27/05/2023
॥ *अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त* ॥
----------साई माऊली टुर आयोजित-------
🔔सोमनाथ - गिरनार दश॔न यात्रा
यात्रा दिनांक: *१७ ते २२ नोव्हेंबर २०२३*
--------------------------------------------------
यात्रेचा खच॔ - *फक्त रू. ३९५०/-*
👉🏻 *बुकिग रक्कम- रू. २०००/-*
( नाॅन रिफंङेबल)
❗बुकिग शेवटची तारीख १ जुलै २०२३
---------------------------------------------------
*यात्रेचा तपशील*
*१७ नोव्हेंबर* : मुंबई वरून (Bandra Terminal) येथून दुपारी १.४० ला प्रस्थान
*१८ नोव्हेंबर*: सकाळी ७ वाजता वेरावल सटेशन येथे आगमन. सकाळी चहा नाश्ता करून *सोमनाथ* दश॔न
दुपारी जेवण करून स्थळ दर्शन
सुर्य मंदिर
नारायण मंदिर
त्रिवेणी संगम
भालका तिर्थ
गीता मंदिर
बाणगंगा
रात्री सोमनाथ वास्तव्य
*१९ नोव्हेंबर*: सकाळी चहा नाश्ता करून गिरनार साठी प्रस्थान (१०० कि.मी.)
दुपारी जेवण करून स्थळ दर्शन पायी चालत
रात्री जेवण करून *श्री दत्त प्रभुंचे अखंड वास्तव्य असलेले ठिकाण* गिरनार पर्वत चढण्यास सुरूवात
(९९९९ पायरी)
*२० नोव्हेंबर* : सकाळी गुरु दत्तात्रयांचे पादुका दर्शन
गोरशनाथ धुनी
अंबामाता मंदिर ( शक्तीपिठ)
दुपारी जेवण करून आराम
रात्री गिरनार वास्तव्य
*२१ नोव्हेंबर* : सकाळी चहा नाश्ता करून जुनागड रेल्वे स्टेशन साठी प्रस्थान
दुपारी १.०० वाजता ( Saurashtra Janta Exp.) ने मुंबई साठी प्रस्थान
*२२ नोव्हेंबर*: सायंकाळी ६.०० वाजता मुंबई आगमन.
---------------------------------------------------
*यात्रा खर्चात समाविष्ट -*
✅ रेल्वेच टिकीट sleeper class.
(Non Ac)
✅ जेवणाची व्यवस्था - 2 वेळ चहा, 2 वेळ जेवण (शाकाहारी) व 1 वेळ नाश्ता.
✅ राहण्याची व्यवस्था - हॉटेल किंवा अतिथी भवन राहण्याची व्यवस्था असेल
( काॅमन वास्तव्य)
🛑टीप-
1) ट्रेन मधील चहा - नाष्टा, जेवण यात्रा खर्चात समाविष्ट नाही.
2) पाणी बॉटल यात्रा खर्चात समाविष्ट नाही.
3) संपूर्ण यात्रे मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा हक्क साई माऊली टुरस च्या आयोजक व नियोजक कडे असेल.
4) "यात्रा खर्चात समाविष्ट" कॉलममध्ये विशेषता: उल्लेख नसलेली कोणतीही गोष्ट यात्रा खर्चात समाविष्ट नाही.
5) प्रवेश शुल्क, कॅमेरा शुल्क
6) रोपवे शुल्क, डोली शुल्क इत्यादि.
---------------------------------------------
बूकिंगसाठी संपर्क :-
*साई माऊली टुरस*
📱7977031405 / 9594167119