Sandip Kulkarni Farmhouse

Sandip Kulkarni Farmhouse Farmhouse on rent 7000/- per day for a group of families or workshops or events. Juilee 9923063823 Google Map drops you at the door. Pets are allowed. Thanks !
(1)

Farmhouse on rent for a group of families or workshops or events (Birthdays). This farmhouse is surrounded by 6 acres of private land actively farmed. House keeping staff and attendee is available. Food services are available (Tea, Breakfast, Lunch, Snacks, Tea, Dinner). Food charges can be customized as per the requirement. You can cook yourself if you want in fully equipped kitchen provided. Non

-veg and drinks are allowed but only for family groups. Mobile range is good - 5 to 15 mbps data speed on mobile network. RO + UV (40 TDH) filtered water available. Hand wash, Tooth Paste, Hair Oil, Air Freshners, Soap, Shampu sachet, Toilet paper roll is provided. Bedding available for 20 people. 40 mins from Ambabai temple (20 km door to door) and 20 mins from Pune - Benglore highway (12 km). Servant accomodation is available. Freeze, TV + Tata Sky is available. Entire venue will have only one guest / group of families at a time. The road speed is 60-70 km/hr from highway to farmhouse so very good condition. Google Map location drops you at the gate. Just follow the route. Last 300 meter is unpaved road once you cross a lake on right. Please don’t get confuse when on that rough unpaved road. Trust google map and follow the route. You will see the gate on right hand side. “ Sandip Kulkarni Farmhouse” at Pattan Kodoli location is already added on Google Map. We provide all standard leaflets on WhatsApp that include a classic village menu, rare, google map, gate picture and contact number of attendee. All food and services will be discussed in advance and will be provided as agreed. We do not charge extra once we agreed on stay and food services. We accommodate small additional request during stay. This is not a commercial place. Once we agree your stay then you are our GUEST, NOT CUSTOMER. This is a beautiful place we built in our inherited farming land that we want to share the experience with all of you. That helps us to maintain this property and gives some jobs to local staff. Since the owner of this property himself is IT professional and stayed abroad for 15+ years, this whole “business” to share joy is completely out of passion. We are reputed family in our village therefore we maintain class to every act. We don’t mind guest having drinks and non-veg food but dignity is vital during the joy. All our guests once they spend few initial hours with us then it’s like you are at home away from home. Sandip Kulkarni

-------------------

*"Sandip kulkarni farmhouse" - Food options*

*दिवसभराचे जेवण* (BF, Lunch, Evening Snacks, Dinner, tea/ coffee + Biscuits)

*दिवसभराचे जेवण Veg / Eggs* - ₹ 600/- per head per day
*दिवसभराचे जेवण Non Veg* - ₹ 800/- per head per day

*Breakfast options -*

1. पोहे
2. उपमा
3. दडपे पोहे
4. शेवयाचा उपमा
5. शिरा
6. eggs भुर्जी + bread
7. Eggs Omlet + bread
8. Bread / Home made garlic bread / butter

*जेवणासाठी मेनू *

पालेभाजी-भाकरी मेनू
उसळ- भाकरी /पोळी मेनू
फळभाजी- भाकरी /पोळी मेनू
गोळ्याची आमटी - पोळी मेनू
कढी- खिचडी- थालीपीठ मेनू
पुरणपोळी- कटाची आमटी मेनू
जिलबी - मसालेभात मेनू
टोमॅटो सार- पुलाव मेनू


*पालेभाजी-भाकरी मेनू*

1. पालेभाजी (पालक / मेथी / लाल माठ म्हणजे पोकळा)
2. भाकरी / पोळी
3. ठेचा / वांग्याचे भरीत
4. दही
5. साधा भात
6. आमटी


*उसळ- भाकरी/ पोळी मेनू*

1. उसळ (चवळई / मटकी / राजमा/ तूरडाळ / अक्खा मसूर)
2. भाकरी / पोळी
3. दाण्याची चटणी / ठेचा / वांग्याचे भरीत
4. दही
5. साधा भात
6. आमटी / साधे वरण

