14/05/2023
ट्रिप प्लॅनिस्टां पॅकेजची ठळक वैशिष्ठे .
पुणे किंवा गोवा एअरपोर्ट ते अमृतसर किंवा चंदीगड विमान प्रवास पॅकेज मध्ये समाविष्ट आहे तसेच
एअरपोर्ट पासून हॉटेल(राहण्याचे ठिकाण) पर्यंत चा संपूर्ण प्रवास पॅकेज मध्ये समाविष्ट.
३,४अथवा ५ स्टार मानांकित हॉटेल अथवा रिसॉर्ट मध्ये होणार राहण्याची सोय
हॉटेल/रिसॉर्ट मधील ब्रेकफास्ट आणि डिनर पॅकेजमध्ये समाविष्ट.
५ रात्री व ६ दिवस होणार प्रवास (डिझायर,इटोअस ,होंडा सिटी,वेर्णा ,इंनोवा इतर (पहाडी,घाट सेक्शनचे अनुभवी चालक) सर्व साईट सिन पॅकेज मध्ये समाविष्ट.
पर्यटनाची ठिकाणे :---
डलहौसी मॉल रोड
खज्जियार(मिनी स्विझरलँड)
दैनकुंड
पंचपुला
सेंट.फ्रान्सिस
काला टॉप वाईल्ड
लाईफ सेन्चुरी
बिजीस पार्क
ग्रीनव्हॅली
लंकारमंडी
दलाईलामा हाऊस
लांबीएल मठ
सेंट.जॉन चर्च
कांगडा किल्ला
दलझील
तिबेटियन मॉनेस्ट्री
नेचुंग मॉनेस्ट्री
नड्डी व्हिव
प्रसिद्ध क्रिकेट ग्राउंड (धर्मशाळा)
वॉर मेमोरियल
धर्मकोट
भागसुनाग टेम्पल
दल लेक इ.
*वरील पर्यटन स्थळे वेळेत कव्हर होण्यासाठी पर्यटकांचे टाईम मॅनेजमेंट महत्वाचे *
प्रवास एअरपोर्ट ते एअरपोर्ट पर्यंत असा पॅकेज मध्ये समाविष्ट राहील.
Contact 9850520526