Xplore Eco Tours

Xplore Eco Tours Mountaineer and passionate traveller for last 25 years. Design tours specially close to nature.

चला कासव महोत्सवाला..दि 10,11 एप्रिल 2024
25/03/2024

चला कासव महोत्सवाला..
दि 10,11 एप्रिल 2024

कर्मयोग्यांच्या भूमीत चला….Xplore Eco Tours आयोजित,पवनार, सेवाग्राम, आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, ताडोबा दि. 17 मार्च ते 23 ...
04/02/2024

कर्मयोग्यांच्या भूमीत चला….
Xplore Eco Tours आयोजित,

पवनार, सेवाग्राम, आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, ताडोबा
दि. 17 मार्च ते 23 मार्च 2024

सहलखर्चात समाविष्ट :
3AC ट्रेन तिकीट, वर्धा ते नागपूर AC वाहनाने प्रवास, चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण, प्रकल्पातील मुक्काम(डॉर्मेटरी मध्ये),ताडोबा जंगल सफारी, रिसॉर्टमध्ये मुक्काम व ट्रेनमधील जेवण.

Offbeat Kokanकोकणातील अपरिचित जागा पाहण्यासाठी ही सहल उत्तम पर्याय आहे. कोकणातील सुंदर निसर्ग, शांततेचा अनुभव देणारी मंद...
10/01/2024

Offbeat Kokan
कोकणातील अपरिचित जागा पाहण्यासाठी ही सहल उत्तम पर्याय आहे. कोकणातील सुंदर निसर्ग, शांततेचा अनुभव देणारी मंदिरे, स्वराज्याचा इतिहास सांगणारे किल्ले, पक्षी पाहत केलेले बोटिंग अशा विविध आकर्षणांनी परिपूर्ण
कोकणाचं वेगळं रूप पाहण्यासाठी एकदा जरूर अनुभव घ्या.
अधिक माहितीसाठी संपर्क 9834285130

खाडीच्या दलदलीत आढळणारी ही वनस्पती खारफुटी / तीवर / कांदळवृक्ष या नावाने ओळखली जाते. खाऱ्या पाण्यातही नवीन वनस्पती वाढत ...
08/01/2024

खाडीच्या दलदलीत आढळणारी ही वनस्पती खारफुटी / तीवर / कांदळवृक्ष या नावाने ओळखली जाते. खाऱ्या पाण्यातही नवीन वनस्पती वाढत राहते म्हणून ही खारफुटी ! भरती - ओहोटीच्या पाण्यातही या टिकून राहतात. कांदळवृक्षाच्या अनेक प्रजाती महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरही आहेत. या कांदळवनांत मगर तसेच अनेक जलचरांचा अधिवास असतो व प्रजननही होत असते. शिवाय किनाऱ्याची धूप रोखण्याचे कामही ते करतात.कांदळवनाचं पर्यावरणातील महत्त्व ओळखून ‘पांढरी चिपी’ या वनस्पतीला हल्लीच ‘राज्य कांदळवन वृक्ष’ हा दर्जा देण्यात आलाय. अशा कांदळवनाचा हा अप्रतिम नजारा❤️

Celebrate 31st December in new way…Join us to explore offbeat kokan❤️
27/12/2023

Celebrate 31st December in new way…
Join us to explore offbeat kokan❤️

स्मृति भवन, नागपूरXplore Eco Tours आयोजित आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, सेवाग्राम आणि ताडोबा नॅशनल पार्क ट्रीपमधील क्षण❤️
01/12/2023

स्मृति भवन, नागपूर
Xplore Eco Tours आयोजित आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, सेवाग्राम आणि ताडोबा नॅशनल पार्क ट्रीपमधील क्षण❤️

आनंदवनला जायचंय ???Xplore Eco tour सोबत चला….
30/11/2023

आनंदवनला जायचंय ???
Xplore Eco tour सोबत चला….

पूर्वेकडील स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे मेघालय निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. शिवाय नैसर्गिक गुहा हेदेखील मेघालयाचे वैशिष्...
30/08/2023

पूर्वेकडील स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे मेघालय निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. शिवाय नैसर्गिक गुहा हेदेखील मेघालयाचे वैशिष्ट्य आहे. "आरवा केव्हज्" पर्यटकांना पाहता येतात. गुहेच्या आतील भिंतीवर समुद्री प्राण्यांचे जीवाश्म आहेत.
Xplore Eco Tours 9834285130

29/08/2023

Monsoon Magic Batch - 3.
Thank you for overwhelming response to this offbeat tour.
Book your tour with Xplore Eco Tours 9834285130

Monsoon Magic ने सगळ्यांवर खरंच जादू केलीय...तिसरी बॅच आनंद घेऊन आली....Thank you so much for your response.Xplore Eco T...
28/08/2023

Monsoon Magic ने सगळ्यांवर खरंच जादू केलीय...तिसरी बॅच आनंद घेऊन आली....
Thank you so much for your response.
Xplore Eco Tours 9834285130

पूर्वांचल किंवा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश पाहण्यासाठी सेला पास (13700 फूट) ओलांडावा लागतो. अनेक सुंदर तलावांनी हा प...
22/08/2023

पूर्वांचल किंवा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश पाहण्यासाठी सेला पास (13700 फूट) ओलांडावा लागतो. अनेक सुंदर तलावांनी हा परिसर नटलेला आहे. बर्फाने आच्छादलेला हा परिसर भौगोलिकदृष्ट्याही तितकाच महत्वाचा आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि पुढे भारत - चीनमधील "बुमला" बॉर्डरकडे हा रस्ता जातो. 1962 च्या युद्धात याच मार्गाने शत्रू सैन्य आले होते. रस्ता बर्फाने भरलेला नसेल तर बुमला बोर्डरला जाता येते. आम्ही बुमला बॉर्डर बघू शकलो.❤️
एप्रिल 2023 मधील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय ट्रिपमधील आठवणी.....
Xplore Eco Tours 9834285130