*फळभाजी- पोळी मेनू*

1. फळभाजी (भेंडी/ बटाटा/ वांगी/ फ्लॉवर)
2. पोळी
3. लसणाची चटणी
4. दही
5. साधा भात / फोडणीचा भात
6. आमटी


*गोळ्याची आमटी - पोळी मेनू*

1. गोळ्याची आमटी
2. पोळी
3. खोबऱ्याची हिरवी चटणी
4. बटाटा / फ्लॉवर ची भाजी
5. दही
6. साधा भात


*थालीपीठ+ कढी - खिचडी*

1. थालीपीठ
2. दाण्याची चटणी / लोणचं
3. खिचडी
4. कढी
5. पापड

*पुरणपोळी + कटाची आमटी मेनू*

1. पुरणपोळी
2. कटाची आमटी
3. बटाट्याची डोसा भाजी
4. काकडीची कोशिंबीर
5. खोबऱ्याची हिरवी चटणी
6. साधे वरण
7. भात
8. तूप
9. दूध
10. लिंबू

*जिलबी + मसालेभात*

1. जिलबी
2. मठ्ठा
3. वरण
4. साधा भात
5. मसालेभात
6. काकडीची कोशिंबीर
7. खोबऱ्याची चटणी
8. लिंबू
9. तूप


*पनीर भाजी+ पुलाव-सार*

1. पनीर भाजी
2. पोळी
AS3. पुलाव
4. टोमॅटो सार
5. कांदा टोमॅटो कोशिंबीर
6. आम्रखंड
7. लिंबू

*Sweet*

1. आम्रखंड
2. गुलाबजाम
3. कुंदा बर्फी

*Non Veg options*

*Chicken / Mutton Thali*

1. चिकन / मटण सुक्कं
2. तांबडा रस्सा
3. पांढरा रस्सा
4. भाकरी / पोळी
5. भात
6. दही कांदा
7. लिंबू


*Extra चिकन सुक्कं* (If requied) - ₹ 600/ kg
*Extra मटण सुक्कं* (If required) - ₹ 1200/ kg

*Tea/ coffee + Biscuits* can be served mutiple times, as requied.

*Evening snacks*

वडा पाव
कच्छी दाबेली
कांदा भजी
मिरची भजी

 निसर्गाचे भरभरून दान ... आंबा @ Sandip Kulkarni Farmhouse
12/04/2024



निसर्गाचे भरभरून दान ... आंबा @ Sandip Kulkarni Farmhouse

23/02/2024

# Sandip Kulkarni Farmhouse


"गुरुवंदना" - दिवस पहिला

Detailed feedback from Mr Shreeram Joshi. Thank you sir.
25/12/2023

Detailed feedback from Mr Shreeram Joshi. Thank you sir.

When any place is taking shape to it’s best, many paths cut across to make it happen. Sandip Kulkarni Farmhouse is becom...
17/10/2023

When any place is taking shape to it’s best, many paths cut across to make it happen. Sandip Kulkarni Farmhouse is becoming a spot for Indian Classical Music where all positive and vibrant vibes are collating by many artists.Indian Classical vocalist 'Vidushi Indrani Mukherjee' was having a concert at the Navratri festival at Ambabai Temple in Miraj. Two days before that Indrani Ji stayed at Sandip Kulkarni Farmhouse. Two days of classical music was a pure bliss and musical vibrance, happiness was all over. Listening to favourite singer and stay with favourite people is such a great joy. His son 'Anjishnu Mukherjee' and Kolhapur based 'Swaroop Diwan' were young emerging artists who accompanied Indrani Ji. 'Sandeep Kulkarni Farmhouse' is blooming on such different levels.

