14/01/2024
आपली यात्रा - नाते विश्वासाचे
कणेरी, कणेरी मठ, कोल्हापूर, महाराष्ट्र
चार धाम यात्रा - 2024
यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ बद्रीनाथ यात्रा
चार धाम सोबत इतर प्रेक्षणीय स्थळे :
श्री यमुनोत्री धाम दर्शन, श्री सूर्यकुंड (येथे स्नान करू शकता), उत्तरकाशी, विश्वनाथ मंदिर,
मनीकर्निका घाट, गंगेश्वर महादेव मंदिर, गंगवानी गरम पाण्याचे कुंड, श्री गंगोत्री धाम दर्शन, Tehari Dam, गुप्तकाशी, अर्धनारेश्र्वर मंदिर, गौरी कुंड, श्री केदारनाथ धाम दर्शन, श्री रुद्रप्रयाग संगम, देव प्रयाग संगम, श्री बद्रीनाथ मंदिर , श्री धारी देवी मंदिर.
इतर प्रेक्षणीय स्थळे पाहणे हे वेळेवर आपण tour सुरू केली आणि ट्रॅफिक ची अडचण नसेल तरच होऊ शकतात.
आपणास हरिद्वार येथें स्वखर्चाने यायचे आहे.
आपणास तसे जमत नसेल तर 7028566245 ह्या नंबर वर कॉल करून आपल्या भागातुन निघणाऱ्या Group Tour ची माहिती घ्यावी.
यात्रेच्या तारखा खालील प्रमाणे :
13 मे 2024 ते 24 मे 2024
25 मे 2024 ते 5 मे 2024
6 जून 2024 ते 17 जून 2024
यात्रा कालावधी :
12 Days & 11 Night
प्रति व्यक्ती खर्च :
Rs 23,500/-
Hotel Stay
Transport
Breakfast
Lunch
Dinner
With Special Kitchen team (veg only)
Pick up : Haridwar Hotel
Drop : Haridwar Hotel
Rates:
12 Days - Rs 23,500/-
11 Days - Rs 23,000/-
10 Days - Rs 22,500/-
काय समाविष्ट आहे/नाही? तसेच नियम आणि अटी
1) पहिल्या आणि शेवटच्या दिवशी हरिद्वार रेल्वे स्टेशन पासून हॉटेल पर्यंत आणि हॉटेल पासून हरिद्वार रेल्वे स्टेशन पर्यंत स्वखर्चाने आहे.
2) 11 रात्र हॉटेल स्टे आणि 1 रात्र श्री केदारनाथ धाम येथे Tent स्टे ची व्यवस्था आहे.
3) श्री केदारनाथ येथे एका दिवसासाठी नाश्ता आणि दोन्ही वेळचे जेवण स्वतः करायचे आहे.
4) एका रूम मध्ये 3 ते 4 भाविकांना राहण्यासाठी स्वतंत्र बेड ची व्यवस्था असेल
5) अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय.
6) रोज सकाळी नाश्ता आणि रात्री चे जेवण समाविष्ट
7) दुपारचे जेवण Limited आणि Complimentary आहे.
8) रोज एक पाण्याची बॉटेल
9)रोज सकाळी 4 वाजता उठून 5 वाजता यात्रा सुरू करणे
10) वेळेचे बंधन सर्वांना राहील , त्याचे सर्वांनी पालन करणे
11) मद्यपान करू नये
12) श्री यमुनोत्री धाम (7 Km + 7 Km Trek) आणि श्री केदारनाथ धाम (18 Km + 18 Km) जाता-येता पाई करणे किंवा घोडा/पालखी/डोली स्वखर्चाने करणे
13) हेलिकॉप्टर तिकीट जर हवे असल्यास स्वतः करणे, मार्गदर्शन केले जाईल. हॉटेल ते हेली प्याड पर्यंत जाणं येणे हा खर्च स्वतः करणे
14) श्री गंगोत्री धाम आणि श्री बद्रीनाथ धाम पर्यंत थेट गाडी जाते.
Payment संदर्भात नियमावली:
15) बुकिंग Amount Rs. 1000/- प्रती व्यक्ती आहे. यात्रा cost मध्ये समाविष्ट आहे. (Non Refundable आहे)
17) 30 दिवस अगोदर 100% पैसे भरावेत.
18) 60 दिवस अगोदर 50% रक्कम भरावी.
19) शेवटच्या 30 दिवसात जर यात्रा cancel केली तर refund काहीच मिळणार नाही. (आमचा व्यवसायिक दृष्टिकोन काहीच नाही, आपणास सर्व पैसे परत मिळू शकतील काही अटी आहेत, त्या बद्दल आपली यात्रा कंपनी सोबत (Mobile 7028566245) बोलून घ्यावे.
आपली यात्रा - नाते विश्वासाचे
पत्ता : नमः शिवाय बंगलो, प्लॉट नंबर 38, काडसिध्देश्वर कॉलनी, कणेरी, कणेरी मठ जवळ, टर्निंग पॉइंट हॉटेल जवळ, कणेरी, कोल्हापूर, महाराष्ट्र
Mobile:
075176 37798
Gpay:
7028566245
Website:
www.aapliyatra.com
page
https://www.facebook.com/AapliYatra
Instagram Page
https://www.instagram.com/aapli_yatra/
Youtube Channel
https://www.youtube.com/
Join us our What's app community
https://chat.whatsapp.com/BSsF4EWJFNN6N24BzEgXfo