
11/11/2024
तुमचे, लहान की मोठं कोणतंही ग्रुप असो, तुमच्या आठवणी खास करायला Bhivpuri Farm सदैव तयार! ✨
मस्तीचा अनुभव आणि चविष्ट जेवण, Bhivpuri Farm ची खासियत! 🍲 वेज-नॉनवेज दोन्ही पर्याय उपलब्ध
🌄 हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत, धबधबे, ट्रेकिंग पॉईंट्स आणि साहसाची मजा तुमच्या थांबण्याची वाट बघत आहे.
कुटुंब, लहान-मोठे ग्रुप किंवा खास कपल्स – सर्वांसाठी आहे येथे आनंद आणि निसर्गाचा स्पर्श!
मग वाट कसली पाहताय? Booking साठी आजच संपर्क साधा!