- Juilee Sandeep
--------------------------------------------------------------
एखाद्या जागेचे सोने होणार असेल तर त्याला अनेक वाटा मिळत जातात. *'संदीप कुलकर्णी फार्महाऊस'* चे असेच आहे. नवरात्रीच्या निमित्ताने *विदुषी इंद्राणी मुखर्जी* ह्यांचे शास्त्रीय संगीत मिरज येथील अंबाबाई देवळातील नवरात्री उत्सव मध्ये आयोजित केले होते. त्याच्या आधी दोन दिवस इंद्राणी जी *'संदीप कुलकर्णी फार्महाऊस'* वर वास्तव्यास होत्या. दोन दिवस शास्त्रीय संगीताचे स्वर्गीय सुर फार्महाऊसच्या परिसरात निनादत होते. सुख म्हणजे अजून वेगळे काहीच नसते, आवडीच्या व्यक्तींबरोबर आवडीचे गायन ऐकायला मिळणे हा पण तेवढाच मोठा आनंद आहे. त्यांच्या बरोबर साथ संगतीसाठी त्यांचे सुपुत्र अंजीश्नु मुखर्जी आणि स्वरूप दिवाण हे तरुण उभरते कलाकार होते. अशा अनेक वेगवेगळ्या स्तरांवर 'संदीप कुलकर्णी फार्महाऊस' बहरत आहे.

- जुईली संदीप

'संदीप कुलकर्णी फार्महाऊस'आपली सगळ्यांची सुट्टीची संकल्पना काय आहे? कोणाला ऐतिहासिक स्थळे बघायला आवडत असतील तर कोणाला नव...
11/09/2023

'संदीप कुलकर्णी फार्महाऊस'

आपली सगळ्यांची सुट्टीची संकल्पना काय आहे? कोणाला ऐतिहासिक स्थळे बघायला आवडत असतील तर कोणाला नवीन ठिकाणे. मला वाटते सगळ्यात उत्तम सुट्टीची संकल्पना ही आहे की कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे गाणी ऐकत, प्रियजनाबरोबर गप्पा मारत सुट्टी घालवावी.

खरंतर 'संदीप कुलकर्णी फार्महाऊस' हे आम्ही आमच्याकरता बांधलं होतं. कोडोलीत गेल्यानंतर मळ्यात जायला सगळ्यांनाच आवडतं होतं मग तिथे एखादं farmhouse बांधावे असा विचार मनात आला. सुरवातीला मनात एकदम छोटे घर होते पण नंतर त्याचे रूपांतर एका बंगल्यात झाले. आपण ज्या comfort zone मध्ये राहतो तसेच farmhouse बांधले तर आपल्याला इकडे यायची जास्त उत्सुकता वाटेल अशी मनात धारणा होती. Farmhouse बांधून झाल्यानंतर अनेक ग्रुप्सना आम्ही बोलवलं त्यात आमचे मित्र मैत्रिणी होते तसेच आमचे नातेवाईक सुद्धा होते. त्यांनासुद्धा हे combination खूप आवडले. Farmhouse च्या बाहेर अप्रतिम निसर्ग आणि शांतता आणि आत आल्यावर शहरातील सर्व सुखसोयी युक्त farmhouse. मग त्यांनी आम्हाला आग्रह केला की आम्हाला आमच्या ग्रुपला घेऊन यायचे असेल तुम्ही हे रेंट वर द्यायला सुरुवात करा. खूप आग्रह झाल्यानंतर मग आम्ही AirBnB वर हे घर लिस्ट आऊट केलं.

आमच्या ह्या farmhouse वर अनेक guest येऊन गेले. खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी तिथे सुट्टी घालवली. सुट्टीच्या अनेक नवीन संकल्पना आम्हाला समोर घडताना दिसत.

काही लोक त्यांची कुलदेवी कोल्हापूरची अंबाबाई असल्यामुळे आले होते, जे आता दर वर्षी येतात. तर काही गोव्याला जायला break journey म्हणून येतात.

