GadVenture

GadVenture we are organised budget trek in sahyadri mountain range. stay connected with us for upcoming trek ev
(3)

26/06/2024
शिवराज्याभिषेक सोहळा 🚩ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी 🌿राज्याभिषेक शक ३५१ Follow / Tag :  #शिवराज्याभिषेक  #तिथि  #छत्रपती_शिवाजी...
21/06/2024

शिवराज्याभिषेक सोहळा 🚩
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी 🌿
राज्याभिषेक शक ३५१
Follow / Tag :
#शिवराज्याभिषेक #तिथि #छत्रपती_शिवाजी_महाराज

शिवराज्याभिषेक ३५१ ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी 🚩Design by :
20/06/2024

शिवराज्याभिषेक ३५१
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी 🚩
Design by :

पन्हाळा ते पावनखिंड - ऐतिहासिक पदभ्रमंती 🚩🗓️ DATE : 06/07 JULY 2024⏩ PUNE TO PUNE ------------------------📞 CONTACT : +9...
19/06/2024

पन्हाळा ते पावनखिंड - ऐतिहासिक पदभ्रमंती 🚩
🗓️ DATE : 06/07 JULY 2024
⏩ PUNE TO PUNE
------------------------
📞 CONTACT : +91 90215 74869 / +91 91464 34240
🌐 WEBSITE : www.gad-venture.com
------------------------
Follow / Tag :
------------------------

KEDARNATH - TUNGNATH 🕉️DARSHAN 🙏successfully completed ✅05 - 13 JUNE  2024Congratulate each and every participants for c...
19/06/2024

KEDARNATH - TUNGNATH 🕉️
DARSHAN 🙏
successfully completed ✅
05 - 13 JUNE 2024
Congratulate each and every participants for completing this Trek.
thanks All of you for being a part of the event and your cooperation during the Event.

Hope you all enjoyed the event and it will be always memorable for everyone
Thank you once again 🙏🏻
"Let's Explore Together"❤️

GadVenture™ ✅

KALSUBAI🥰EVEREST OF MAHARASHTRA ⛰️successfully completed ✅16 JUNE  2024Congratulate each and every participants for comp...
18/06/2024

KALSUBAI🥰
EVEREST OF MAHARASHTRA ⛰️
successfully completed ✅
16 JUNE 2024
Congratulate each and every participants for completing this Trek.
thanks All of you for being a part of the event and your cooperation during the Event.

Hope you all enjoyed the event and it will be always memorable for everyone
Thank you once again 🙏🏻
"Let's Explore Together"❤️

GadVenture™ ✅

HARISHCHANDRAGAD - KOKANKADA🗓️ DATE : 23 JUNE 2024Via : Pachanai Route ⏩ B1 : 23 JUNE 2024📞 CONTACT : +91 90215 74869 / ...
15/06/2024

HARISHCHANDRAGAD - KOKANKADA

🗓️ DATE : 23 JUNE 2024

Via : Pachanai Route

⏩ B1 : 23 JUNE 2024
📞 CONTACT : +91 90215 74869 / +91 91464 34240
🌐 VISIT : www.gad-venture.com

Follo & Tag Us :

GadVenture™ आयोजित "दुर्गदुर्गेश्वर रायगड स्थळ दर्शन मोहिम" 🚩रविवार दि. - ३० / ०६ / २०२४राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखो...
12/06/2024

GadVenture™ आयोजित

"दुर्गदुर्गेश्वर रायगड स्थळ दर्शन मोहिम" 🚩
रविवार दि. - ३० / ०६ / २०२४
राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.
सभासद बखरी मध्ये रायगडच केलेलं हे वर्णन जगायला
येताय ना?

खर्च - ₹888 /- फक्त
( मर्यादित जागा )

२९ जुन २०२४
रात्री ०९:०० - नाशिक फाटा ( पुणे )
रात्री ०९:३५ - छ. शिवाजीनगर ( पुणे )

*✅खर्चात समाविष्ट -*
◆ सकाळी चहा☕
◆ प्रवेश फी
◆ नाष्टा 🧇
◆ दुपारी शाकाहारी जेवण🍴
◆ पुणे ते पुणे प्रवास🚌
◆ मार्गदर्शक 😎
◆ प्रथम उपचार 💊

अधिक माहितीसाठी संपर्क -
किरण डामसे : 9021574869
निलेश जाधव : 9146434240

#रायगड

HARIHAR FORT 🧗🗓️ DATE : 23 JUNE 2024Harihar fort appears to be rectangular in shape from its base village. It is built o...
11/06/2024

HARIHAR FORT 🧗
🗓️ DATE : 23 JUNE 2024
Harihar fort appears to be rectangular in shape from its base village. It is built on a triangular prism of rock. Its three faces and two edges are absolutely vertical 90 degrees. The third edge towards the west is inclined at an angle of 75 degrees. A one-meter wide rocky staircase with niches in it is carved out for ascending & descending the fort.