North East India also known as Seven Sisters. Glimpses of Assam from Three Sisters Tour in April 2023. Arunachal Pradesh...
21/08/2023

North East India also known as Seven Sisters. Glimpses of Assam from Three Sisters Tour in April 2023. Arunachal Pradesh, Assam, Meghalaya .
Xplore Eco Tours 9834285130

Glimpses of Monsoon Magic Batch 2
18/08/2023

Glimpses of Monsoon Magic Batch 2

हिरवागार निसर्ग आणि सोबत अनोख्या जागांची भटकंती करण्यासाठी चला...
30/07/2023

हिरवागार निसर्ग आणि सोबत अनोख्या जागांची भटकंती करण्यासाठी चला...

Saturday Tekadi Club दर शनिवारच्या भटकंतीसाठी महाडजवळील हनुमान टेकडी आणि गांधारपाले लेणी येथे जातोय. येणारी मंडळीही सकाळ...
30/07/2023

Saturday Tekadi Club

दर शनिवारच्या भटकंतीसाठी महाडजवळील हनुमान टेकडी आणि गांधारपाले लेणी येथे जातोय. येणारी मंडळीही सकाळच्या भटकंतीची मजा अनुभवताहेत. शनिवार असल्यामुळे बऱ्याच जणांना इच्छा असूनही जमत नाहीये.
'पहिल्या भटकंतीला चढताना दम लागला होता, आता पायऱ्या चढताना काही वाटत नाही.' हे ऐकल्यावर वाटलं, याचसाठी केला होता अट्टाहास!!
'Saturday Tekadi Club' ची थोडक्यात संकल्पना--
नियमित व्यायाम चांगल्या आयोग्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी बरीच जणं चालायला जातात, योगाभ्यास, जिम करतात. टेकडी चढणे हा एक उत्तम व्यायाम आहे. आठवड्यातून एकदा आपल्या दिनचर्येत त्याचीही जोड दिल्यास आपल्याला सर्वांगीण फायदा होईल. शिवाय ग्रुपने जाण्यात वेगळीच मजा असते. यासाठी Xplore Eco Tours अंतर्गत 'Saturday Tekadi Club' हा उपक्रम सुरू केला आहे.
या कल्पनेलाही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काहींनी 15-20 वर्षं महाडमध्ये राहूनही गांधारपाले लेणी, हनुमान टेकडी पाहिली नव्हती. 'Saturday Tekadi Club' च्या निमित्ताने त्यांनी हा अनुभव घेतला, यात आनंद आहे.
कसे सहभागी व्हाल --
दर शुक्रवारी भटकंतीसाठी जाण्याचे ठिकाण कळवले जाते.शनिवारी सकाळी 7.30 वाजता टेकडीच्या पायथ्याशी सर्वांनी भेटायचे आणि टेकडी चढून यायचे.
सध्या पाऊस बराच असल्यामुळे हनुमान टेकडी आणि गांधारपाले लेणी येथेच जातोय. जागा कोणती यापेक्षा व्यायाम होणे, हा अंतिम हेतू आहे. तेव्हा जास्तीत जास्त मंडळींनी शनिवारी या उपक्रमात सहभागी व्हा..
'Saturday Tekadi Club' ला येण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

05/07/2023
आनंदवन,हेमलकसा,सोमनाथ, ताडोबा,नागपूर ट्रिप जानेवारी 2023
02/07/2023

आनंदवन,हेमलकसा,सोमनाथ, ताडोबा,नागपूर ट्रिप जानेवारी 2023

Explore Eco Tours is happy to announce Saturday Tekadi Club
01/07/2023

Explore Eco Tours is happy to announce Saturday Tekadi Club

North East India comprises seven states namely Arunachal pradesh, Assam, Meghalaya, Nagaland, Manipur, Mizoram and Tripu...
14/05/2023

North East India comprises seven states namely Arunachal pradesh, Assam, Meghalaya, Nagaland, Manipur, Mizoram and Tripura also known as Seven Sisters.
This April , we visited three sisters - Arunachal Pradesh, Assam and Meghalaya among them.
Tawang, Arunachal Pradesh is full of pristine beauty. The mighty Himalaya is abode of variety of flora and fauna.This land of Lama also helpsl us to understand buddhist culture.
Kaziranga National Park, Assam is a UNESCO world heritage site known for its One horned rhinoceros. Mighty Brahmaputra and the grasslands makes a perfect landscape here. Folk dance adds beauty to it.
Meghalaya, known as 'Scotland of East' is a perfect hill station to enjoy the natural beauty. Many waterfalls, caves and beautiful places are waiting to be explored.
North eastern states is a perfect holiday destination. Here you get a chance to explore this rugged and magnificent Three Sisters with
Xplore Eco Tours.
I am sure, this is a lifetime experience one should not miss.

🐾Once Again Tadoba National park ⚜️The magestic tiger, Very rare black panther & the beauty of forest.... Real detox bre...
20/01/2023

🐾Once Again Tadoba National park ⚜️
The magestic tiger, Very rare black panther & the beauty of forest....
Real detox break .....
Come Along With Xplore Eco Tours 🐾

Address

A402, City Pride Residency, Mahad/Raigad
Mahad
402301

Telephone

+919834285130

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Xplore Eco Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Xplore Eco Tours:

Videos

Share

Category


Other Travel Companies in Mahad

Show All