Dhruv Holidays Nashik

Dhruv Holidays Nashik package tour, tailor-made tour, camping, passport and visa assistance, hotel booking, international

Sale!! 3 BHK Row BanglowArea 1000 sq ft. Ready to move. Ram krishna nagar, Makhamalabad, Nashik. Contact :-8551919540
21/11/2022

Sale!!
3 BHK Row Banglow
Area 1000 sq ft. Ready to move.
Ram krishna nagar, Makhamalabad, Nashik.
Contact :-8551919540

स्वत्रंता च्या अमृत महोत्सव निमित्त!! 🇮🇳🇮🇳कस्टमाइज, गुप टूर साठी संपर्क साधा.
04/08/2022

स्वत्रंता च्या अमृत महोत्सव निमित्त!! 🇮🇳🇮🇳
कस्टमाइज, गुप टूर साठी संपर्क साधा.

मैत्री दिवस स्पेशल!! 👯‍♂️भंडारदरा वॉटर फॉल्स!! दि: ७/८/२०२२प्रवास :- नासिक ते नासिकखर्च :- ११००/-* प्रत्येकी(नास्ता, जेव...
03/08/2022

मैत्री दिवस स्पेशल!! 👯‍♂️
भंडारदरा वॉटर फॉल्स!!

दि: ७/८/२०२२
प्रवास :- नासिक ते नासिक
खर्च :- ११००/-* प्रत्येकी
(नास्ता, जेवन, प्रवास, पाकिऀग, फॉरेस्ट टॅक्स्)

🔹वॉटर फॉल्स 🔹
१. रंधा वॉटर फॉल्स
२. वसुंधरा वॉटर फॉल्स
३. बाहुबली वॉटर फॉल्स
४. नान्हे वॉटर फॉल्स
५.नेकलेस वॉटर फॉल्स
६.अमृतेश्वर वॉटर फॉल्स
७.प्रवरा वॉटर फॉल्स
८.स्माईली वॉटर फॉल्स

🔸मुख्य आकर्षण 🔸
♥ सांदण दरी रिव्हर्स वॉटर फॉल्स
♥ अमृतेश्वर मंदिर

🟣 संपर्क
धृव हाॅलिडेज्
7276222144 /9850162776

Andaman Triangle!! 03N - Port Blair02N - Havelock 01N- Neil islandFor more details ContactDhruv Holidays7276222144 /9850...
26/07/2022

Andaman Triangle!!
03N - Port Blair
02N - Havelock
01N- Neil island
For more details
Contact
Dhruv Holidays
7276222144 /9850162776

लेडीज स्पेशल वाॅटरफॉल ट्रेक*भंडारदरा वाॅटरफॉल ट्रेक* भंडारदरा परिसरात अनेक वाॅटरफॉल आहेत अगदी पर्यटकांच्या मनासारखे छोटे...
25/07/2022

लेडीज स्पेशल वाॅटरफॉल ट्रेक

*भंडारदरा वाॅटरफॉल ट्रेक*
भंडारदरा परिसरात अनेक वाॅटरफॉल आहेत अगदी पर्यटकांच्या मनासारखे छोटे मोठे. सोबतच आजूबाजूला डोंगररांगांची बेलगाम रांग ढगांची चादर धुकं त्यामुळेच पावसाळ्यात पर्यटक भंडारदरा ची निवड करताना.

🔹 *ट्रेक खर्च* 🔹
💵 *प्रत्येकी 1100*
🚘 नाशिक ते नाशिक
🍝 1 नाश्ता
🍛 1व्हेज / नॉनव्हेज जेवण
🛂 फॉरेस्ट, लोकल ग्रामपंचायत फी
🚶‍♂️ गाईड चार्ज

🔹 *अधिक महितीसाठी संपर्क* 🔹
धृव हाॅलिडेज्
7276222144
9850162776

मानसून हरिश्चंद्रगड भटकंती!! दि:- 25 जून 2022लेवल:- मिडियमसकाळी:- 5:30 नासिक हून प्रस्थान. 9:00 - चहा, नाश्ता. 9:15 - हर...
15/06/2022

मानसून हरिश्चंद्रगड भटकंती!!
दि:- 25 जून 2022
लेवल:- मिडियम
सकाळी:- 5:30 नासिक हून प्रस्थान.
9:00 - चहा, नाश्ता.
9:15 - हरिश्चंद्रगड चढाई.
01:00 - हरिश्चंद्रगड उतरने.
3:30 - जेवन
4:00 - नासिक साठी परतीचा प्रवास.

खर्च:-
चहा ,नाश्ता व्हेज जेवन, नॉनव्हेज जेवन
प्रवास नासिक ते नासिक. गाईड, फस्ट एड् बॉक्स.
प्रती व्यक्ति:-1300/- व्हेज जेवन.
प्रती व्यक्ति:- 1500/- नॉनव्हेज जेवन.

बरोबर ठेवावे.
# रेन कोट, पाणी बोटल, एक जोडी कपड़े, नॅपकिन, चांगल्या प्रतीचे शूज़, स्वतः चे मेडिसिन.

* रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख
23 जून 2022,संध्याकाळी 6:00 पर्यंत.

संपर्क:- धृव हाॅलिडेज्
7276222144/9850162776

14/06/2022

Beautiful Climate!!

14/06/2022

Traditional Dance!!

Fire Flies Festival4/5 June 22
14/06/2022

Fire Flies Festival
4/5 June 22

काजवा महोत्सव........काजवा एक अनोखा चमत्कार.........निसर्गात वर्षातून एकदा चमकणारा हिरा आणिवनराईला सुशोभित करणारा एक अनो...
29/05/2022

काजवा महोत्सव........
काजवा एक अनोखा चमत्कार.........
निसर्गात वर्षातून एकदा चमकणारा हिरा आणि
वनराईला सुशोभित करणारा एक अनोखा जीव,
काही दिवसाचा कालावधी परंतु त्या थोड्याशा दिवसात संपूर्ण वनराईला मनमोहक करणारा व सर्वांना स्वतः कडे आकर्षित करणारा एक रानतारा,म्हणजे काजवा.काजवा पाहायचा असेल तर रात्रीच्या वेळेस निसर्गाला भेट द्यावी लागते या वेळेस काजवा पाहण्याचा आनंद खूप वेगळा असतो.
असे वाटते की जणूकाही आपण लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमध्येच उभे आहोत, आणि सर्वत्र आपल्या आजूबाजूला असंख्य काजवे लुकलुक करत असतात व अवती भोवती शांत थंडगार वातावरण असते.
काही मिनिटांच्या या अनुभवाने मन मात्र अगदी
प्रसंन्न होते.
चलात तर मग तुम्ही कधी येताय हा काजवा मोहस्तव पाहायला व एक वेगळा अनोखा अदभुत आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे रमणीय स्थळ असलेल्या भंडारदरा या परिसरात.
बुकिंग साठी संपर्क
7276222144/
9850162776

22/05/2022
Bhyet dwarka
17/11/2021

Bhyet dwarka

 , shivarajpur beach, gomati ghat, sudama setu, nageshwar temple, gopi talav # Nov 2021
17/11/2021

, shivarajpur beach, gomati ghat, sudama setu, nageshwar temple, gopi talav # Nov 2021

Address

Nashik
422004

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917276222144

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhruv Holidays Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhruv Holidays Nashik:

Videos

Share

Category