⏩ B1 : 23 JUNE 2024
📞 CONTACT : +91 90215 74869 / +91 91464 34240
🌐 VISIT : www.gad-venture.com

Follo & Tag Us :

JIVDHAN VANARLINGI 🥰VALLEY CROSSING 🧗 successfully completed ✅09 JUNE 2024Congratulate each and every participants for c...
10/06/2024

JIVDHAN VANARLINGI 🥰
VALLEY CROSSING 🧗
successfully completed ✅
09 JUNE 2024
Congratulate each and every participants for completing this Trek.
thanks All of you for being a part of the event and your cooperation during the Event.

Hope you all enjoyed the event and it will be always memorable for everyone
Thank you once again 🙏🏻
"Let's Explore Together"❤️

GadVenture™ ✅

HARISHCHANDRAGAD - KOKANKADA successfully completed ✅09 JUNE 2024Congratulate each and every participants for completing...
10/06/2024

HARISHCHANDRAGAD - KOKANKADA
successfully completed ✅
09 JUNE 2024
Congratulate each and every participants for completing this Trek.
thanks All of you for being a part of the event and your cooperation during the Event.

Hope you all enjoyed the event and it will be always memorable for everyone
Thank you once again 🙏🏻
"Let's Explore Together"❤️

GadVenture™ ✅

KALSUBAI - PRE MONSOON TREK ☁️ ---------------------------🗓️ UPCOMING BATCHES⏩ 15-16 JUNE 2027 -------------------------...
06/06/2024

KALSUBAI - PRE MONSOON TREK ☁️
---------------------------
🗓️ UPCOMING BATCHES
⏩ 15-16 JUNE 2027
---------------------------
💴 COST : ₹1299/- PP
( Group Discount Available )
---------------------------
📞 +91 9021584869 / +91 9146434240
🌐 www.gad-venture.com
---------------------------
Follow Us :
🚩

HARISHCHANDRAGAD - PRE MONSOON TREK ☁️KOKANKADA ☁️Batch : 01 (  09 JUNE 2024 ) 🤙 CALL : 9021574869 / 9146434240⏩ Link in...
01/06/2024

HARISHCHANDRAGAD - PRE MONSOON TREK ☁️
KOKANKADA ☁️
Batch : 01 ( 09 JUNE 2024 )
🤙 CALL : 9021574869 / 9146434240
⏩ Link in Bio

TAIL BAILA - CLIMBING EXPEDITION 🧗 successfully completed ✅26 MAY 2024Congratulate each and every participants for compl...
27/05/2024

TAIL BAILA - CLIMBING EXPEDITION 🧗
successfully completed ✅
26 MAY 2024
Congratulate each and every participants for completing this Trek.
thanks All of you for being a part of the event and your cooperation during the Event.

Hope you all enjoyed the event and it will be always memorable for everyone
Thank you once again 🙏🏻
"Let's Explore Together"❤️

GadVenture™ ✅

दुर्गदुर्गश्वर श्री रायगड स्थळ दर्शन  successfully completed ✅26 MAY 2024Congratulate each and every participants for co...
27/05/2024

दुर्गदुर्गश्वर श्री रायगड स्थळ दर्शन
successfully completed ✅
26 MAY 2024
Congratulate each and every participants for completing this Trek.
thanks All of you for being a part of the event and your cooperation during the Event.

Hope you all enjoyed the event and it will be always memorable for everyone
Thank you once again 🙏🏻
"Let's Explore Together"❤️

GadVenture™ ✅

BHAIRAVGAD CLIMBING EXPEDITION 🧗🗓️ 𝘿𝘼𝙏𝙀 : 02 JUNE  2024➡️ Reserve seats for you, friends and family Members.(Limited Sea...
24/05/2024

BHAIRAVGAD CLIMBING EXPEDITION 🧗
🗓️ 𝘿𝘼𝙏𝙀 : 02 JUNE 2024

➡️ Reserve seats for you, friends and family Members.
(Limited Seats Available).

