Avadhoot Tours

Avadhoot Tours A New Sky , A New life New PAN Card, Alteration of PAN Card, Consultation in Trust Accounts,& secretarial work.

14/02/2023

अवधूत टूर्स- पेण आयोजित तामिळनाडू स्पेशल दि.०८/०५/२०२३ ते १८/०५/२०२३.

अधिक माहितीसाठी -संपर्क ९५४५४५१९६९ व ९५४५४५१९७०.

अवधूत टूर्स -पेण- आयोजित   तामिळनाडू स्पेशल ( पेण पासून पेण पर्यंत )दिनांक:- ११ .०३.२०२३ – वार-शनिवार- पेण येथील श्री.गण...
06/02/2023

अवधूत टूर्स -पेण- आयोजित
तामिळनाडू स्पेशल ( पेण पासून पेण पर्यंत )
दिनांक:- ११ .०३.२०२३ – वार-शनिवार- पेण येथील श्री.गणपती देवस्थान ,चावडी नाका पासून सहलीचा शुभारंभ. दुपारी १२ वाजता पेण हून –लोणावळा- मद्रास – (२nd AC ) - मुंबई-चेन्नई एक्ष्प्रेस्.
दिनांक:- १२.०३.२०२३- रविवार-सकाळी १०.४५ वाजता चेन्नई ला पोचेल. तेथून AC tempo traveller नी हॉटेल मध्ये - फ्रेश होऊन व जेवण करून मद्रास येथील प्रेक्षणीय स्थळ-श्री.कपालेश्वर मंदिर-मरीना समुद्र किनारा-पार्थ सारथी मंदिर-कामाक्षी मंदिर-राधा कृष्ण मंदिर- मद्रास रेल संग्रहालय. व वस्ती.
दिनांक:- १३.०३.२०२३ –सोमवार-चेन्नई -वेल्लोरे –श्री.लक्ष्मी नारायण प्रसिध्द सुवर्ण मंदिर.वेल्लोरे किल्ला-श्रीपूरम सुवर्ण मंदिर-जाल्कन्देश्वर मंदिर- भारतीय पुरातत्व खाते संग्रहालय- चेन्नई-वेल्लोरे- प्रवासाचे अंतर-१४० किमी. वेळ ३.३० तास. व वस्ती.

दिनांक:-१४.०३.२०२३-मंगळवार-वेल्लोरे ते कांचीपुरम-चित्रगुप्त मंदिर-एकम्बारेश्वर मंदिर-पंच महाभूत मंदिर-पांडव धूत पेरूमल मंदिर ( विष्णूचे मंदिर).कामाक्षी अम्मान मंदिर. दर्शन – महाबलीपुरम-शोरे मंदिर, समुद्र किनारा-पाच रथ,अर्जुन तपस्या स्थळ - pondichery येथे रवाना-अंतर-९५ किमी ,वेळ ३ तास.व वस्ती.

दिनांक:- १५.०३.२०२३- बुधवार- pondichery येथील प्रेक्षणीय स्थळ-अरविंद आश्रम-मानाकुला विनायागार मंदिर –( गणपती मंदिर ),वरदराज पेरुमाला मंदिर

दिनांक:- १५.०३.२०२३-बुधवार- pondichery ते तंजावर-१८२ किमी- वेळ-४ तास- तंजावर येथील प्रेक्षणीय स्थळ-ब्रीह्देश्वर मंदिर ( शंकर मंदिर )- स्वामी मलाई मंदिर-तंजावर ROYAL & ART Gallery.व वस्ती.

दिनांक:- १६.०३.२०२३—गुरुवार-तंजावर ते मदुराई-अंतर-१९० किमी-वेळ-४ तास- हॉटेल मध्ये - फ्रेश होऊन व जेवण करून- मदुराई येथील प्रेक्षणीय स्थळ. मिनाक्षी मंदिर,तिरुमलाई नायक राजवाडा, विष्णू मंदिर,महात्मा गांधी संग्रहालय,मुरगन मंदिर. व वस्ती

दिनांक: १७.०३.२०२३-शुक्रवार-मदुराई ते कोडाई कॅनल-अंतर-११४ किमी-वेळ-४ तास.
Kodai canal lake-Pine Forest- SHEMBAGANUR MUSEUM OF NATURAL HISTORY, BRYANT PARK. व मदुराईस परत.

दिनांक: १८.०३.२०२३-शनिवार-मदुराई ते रामेश्वरम-धनुष्कोडी -अंतर-१७३-किमी-वेळ-३ तास.व मदुराईस परत.

दिनांक: १९.०३.२०२३-रविवार-मदुराई हून सकाळी १०.५५ मी मुंबईस प्रयाण व

दिनांक.२०.०३.२०२३ रोजी दुपारी ४. ३० वाजता लोणावळा-ते संध्याकाळी ६ पर्यंत पेण.

