06/03/2024
ही आमची आई,जी नेहमी हसतमुख राहून आमच्या कोकण विहाराच्या पाहुण्यांना आपल्या गोड हाताने अगदी मालवणी आणि कोकणी पारंपरिक पद्धतीत गोड जेवण घालते.ती नेहमी हा स्वयंपाक करताना, काही गीते,पदे व अनेक फुगड्या म्हणत असते.
या शिवाय आमचा पाहुण्यांना खुप छान पौराणिक गोष्टी व आपल्या पारंपरिक पद्धतीन बद्दल माहिती देत असते.
अशा ह्या आमचा आई ने एकदा आम्हाला एक गोड विनंती केली कि “माझो मोबाईलार फोटू काढा मरे ”
आणि तिच्या विनंतीला मान देऊन आम्ही तिचे खुप सारे random व्हिडिओज काढलेत..ज्या मध्ये तीने खुप गीते,पदे व फुगड्या गायल्यात.
नक्कीच ती सर्व गीते तुमचा समोर आम्ही लवकरच घेऊन येऊ...
आणि तुम्हाला जर आमचा आईच्या हातच जर जेवण जेवायचं असेल आणि गोष्टी ऐकायचं असेल तर सोबत नक्कीच तुमची कोकण वारी अनुभवा🙌