Entire Schedule will be disclosed after final Registration🤝

☎️ For Registration: 9021574869/ 9146434240

✔ Seats will be reserved only after Booking.

✅ INCLUDING -
1. Travel
2. Lunch
3. Breakfast 🥞
4. Expertise
5. Rappelling
6. Equipment
7. First Aid ⛑️

Join Upcoming Trek With

For more details

Contact: 9021574869 / 9146434240

● Let's Explore Together .

For Get Features in Post & Stories

Tag Your Post

Use

काजवे भुंग्यांच्या कुळात मोडतात,  जगभरात काजव्याच्या जवळपास २००० विविध प्रजाती विखुरलेल्या आहेत. त्यातील भारतात जेमतेम ९...
22/05/2024

काजवे भुंग्यांच्या कुळात मोडतात, जगभरात काजव्याच्या जवळपास २००० विविध प्रजाती विखुरलेल्या आहेत. त्यातील भारतात जेमतेम ९ ते १० प्रजाती आढळतात. काजव्यांचा जीवनक्रम पूर्ण व्हायला एक वर्ष जातं. पावसाळ्यात एक मादी तब्बल १०० अंडी देते. ही अंडी ती एखाद्या झाडाच्या खोडामधे किव्वा पाणथळ जागांच्या शेजारी, किव्वा उंच गवताळ ठिकाणी पालापाचोळा मध्ये दिली जातात. काजव्याची अंडी व अळी दोन्ही अंधारात चमकतात. साधारण दोन आठवड्यात अंड्यातून कजव्याची अळी बाहेर येते, आणि मग सुरू होतो जगण्यासाठीचा तिचा संघर्ष. ह्या काळात ती छोटे मोठे किडे, शेतीस नुकसानदायक असलेले कीटक व अळ्या तसेच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई, इत्यादी खाऊन फस्त करतात. आणि त्या विकासाच्या पुढल्या टप्प्यात जातात. प्रतेक वेळी जेव्हा त्यांचा आकार वाढतो तेव्हा त्या कात टाकतात. एकूण पाच वेळा कात टाकल्यानंतर अळ्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात येतात,जिथे त्या फुलपाखरा प्रमाणे कोश रुप धारण करतात. तो वेळ असतो मे ते जून महिन्याच्या. आणि पावसाच्या एक दोन जोरदार सरी येऊन गेल्या नंतर ह्या कोषातून लुकलुकणारे काजवे बाहेर येतात.
आता त्यांचे दुसरे आयुष्य सुरू होते, जिथे ते हवेत उडणारे लहान मोठे कीटक खातात. लहान मोठ्या किटकांव्यातिरिक्त ते स्वाजाती भक्षण देखील करत असल्याचे समोर आले आहे. प्रतेक जातीचा काजवा एका विशिष्ट पद्ध्तीने लुकलुकत असतो. काही काजवे अगदी कमी वेळात जलद गतीने लुकलुक करतात, तर काही मंद गतीने लुकलुकत असतात. त्यांच्या लुकलुकणाऱ्या ची वारंवारता त्यांना त्यांच्या जनुकीय संरचनेच्या आधारे मिळते. ज्या मुळे हे काजवे आपल्या जातीच्या नर व मादांना ओळखतात आणि आकर्षित करतात. काही जातीच्या मादा इतर जातींच्या लुकलुक करण्याच्या पद्धती ची नक्कल करून दुसऱ्या जातीच्या नराला आकर्षित करतात व त्याला भक्ष देखील बनवतात.
असे हे काजवे कोषातून बाहेर आले की त्यांच्या जवळ खूपच कमी वेळ असतो. कारण कोषातून बाहेर आल्यावर त्यांचे आयुष्य केवळ दहा ते पंधरा दिवसांचे असते. एवढ्या कमी वेळात त्यांना मादी सोबत मिलन करून त्यांची पुढली पिढी निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. म्हणून बहुदा बरेच नर काही न खाता केवळ मिलन करणे हाच एक क्रम सुरू ठेवतात आणि लवकरच मरून जातात. पुढे मादी देखील अंडी दिल्या नंतर अवघ्या काही दिवसात मरून जाते. आणि आता अंड्यातून अळी अळी पासून कोश आणि कोषापासून काजवा तयार व्हायला तब्बल एक वर्षाचा काळ लागतो. आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ अश्या रीतीने काजवे जमिनीवर काढत असतात.
