13/11/2020
किल्ले बनवा स्पर्धेचे नियम व अटी-
१) किल्ले बनवा स्पर्धेत भाग घेणाऱ्या एका ग्रुपला चार विजयचिन्ह देण्यात येतील.
२) अधिक विजयचिन्ह हवे असल्यास प्रत्येक विजयचिन्ह मागे शुल्क आकारला जाईल.
३) किल्ले बनवुन झाल्यावर त्यांचे फोटो व व्हिडीओ Sujay Holidays च्या page वर post करणे गरजेचे आहे.
४) तसेच स्पर्धक विजयी होण्यासाठी आपण आपल्या Facebook वरील मित्रांना Tag करू शकतात.
५) विजयी होण्यासाठी तुमचे मित्र देखील ती post share करू शकतात.
६) कोणत्याही अँपचा वापर करून likes आणि views वाढवु नये ते ग्राह्य धरले जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
७) किल्ले बनवा स्पर्धेसाठी प्रवेश नि:शुल्क असेल.
८) स्पर्धा सर्व वयोगटा साठी असेल. कोणतीही वयोमर्यादा नाही.
९) Post share करताना Say Something about this post मध्ये केल्या विषयी तसेच किल्ला बनवण्यासाठी काय प्रयत्न केले ते टाकावे. ह्या करता भाषेची मर्यादा नाही.
१०) किल्ले स्वतः / घरी तयार केलेला असावा
११) २३ Nov २०२० नंतर सगळ्याच्या किल्लयाच्या पोस्ट बघितल्या जातील व त्या नंतर विजेता Sujay Holidays च्या page वरच घोषित करण्यात येईल.
१२) पोस्ट मध्ये एकाचे संपूर्ण नाव व सपंर्क साठी फोने नंबर असणे आवश्यक आहे.
१३) विजेत्यांना बदल चा निर्णय हा Sujay Holidays अथवा त्यांच्या प्रतिनिधींनकडे राहतील आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील.
१४) हि स्पर्धा केवळ दिवाळीच्या संस्कृतीला पुढे नेण्यासाठी आहे व ह्यात कोणताही व्यावसायिक हेतू नसून किल्ले बनवण्याच्या आवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली आहे.