----सहल समाप्त---. -तामिळनाडू टूर ची फी रु.३२०००/-.प्रति व्यक्ती अशी राहील.सदर रक्कम 2 nd AC तिकीट ( जाताना व येताना )ची किंमत लक्षात घेऊन ठरवली आहे.समजा 2nd AC ची तिकीट मिळाली नाही.तर 3 rd AC ची तिकीट काढली जातील.व त्याच्या फरकाची रक्कम कमी केली जाईल.त्यामुळे साधारण रु.१३००/- फरक प्रति व्यक्ती कमी होईल. सदर टूर मध्ये शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल.व अपेय पान चालणार नाही.याची कृपया नोंद घ्यावी. अधिक माहिती करिता call on 9545451969 व 9545457399

12/10/2022

दिनांक १२.०१.२०२३ ते १८.०१.२०२३-दत्तधाम पिठापूर ( श्रीपाद श्रीवल्ल्ल्भ जन्म भूमी) सह विशाखापत्त्नाम. भेट देणाऱ्या स्थळांची माहिती.श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर,राजमुंद्री-गोदावरी नदीवर आरती.कुकुटेश्वर मंदिर,पाद गया सरोवर,गोपाळ बाबा आश्रम,कुंती माधव मंदिर, अनघा दत्त मंदिर,काकी नाडा समुद्र किनारा,उपडा सिल्क सेंटर,अन्नावरम मंदिर.कुरुसुरा सबमरीन मुझीयम,आर के समुद्र किनारा,कैलाशगिरी,वराह लक्ष्मी नृसिंह मंदिर,सीमाचलन,AIR CRAFT मुझीयम,Indira Gandhi Zoo Park,Matsya Darshani,Boora Caves,Sea war Memorial,City Shopping. अवधूत टूर्स तर्फे रेल्वे तिकीट,नाश्ता,जेवण,राहण्याची सोय,प्रवेश फी सह. संपर्क. 9545451969 & 9545457399

05/10/2022
What's app no.9545451969
03/12/2021

What's app no.9545451969

03/12/2021
अवधूत टूर्स आयोजित आगामी सहलदि.०२/०१/२०२२ ते ०७/०१/२०२२२ पिठापुर-श्रीपाद श्रीवल्लभ जन्मभूमी क्षेत्र ,कुकुटेश्वर मंदिर,पा...
17/11/2021

अवधूत टूर्स आयोजित आगामी सहल
दि.०२/०१/२०२२ ते ०७/०१/२०२२२ पिठापुर-श्रीपाद श्रीवल्लभ जन्मभूमी क्षेत्र ,कुकुटेश्वर मंदिर,पाद गया सरोवर,गोपाळ बाबा आश्रम, कुंती माधव मंदिर,दत्त अनघा मंदिर,काकी नाडा समुद्र किनारा,उपाडा सिल्क साडी ,अन्नावरम मंदिर आणि विशाखापट्टणम येथील INS कुरुसुरा सबमरीन म्युझियम,RK समुद्र किनारा, कैलाश गिरी,वराह लक्ष्मी नृसिंह मंदिर,सिमचलंन. ( लोकल points will be seen by non ac Tavera)अवधूत टूर्स तर्फे रेल्वे बुकिंग 3rd AC ,नाष्टा, जेवण,राहण्याची व्यवस्था AC rooms or Non AC as per availability- Double or Triple sharing मध्ये केली जाईल.रु १४५००/- प्रति व्यक्ती. टूर मध्ये फक्त शाकाहारी जेवण दिले जाईल.

02/10/2021

अवधूत टूर्स आयोजित आगामी सहल
Jan 2022. तिरुपती,मदुराई,रामेश्वरम, कोडाई कॅनॉल,कन्याकुमारी,अवधूत टूर्स तर्फे रेल्वे बुकिंग 3rd AC ,नाष्टा, जेवण,राहण्याची व्यवस्था,AC Bus, AC rooms - Double or Triple sharing मध्ये केली जाईल.रु 29000/- प्रति व्यक्ती.

02/10/2021

अवधूत टूर्स आयोजित आगामी सहल
दि.१९/१२/२१ ते २४/१२/२१.पिठापुर-श्रीपाद श्रीवल्लभ जन्मभूमी क्षेत्र आणि विशाखापट्टणम. अवधूत टूर्स तर्फे रेल्वे बुकिंग 3rd AC ,नाष्टा, जेवण,राहण्याची व्यवस्था AC rooms or Non AC as per availability- Double or Triple sharing मध्ये केली जाईल.रु १४५००/- प्रति व्यक्ती.

आमच्या बागेतील आजची फुले दि.०४/०९/२१
04/09/2021

आमच्या बागेतील आजची फुले दि.०४/०९/२१

24/07/2021

आपण दिलेल्या शुभेच्छा कायमच माझ्या आठवणीत राहतील.माझ्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला त्यासाठी मनापासून धन्यवाद देतो..असेच प्रेम माझ्यावर राहू दयात हीच स्वामींचरणी प्रार्थना..श्री स्वामी समर्थ.

आमच्या बागेतील आजची फुले.💐
07/07/2021

आमच्या बागेतील आजची फुले.💐

आमच्या बागेतील वैजयंती,तुळस,बेल आणि फुले.💐
05/07/2021

आमच्या बागेतील वैजयंती,तुळस,बेल आणि फुले.💐

आमच्या बागेतील आजची फुले.💐
04/07/2021

आमच्या बागेतील आजची फुले.💐

Address

13 Gharachi Ali
Pen
402107

Telephone

+919545457399

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avadhoot Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category


Other Travel Companies in Pen

Show All