काजवे पूर्वी खूप दिसायचे कारण त्या काळी बऱ्याच पाणथळ जमिनी अस्तित्वात होत्या, ठीक ठिकाणी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे भूजल पातळी काठोकाठ भरलेली असे परिणामी जमिनीतील आद्रता पूर्ण वर्षभर टिकून राहत असे, तसेच त्या वेळी मोठं मोठी गवताची कुरणे आमच्या पालघर जिल्ह्यात अस्तित्वात होती ज्या मुळे उंच वाढलेल्या दाट गवता मुळे सूर्यप्रकाश जमिनी पर्यंत पोहोचत नसे. ज्या मुळे तेथे काजव्यांसाठी योग्य आद्रता वर्षभर टिकून राही. तसेच शेतांच्या बांधावर नागफणी, थेंगड, इत्यादी काटेरी झाडांचे कुंपण असे ज्या मुळे अश्या ठिकाणी देखील आद्रता चांगल्या प्रकारे राहत असे आणि बरोबर ह्या ठिकाणी असलेल्या खेकड्याच्या सुक्या बिळात कजव्यांच्या अळ्या रात्री चमकताना दिसत. पुढे हळू हळू एका पाठोपाठ एक पाणथळ जागा आणि गवताळ कुरणे नष्ट होत गेल्या, ज्या मुळे जमिनीतील आद्रता पावसाळा संपल्यानंतर देखील टिकेनाशी झाली. परिणामी काजव्यांच्या अळीला जगण्यासाठी आवश्यक असलेली आद्रता मिळेनाशी झाली.
पुढे शेतात देखील माणसाने फवारणी आणि रासायनिक खते टाकायला सुरुवात केली. ज्या मुळे इतर उपद्रवी किटकांपाठोपाठ परागीभवनासाठी उपयुक्त असणाऱ्या मधमाश्या आणि इतर काजव्यांसरख्या शेतीस उपयुक्त कीटक देखील नष्ट झाले. उरली सुरली कसर वाढत्या शहरकरणाने पूर्ण केली. ज्या मुळे अगदी थोडा वेळ मिलनासठी पंख उघडून लुकलुक करणारे हे कीटक रात्रीच्या वेळी लावलेल्या एल. ई.डी. आणि इतर झगमगाटामुळे त्यांना त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले. ज्या मुळे आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येत आणखीन घट होत गेली. पुढे निसर्ग पर्यटन या नावाखाली उरल्या सुरल्या ठिकाणी जिथे आजही काजवे त्यांची शेवटची लुकलुक करून पृथ्वीच्या पाठीवरुन कायमचे नष्ट होणार आहेत अश्या ठिकाणी ही विचित्र शहरी माणसे यायला लागली तिथे नाईट ट्रेल, करत सोबत बॅटरी घेऊन फिरू लागली. ज्या मुळे काजव्याना घनदाट जंगलात देखील आता त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले आहेत.
माणसाची मानसिकता दिवसेंदिवस खूप घाणेरडी होत चालली आहे. आधी तो निसर्ग ओरबाडून काढतो, त्यातील जीवनाचा एकूण एक थेंब शोषून त्याचा कागदी पैसा बनवतो आणि नंतर हाच माणूस त्या पैशाने निसर्गात भ्रमंती करायला येतो. निसर्गाला बटिक समजतो पाहिजे तसे उपभोगाची आणि पैसे फेकून मोकळं व्हायचं. ह्याच वृत्ती मुळे आज सर्वत्र पृथ्वी वरील जीवन क्षणोक्षणी नष्ट होत आहे. अवघ्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ असे कितीतरी बहुउपयोगी कीटक आपण संपवले आहेत ज्याचा खूप भयानक परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावा लागणार आहे. निसर्गाच्या काठीला आवज नसतो. कधी तो करोना बनून तर कधी अंफान, निसर्ग सारख्या चक्रीवादळाच्या रूपाने आपल्याला आपली जागा दाखवून देतो. येत्या फक्त पाच वर्षात जागतिक तापमान वाढीमुळे आणखी भयानक संकटे ओढवणार आहेत, ज्यात संपूर्ण मानवा सहित जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. आता तरी निसर्गाची हाक ऐका पुन्हा नैसर्गिक शेती आणि माती कुडाच्या घरात जा तसे करणे मागास मुळीच नाही तेच खरे शास्वत जीवन आहे.
Don't Harm Fireflies 🙏
- No Campfire ❌
- No Barbeque ❌
- Don't Catch Fireflies ❌
- No Speaker ❌

