20/10/2023
*गेल्या सोळा वर्षांपासून *‘जॉय ऑफ गिव्हिंग’* मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.*
दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या निमित्ताने दिपोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही तुम्हा सर्वांना सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहोत.
दिवाळी सणाच्या निमित्ताने आम्ही टीम जॉय ऑफ गिव्हिंग दरवर्षी सह्याद्रीतील एखाद्या दुर्गम गावात दिवाळी फराळ , खाऊ , मुलांसाठी खेळणी , कपडे वाटप, साड्या , शैक्षणिक साहित्य , भांडी, मिठाई, स्टेशनरी,सौर कंदील, गरजेच्या वस्तू इत्यादी वाटप करतो.
दरवर्षीच्या दिवाळीच्या यशस्वी मोहिमेनंतर, यावेळी आम्ही गाव निवडले आहे *वाडा-खोडाळा जवळच्या आदिवासी वाड्या. (सागमळ प्रदेश)*
ज्यांना ह्या मोहिमेत सामील होण्याची इच्छा आहे , त्यांना आम्ही एकत्र काम करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. "द जॉय ऑफ गिव्हिंग" ड्राइव्हचा एक भाग व्हा आणि कोणाच्या तरी जीवनात बदल घडवा !!!
शाळांचे ग्रंथालय सुसज्ज करण्यासाठी आम्हाला मराठी, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, हिंदी साहित्य, वापरलेली किंवा नवीन कथा पुस्तके, शैक्षणिक पुस्तके अशा सर्व विषयातील पुस्तकांची गरज आहे.
एखादि व्यक्ती कोणत्याही वस्तूसाठी, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे योगदान देऊ शकते ह्याचा उल्लेख खाली केला आहे. वितरणासाठी आमच्यासोबत सामील व्हा.
छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात स्टेशनरी किटस किंवा सौर दिवे प्रायोजित करू शकतात.
विशिष्ट आवश्यकता -
𝟏. (स्टेशनरी किटस )𝐒𝐭𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐫𝐲 𝐤𝐢𝐭s
मुलांसाठी (एकूण 250 मुले): प्रत्येक किट ची किमंत रुपये.𝟐𝟎𝟎/- जर स्टेशनरी किट्स द्यायचे आहेत ते त्या पद्धतीने देऊ शकतात
𝟐. फराळ (𝐃𝐢𝐰𝐚𝐥𝐢 𝐬𝐰𝐞𝐞𝐭𝐬)
गावकऱ्यांना (एकूण 500 पॅकेट्स): प्रत्येक पॅकेट ची किंमत रुपये.1𝟎𝟎/-
𝟑. वृद्धांसाठी लोकरीचे कपडे (एकूण 200) प्रत्येकाची किंमत 200 रुपये आहे
𝟒. ब्लँकेट्स 𝐁𝐥𝐚𝐧𝐤𝐞𝐭𝐬
गावकऱ्यांना (एकूण 400 ब्लँकेट्स)
𝟓. सौर दिवे 𝐒𝐨𝐥𝐚𝐫 𝐋𝐚𝐧𝐭𝐞𝐫𝐧𝐬
प्रत्येक घरात एक; (एकूण 220) तुम्ही देखील यासाठी योगदान देऊ शकता. सौर दिवे. प्रत्येक सौर दिव्याची किमंत 𝐑𝐬.𝟕𝟎𝟎/-
6. कपडे (𝐂𝐥𝐨𝐭𝐡𝐞𝐬)
शक्यतो नवीन किंवा वापरलेले कपडे जे खूप चांगल्या स्थितीत आहेत. वापरलेले कपडे धुऊन इस्त्री करून त्यांच्या आकारानुसार पॅक करावेत. कृपया पॅकेट्सना पुरुष/स्त्री असे लेबल करा - फक्त XS, S, M आणि L आकार हे वर्गीकरण करण्यात मदत करेल.
कृपया नोंद घ्यावी,
*सर्वाना विनंती आहे कि XXL, पुरुष / स्त्री वर्गीकरण न केलेले, फाटलेले कपडे देऊ नयेत*
𝟕. नऊ वारी साडी वृद्ध महिलांना
प्रत्येक साडी ची किंमत रुपये 𝟒𝟎𝟎/-
*विशिष्ट आवश्यकता*
*खालील कारणांसाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात देणगीची आवश्यकता आहे*
1. 3 शाळांमध्ये सतरंजी आवश्यक
2. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दाखवण्यासाठी स्मार्ट टीव्ही कार्यरत स्थितीत असलेला
3. शाळांना परेडसाठी ड्रम आवश्यक आहेत
4. निवडलेल्या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्यक आहे
5. 200 हून अधिक विद्यार्थ्यांना नवीन सँडल / चपला
*ज्यांना आम्ही सामग्री देणार आहोत: आदिवासी खेडे वाडा खोडाळा (सागमळ प्रदेश)*
लोकसंख्येची घनता
महिला: अंदाजे 500
मुले: 400 अंदाजे
देणगी देण्याची शेवटची तारीख : ३१ ऑक्टोबर २०२३
𝐅𝐨𝐫 𝐜𝐚𝐬𝐡 𝐝𝐨𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧
तुम्ही खालील A/c वर रक्कम हस्तांतरित करू शकता:
Account Name: Swachhand Bhramanti Pratishthan
Bank Name: Bank of Baroda
Branch: Bhandup West
Account No.: 07620200001579
IFSC Code: BARB0BHABOM
MICR Code : 400012007
*'जॉय ऑफ गिव्हिंग' सहभागी संस्था*
ऑफबीट सह्याद्री
बाण हायकर्स
सोल बर्डर्स
आम्ही गिर्यारोहक
निसर्गमित्र पनवेल
स्वच्छंद भ्रमंती
ट्रॅव्हल इटलींग
इतर तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा
संपर्क माहिती:
स्वच्छंदभ्रमंती प्रतिष्ठान
09920404522 - प्रविण
09967686828 - रुषिकेश
9820998445 - दर्शन
*एकत्रितपणे, आपण या दुर्गम गावांमध्ये सकारात्मक बदल आणि आनंद आणू शकतो.*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=699371222093405&id=100060616003948&sfnsn=wiwspwa&mibextid=6aamW6