23/01/2021
2021 या नव्या वर्षाचे स्वागत करा... सर्जेकोट, मालवण च्या निसर्गरम्य वातावरणात...
अथांग सागर, स्वच्छ किनारा,
पांढरेशुभ्र बीच, नारळी आंब्याच्या बागा,
ताजी हवा, हिरवागार निसर्ग,
रम्य खाडी सफर, मजेदार वाॅटरस्पोर्टस्,
लज्जतदार मालवणी जेवण आणि सोलकढी,
मासेमारी आणि पाण्याखालच अद्भुत जग,
गजबजून, गोंगाट, मोबाईल पासून मुक्ती,
आरामदायक होमस्टे...
सर्जेकोट, मालवण मधील स्कूबा डायव्हिंग आणि वॉटरपोर्ट्सचा आनंद घेऊया ...
आपल्यासाठी परवडणारे पॅकेज ...
आमच्या पॅकेज मध्ये
स्कुबा डायव्हिंग,
पॅरासेलिंग,
वॉटरपोर्ट्स- बनाना राइड,
बम्पर राइड,
जेट स्की आणि
स्पीड बोट ...
जेव्हा आपण डायव्हिंगच्या मार्गावर असता तेव्हा पिकअप पॉईंट ते डायव्हिंग पॉईंट दरम्यानचे अंतर 15 ते 20 मिनिटे असते, यावेळी तुम्हाला अशा देखाव्याचा आनंद मिळेल ...
तलाशिल सुरूबन,
शिंपळे पॉईंट,
डॉल्फिन पॉइंट,
कावडा रॉक बेट ...
डॉल्फिन पॉइंट🐬(जर आपण भाग्यवान असाल तर, आपल्याला या सफर मध्ये डॉल्फिन्स दिसण्यात सक्षम होतील)
डॉल्फिनसाठी खास नौका विहार 🐬
मालवण, सिंधुदुर्ग 🏄⛱
चला वॉटर स्पोर्ट्स आणि इतर गोष्टींचा
आनंद घेऊया.
हंगाम प्रारंभ ... बुकिंग आत्ताच करा..
पॅरासेलिंग,स्कुबा डायव्हिंग, बनाना राइड, बंपर राइड, स्पीड बोट आणि खासकरुन डॉल्फिन्ससाठी बोटिंग यासारख्या जल क्रीडा अगदी माफक दरात उपलब्ध..
मालवणमध्ये राहण्यासाठी खोली बुकिंग देखील उपलब्ध
(सी व्ह्यु बीच रिसॉर्ट देखील उपलब्ध)
शांत, निवांत, एकांतात रहायचे असेल,
मनसोक्त चमचमीत मालवणी food खायच असेल,
रंगीबेरंगी पक्षी 🐦 निरीक्षण करायचे असेल तर नक्कीच आम्हाला भेट द्या...
चेतन - 8459407154
9421298801