काही ग्रुप्स नी एक नवीन कॉन्सेप्ट आमच्या इथे उदयास आणली ती म्हणजे No plan weekend destination - आमच्या इथे काही ग्रुप्स काहीही प्लॅन न घेता आले. शांतपणे नुसता निसर्गाचा आस्वाद घ्यायचा, एखादे पुस्तक वाचायचे किंवा गाणी ऐकायची ही आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यातील सर्वोत्तम सुट्टी आहे हे त्यांनी आम्हाला दाखवून दिले. अनेक मध्यमवयीन जोडप्यांना किंवा वयस्कर लोकांना शांतता हवी असते. न ठरवता घालवलेली सुट्टी मनाला खूप ऊर्जा देऊन जाते. रोजच्या routine मधील वीकेंड ला सुद्धा आपण अशी सुट्टी घालवून पुन्हा नव्या जोमाने आपल्या आयुष्याला भिडू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले.

अजून एक नवीन कॉन्सेप्ट हणजे destination festival - पूर्वी लग्नकार्य किंवा सण- समारंभासाठी एकमेकांकडे रहायला जाणे ही पद्धत होती. 8/10 दिवस जाऊन राहणे हे अगदी आरामात घडायचे. लग्नकार्य किंवा तत्सम अनेक कार्ये ही लोकांच्या येण्यामुळे साजरी होत होती. आत्ताच्या आयुष्यात हे पूर्णपणे हरवले आहे. कारणे अनेक असतील पण त्यामुळे आपल्या संस्कृती मधील एक अत्यंत मोलाची गोष्ट आपल्याकडून हरवत चालली आहे. आपण अशा फार्महाऊस वर जाऊन राखीपौर्णिमा सारखे सण साजरे करू शकतो. हे आम्हाला आमच्याकडील guest कडून कळले. पूर्वी घरात अनेक लोक एकत्र राहत होती त्यामुळे कामे वाटली जायची. आता nuclear family असल्यामुळे हे झेपत नाही पण ह्याच गोष्टी त्यांनी outsource केल्या आणि हे सण समारंभ एकदम आनंददायी होऊन गेले. रुचकर स्वयंपाक, बाकी सर्व घरातील कामे तेथील स्टाफ करेल तुम्ही फक्त सणाचा आनंद घ्यायचा. गप्पा मारायच्या, गाणी ऐकायची, तुम्हाला जे करण्यात आनंद मिळतो ते करायचे, पण हे सुद्धा एकदम घरगुती वातावरणात. आमच्या आम्ही कुठेही आणि कशालाही कमर्शिअल angle दिलेला नाहीये त्यामुळे Home Away Home ही संकल्पना रुजली. मला वाटते लुप्त होणारी संस्कृती पुन्हा बाहेर येण्यासाठी असे लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, जे अशा पद्धतीने खूप सोपे झाले. बऱ्याचवेळा आपल्याला घरगुती वातावरण हवे असते पण घरात असणारी रोजची कामे नको वाटतत. घरापासून लांब पण घरच अशी भावना मनात असते. Home away home ही concept तिथे एकदम लागू पडली.

आमच्या farmhouse वर आम्हांला जी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते ती सगळ्यांना मिळावी ह्या शुद्ध हेतूने आम्ही हे farmhouse सर्वांना राहण्यासाठी उपलब्ध केले पण त्यात सुद्धा आम्ही काही गोष्टी पाळल्या. जसे की आम्ही फक्त फॅमिली करता हे देतो. हे family destination आहे. आत्तापर्यंत साधारणपणे 100 ते 125 families तिथे येऊन राहून गेल्या असतील.

आमच्या guest list मधील 80% guest हे पुण्या मुंबईकडून आलेले आहेत. एवढी शांतता आणि निसर्ग नक्कीच शहरात बघायला अनुभवायला मिळत नाही. कित्येक guest हे परत परत आले आहेत. वेगवेगळ्या ग्रुप्स ना घेऊन आले आहेत.

संगीतप्रेमी लोकांसाठी तिथे अनेक संगीताचे गुरू आणि शिष्य येऊन कार्यशाळा घेतात तसेच गुरू वंदना सारखे गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करतात. संगीताचे सूर, वाद्यांची साथ त्या निसर्गाच्या साक्षीने ऐकायला अजूनच मनाला कृतार्थ करते, जगण्याला उभारी देते. जगातील चांगुलपणावर विश्वास वाढवते.

