04/06/2023
|| श्री स्वामी समर्थ||
गार्गी हॉलिडेज
काजवा महोत्सव
तुम्ही काजवा कधी जवळून पाहिला आहे का
जरूर पहा! अदभूत निसर्ग सौंदर्य. .
चला तर मग गार्गी हॉलिडेज बरोबर काजवा महोत्सवला.
दिनांक : १७जून 2023
स्थळ : नाणेघाट जवळ,जुन्नर
प्रवास : बोरीवली ते जुन्नर आणि परत
खर्च : रू.२७००/-
समाविष्ट :
प्रवास
संध्याकाळचा चहा नाष्टा
सन सेट पॉइंट
काजवा दर्शन
कॅम्प फायर
जेवण
सकाळचा चहा नाष्टा
प्रथमोपचार
संपर्क : निलम - ९१३६६२९०९०