Shila Dawre Academy

Shila Dawre Academy I Organise group tour and solo tour etc.

16/11/2023
आज उड्री गावचा राजाच्या आरतीचा मान मिळाला. युवक मित्र मंडळ, Undri अध्यक्ष : *विजू भाऊ टकले*माजी सरपंच : *श्री सुभाष (बाप...
26/09/2023

आज उड्री गावचा राजाच्या आरतीचा मान मिळाला. युवक मित्र मंडळ, Undri
अध्यक्ष : *विजू भाऊ टकले*
माजी सरपंच : *श्री सुभाष (बाप्पू) टकले*
आणी स्वतः *रणजित भिलारे* ☺️ यांनी आवर्जून आरती साठी बोलणे केले तर प्रत्यक्ष बाप्पा नी निरोप पाठविला आहे वाटले. आणि आपसुकच पाय ऊडरीच्या राज्या कडे वळले. मंडळा सर्वच कार्यकर्त्यानी उस्फूर्त स्वागत केले तसेच मंडळाच्या हरहुन्नरी कार्यकर्त्या डॉक्टर भालेराव मॅडम यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मानितही केले माझ्या कार्यला पुण्यातून सुरुवात होऊन देशपातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळालं. हे सगळं पुण्यात झालं त्यामुळे पुण्यात झालेला सत्कार हा खूप आपलासा वाटतो. घरचा आहेर वाटतो माहेरच्या साडी इतकाच महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे मी अगदी भारावून गेले. बाप्पाचे दरवर्षी असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत या याचनेसह मी माझी झोळी समाधानाने भरून परतले. खूप धन्यवाटले. यातून मला खूप एनर्जी मिळाली. मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद थँक्यू सो मच.

Address

Shahu Colony Lane No 6 , Karvenagar
Pune
411052

Telephone

+19307712545

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shila Dawre Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shila Dawre Academy:

Videos

Share