अशा पद्धतीने संदीप कुलकर्णी फार्महाऊस हे अनेक नवनवीन concepts आणि angles नी परिपूर्ण होत आहे.

Google Search - 'Sandip Kulkarni Farmhouse'
Contact - Juilee Sandip Kulkarni - 9923063823

स्वर्गीय अनुभव 🙏
30/07/2023

स्वर्गीय अनुभव 🙏

21/05/2023

10/05/2023
28/04/2023

Dear Indrani Mukherjee {No Trade. Let Music Speak}

Many many happy returns of the day ! Knowing you more - gives more impact of your music. Truly, your music speak. We all experienced seating right next to you during Let Music Speak workshop at Sandip Kulkarni Farmhouse. Your approach towards music is simple - No trade only Let Music Speak. 🙏🙏🙏🙏 You keep singing - Your Guru’s blessings will call God to take care of rest ..Sandip Kulkarni Farmhouse is yours. We entire family and friends standing strong with you for any help and support needed ! You just be musician.. that’s only your role ..stay blessed …Sandip Kulkarni and Juilee Kulkarni and family …

Dear Indrani Mukherjee {No Trade. Let Music Speak}Many many happy returns of the day ! Knowing you more - gives more imp...
28/04/2023

Dear Indrani Mukherjee {No Trade. Let Music Speak}

Many many happy returns of the day ! Knowing you more - gives more impact of your music. Truly, your music speak. We all experienced seating right next to you during Let Music Speak workshop at Sandip Kulkarni Farmhouse. Your approach towards music is simple - No trade. Let Music Speak. 🙏🙏🙏🙏 You keep singing - Your Guru’s blessings will call God to take care of rest .. Sandip Kulkarni Farmhouse is yours. We entire family and friends standing strong behind you for any help and support needed ! You just be musician.. that’s only your role ..stay blessed …Sandip Kulkarni and Juilee Kulkarni and family …

20/04/2023



Blissful morning & Om setting tone with Birds chirping in the middle of nature .. what a beautiful environment .. what a beautiful ambience - Needless to say thanks to Indrani Mukherjee Ji for this Let Music Speak initiative and making this place pure .. THANK YOU !

16/04/2023

संगीत के संस्कार इस जगह पे होने चाहिए । यही उद्देश ले कर चल पड़े है हम ।

Emon Sarkar - one of finest tabla accompanist - I am super fan of his tabla particularly his सैयम … Emon Ji - thanks for coming over and spending a day at Sandip Kulkarni Farmhouse

01/04/2023

Sandip Kulkarni

01/04/2023

  संगीत वादन संमेलन
01/04/2023



संगीत वादन संमेलन

14/02/2021
Sandip Kulkarni Farmhouse, Behind Birdev Temple, At Post: Pattan Kodoli, Taluka: HatkanagaleMaharashtra 416202 Google ma...
25/01/2021

Sandip Kulkarni Farmhouse,
Behind Birdev Temple,
At Post: Pattan Kodoli,
Taluka: Hatkanagale
Maharashtra 416202

Google map location -

https://goo.gl/maps/fnWZ4H6PDV3F7X877

Notes:
1. The road speed is 60-70 km/hr from highway to farmhouse, so very good condition. Google map location drops you at the gate. Just follow the route. Last 300 meter is unpaved road. Once you cross a lake on the right, please don't get confused when on that rough unpaved road. Trust google map and follow the route. You will see the gate on right hand side. "Sandip Kulkarni Farmhouse".

"Sandip Kulkarni farmhouse" at Pattankodoli, this location is already added on google map.

2. Look gate picture for your reference.

3. Please call Ganesh Shinde to inform expected arrival time as per the google map.

4. Bring your own towel & tooth brush.

★★★★★ · Farmstay · behind Birdev Temple

Address

Pattan Kodoli
Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandip Kulkarni Farmhouse posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sandip Kulkarni Farmhouse:

Videos

Share


Other Vacation Home Rental in Kolhapur

Show All