Save Fireflies 🤗

Tail Baila Climbing Expedition 🧗Batch 02: 26 May 2024Call For More Info: +9021574869
20/05/2024

Tail Baila Climbing Expedition 🧗
Batch 02: 26 May 2024

Call For More Info: +9021574869

GadVenture™ आयोजित "दुर्गदुर्गेश्वर रायगड स्थळ दर्शन मोहिम" 🚩रविवार दि. - २६ / ०५ / २०२४राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखो...
12/05/2024

GadVenture™ आयोजित

"दुर्गदुर्गेश्वर रायगड स्थळ दर्शन मोहिम" 🚩
रविवार दि. - २६ / ०५ / २०२४
राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.
सभासद बखरी मध्ये रायगडच केलेलं हे वर्णन जगायला
येताय ना?

खर्च - ₹888 /- फक्त
( मर्यादित जागा )

२५ मे २०२४
रात्री ०९:०० - नाशिक फाटा ( पुणे )
रात्री ०९:३५ - छ. शिवाजीनगर ( पुणे )

*✅खर्चात समाविष्ट -*
◆ सकाळी चहा☕
◆ प्रवेश फी
◆ नाष्टा 🧇
◆ दुपारी शाकाहारी जेवण🍴
◆ पुणे ते पुणे प्रवास🚌
◆ मार्गदर्शक 😎
◆ प्रथम उपचार 💊

अधिक माहितीसाठी संपर्क -
किरण डामसे : 9021574869
निलेश जाधव : 9146434240

#रायगड

Katraj to Sinhagad ( K2S ) ⏩Batch 04: 18 May 2024Details - https://gad-venture.com/k2s📞 Call For More Info +91 902157486...
07/05/2024

Katraj to Sinhagad ( K2S ) ⏩

Batch 04: 18 May 2024
Details - https://gad-venture.com/k2s
📞 Call For More Info
+91 9021574869 / +91 9146434240

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देश...
01/05/2024

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।

अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा।
बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा।।

भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा।

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी।।
जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी
वैभवासी वैराग्यासी।।

जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा।।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।1।।
Design :

KEDARNATH 🕉️PC : .wala
29/04/2024

KEDARNATH 🕉️
PC : .wala

Jivdhan Vanarlingi - Valley Crossing 🧗Maharashtra Day Special 🚩Date : 01 May 2024 Contact 📞 : +91 9021 5748 69Link In Bi...
26/04/2024

Jivdhan Vanarlingi - Valley Crossing 🧗
Maharashtra Day Special 🚩
Date : 01 May 2024
Contact 📞 : +91 9021 5748 69
Link In Bio ⏩

जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिस तिहुँ लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनीपुत्र पवन सूत्त नामा, जय श्री राम जय हनुम...
23/04/2024

जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपिस तिहुँ लोक उजागर,
रामदूत अतुलित बल धामा,
अंजनीपुत्र पवन सूत्त नामा,

जय श्री राम जय हनुमान।
Design:
#हनुमान #हनुमानजी_जन्मोत्सव🚩 #हनुमानजयंती

सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो पण...सूर्य कधी विझत नाही ! छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏D...
23/04/2024

सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो पण...
सूर्य कधी विझत नाही !

छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏
Design :

Earth Day 🌍22 April 2024
22/04/2024

Earth Day 🌍
22 April 2024

World Heritage Day ♥️Every day people all over the world celebrate their cultural heritage, simply by living their lives...
18/04/2024

World Heritage Day ♥️
Every day people all over the world celebrate their cultural heritage, simply by living their lives in a way that embodies who they are and where they came from. But one day a year is set aside to celebrate the joint history and heritage of the human race. World Heritage Day encourages us to celebrate all the world’s cultures, and to bring awareness to important cultural monuments and sites, and to espouse the importance of preserving the world’s cultures.

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥ 🙏~ मैं श्री रामचन्द्...
17/04/2024

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥ 🙏
~
मैं श्री रामचन्द्र के चरणों में शरण लेता हूँ, जो संसार का आनंद है, जो युद्ध के मैदान में साहसी हैं,
जिनकी आँखे नीले कमल के समान हैं, जो रघु वंश के स्वामी हैं और जो दया की मूर्ति तथा करुणा का भण्डार है। 🕉️
#राम 🚩

Address

Pune
Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+919021574869

Alerts

Be the first to know and let us send you an email when GadVenture posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to GadVenture:

Videos

Share

Category


Other Travel Companies in Pune

Show All