Swami Tours & Travels

Swami Tours & Travels SWAMI TOURS & TRAVELS
Pack 'n' Explore
The Pilgrimage Quest to North!
6th to 19th June and 17th to 2

पिठापूरम यात्रा!विशाखापट्टणम च्या निसर्गरम्य परिसराच्या सानिध्यात असलेल देवस्थान!आणखी माहिती करिता संपर्क करा :937143071...
30/08/2022

पिठापूरम यात्रा!
विशाखापट्टणम च्या निसर्गरम्य परिसराच्या सानिध्यात असलेल देवस्थान!

आणखी माहिती करिता संपर्क करा :
9371430715

#विशाखापट्टणम

Beautiful Uttarakhand!
19/07/2022

Beautiful Uttarakhand!

Badrinath Mandir!!!🙏Mana Gaon!
19/07/2022

Badrinath Mandir!!!🙏

Mana Gaon!

*🛕 केदारनाथ मंदिर 🛕*  एक न उलगडलेल कोडं केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पा...
10/07/2022

*🛕 केदारनाथ मंदिर 🛕*

एक न उलगडलेल कोडं

केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवां पासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही.

🎪 केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेलं असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीत कमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.

🎪 केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या
मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी.
ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.

🎪 ह्या क्षेत्रात फक्त "मंदाकिनी नदीच" राज्य आहे. थंडीच्या
दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने
वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत
एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल.

🎪 "केदारनाथ मंदिर" ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे
आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं ? त्याशिवाय १००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहील असेल ? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या "Ice Age" कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला.

🎪 साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी
पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची शहानिशा करण्यासाठी "वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलॉजी डेहराडून" ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर "लिग्नोम्याटीक डेटिंग" हि टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे "दगडांच आयुष्य" ओळखण्या साठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये अस स्पष्ट दिसून आलं की साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होत. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही.

अधिक माहिती कमेन्ट मध्ये...

09/05/2022

HURRY UP!!!📢📢📢

We are having last of our bookings remain!!!

CONTACT NOW and BOOK YOUR SEAT TODAY!!!

🎇🎇🎇 Chardham Yatra 🎇🎇🎇
Date: 06 to 19 June, 2022
Days: 14D/13N
For more information, contact: 9371430715, 8390233443

SWAMI TOURS & TRAVELS
Pack 'n' Explore
The Pilgrimage Quest to North!
6th to 19th June and 17th to 2

Har Har Mahadev!!!SWAMI TOURS AND TRAVELSPresents🎇🎇🎇 Kedarnath - Tungnath Trek 🎇🎇🎇Date: 17 to 24th June, 2022Days: 8D/7N...
09/05/2022

Har Har Mahadev!!!

SWAMI TOURS AND TRAVELS
Presents

🎇🎇🎇 Kedarnath - Tungnath Trek 🎇🎇🎇

Date: 17 to 24th June, 2022
Days: 8D/7N
Location Pickup: Your Hometown

For more information, contact: 9371430715, 8390233443, 9960546699


Har Har Mahadev!!!SWAMI TOURS AND TRAVELSPresents🎇🎇🎇 Chardham Yatra 🎇🎇🎇Date: 06 to 19 June, 2022Days: 14D/13NFor more in...
09/05/2022

Har Har Mahadev!!!

SWAMI TOURS AND TRAVELS
Presents

🎇🎇🎇 Chardham Yatra 🎇🎇🎇

Date: 06 to 19 June, 2022
Days: 14D/13N

For more information, contact: 9371430715, 8390233443

09/05/2022
09/05/2022
09/05/2022

Address

Near Yashwant Stadium, Chhoti Dhantoli
Nagpur
440012

Opening Hours

Monday 10am - 7:30pm
Tuesday 10am - 7:30pm
Wednesday 10am - 7:30pm
Thursday 10am - 7:30pm
Friday 10am - 7:30pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919371430715

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Tours & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swami Tours & Travels:

Share

Category


Other Travel Agencies in Nagpur

Show All