधी निर्णय घेऊन सहल करावी.

अजून काय ऑप्शन्स आहेत ?
शिमला - मनाली , धरमशाला - डलहौसी , नैनिताल / भीमताल - कॉर्बेट - मसुरी , अलमोरा , रानीखेत , कौसानी , म्हैसूर - कूर्ग , वायनाड - कूर्ग , मुन्नार - थेकडी , सिक्कीम - दार्जिलिंग तसेच आंतरराष्ट्रीय सहलींचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

थायलंड फॅमिली ग्रुप टूरमधे सीट्स आहेत का ?
हे सहल आता सोल्ड आउट आहे पण आपल्या विनंतीवरून आम्ही उपलब्धता चेक करू शकतो.

पुढील ग्रुप टूर कोणत्या आहेत ?
स्टॅचू ऑफ युनिटी , राजस्थान , केरळ , ओडिशा , कच्छ रण-उत्सव अशा अनेक सहली ग्रुप डिपार्चरमधे तर वैयक्तिक सहलीचे शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. आमची ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करायची असल्यास आम्हाला < SMILE > असा मेसेज ९९ २०१ २०१ ८३ या नंबरवर WhatsApp द्वारे पाठवा. नियमित अपडेटसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/profile.php?id=61557756945415

देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

Deliver Value - Earn Trust

ओडिशा - अनुभवा विश्वविहार हॉलिडेज सोबत !भारतातील एक प्राचीन देऊळ असलेल्या जगन्नाथपुरी धामला भेट द्यायची आहे !विस्तीर्ण अ...
26/04/2024

ओडिशा - अनुभवा विश्वविहार हॉलिडेज सोबत !

भारतातील एक प्राचीन देऊळ असलेल्या जगन्नाथपुरी धामला भेट द्यायची आहे !
विस्तीर्ण अशा चिल्का सरोवरात मस्त बोटिंग करायची आहे ?
जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराची माहिती नीट समजून घ्यायची आहे ?
सहलीला चांगले सोबती हवे आहेत ?

आपल्याला जर ऐतिहासिक , निसर्गसंपन्न अशा ओडिशा राज्यात पुरी - भुवनेश्वर अशी ५ दिवसाची सुंदर सहल एन्जॉय करायची असेल तर आजच आमच्या Preferred Sales Partner किंवा सेल्स टीम सोबत संपर्क साधा आणि सहलीची सविस्तर माहिती वाचा.

सहलीची किंमत आहे २९,९०० + विमान तिकीट ज्यात आरामदायी हॉटेल्समधे वास्तव्य , ब्रेकफास्ट - लंच - डिनर , प्रवास , एंट्री तिकीट अशा सर्व महत्वाच्या बाबी समाविष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे आपली अथवा आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी आमचा अनुभवी टूर लीडर सोबत असेल. पहिल्या २४ पर्यटकांसाठी आकर्षक डिस्काउंटसुद्धा उपलब्ध आहे. आपण जर १५ मे पर्यंत बुकिंग कन्फर्म केले तर आपल्या पैसे २ नाही तर ३ हफ्त्यात भरता येतील. तेव्हा आपलं जर ओडिशाच्या सर्वांगसुंदर सहलीच्या शोधात असाल तर आजच आपलं बुकिंग कन्फर्म करा आणि अभिमानाने सांगा की आम्ही सहलीला निघालो आहोत विश्वविहार हॉलिडेजसोबत !

ओडिशा तसेच देशविदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected] / ७५० ६९ ०० ५४९ / ९९ २०१ २०१ ८३ / ८४३३९ ०६२०६

नोट : मे ते सप्टेंबर मधील सर्व सहलींचे बुकिंग सूर आहे. चारधाम , हिमाचल प्रदेश , म्हैसूर - उटी - कूर्ग , केरळ , राजस्थान , मध्यप्रदेश , सिक्कीम - दार्जिलिंग , थायलंड , सिंगापूर , दुबई अशा सर्व दर्जेदार सहलींसाठी आजच थेट संपर्क करा. बुकिंगच्या आधी आमचे रिव्यू आवर्जून तपासा.

Address

101 , Madhukar CHS , Ahilyabai Chowk , Behind Kundanratna
Kalyan
421301

Alerts

Be the first to know and let us send you an email when VishwaVihar Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VishwaVihar Holidays:

Videos

Share

Category