22/01/2020
*|| श्री स्वामी समर्थ ||*
सप्रेम नमस्कार,
आमच्या असंख्य भाविक यात्रेकरूंच्या आग्रहास्तव कर्दळीवन व गिरनार यात्रांच्या यशस्वी आयोजनानंतर आपल्या सर्वांसाठी चारधाम यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मागिल यात्रांना आपण जो भरघोस प्रतिसाद देउन आम्हाला आपण सेवेची संधी दिलीत तसाच प्रतिसाद आपण द्याल या विश्वासाने सदर यात्रा आयोजन केले आहे.
* फक्त तीन जागा शिल्लक*
*चारधाम यात्रा*
*यात्रा दिनांक 😗 *१८ मे ते ३० मे २०२०.*
*यात्रा शुल्क 😗 ३१,९९९*/- प्रतिव्यक्ती
*स्थळदर्शन 😗
*हरिद्वार*ॠषीकेश*यमुनोत्री*उत्तरकाशी*गंगोत्री*रूद्रप्रयाग*केदारनाथ*कर्णप्रयाग*नंदप्रयाग*विष्णूप्रयाग*जोशीमठ*बद्रीनाथ*देवप्रयाग*रामझुला*लक्ष्मणझुला*
*यात्रा शुल्कामध्ये समाविष्ट 😗
➡ मुंबई ते हरीद्वार रेल्वेप्रवास AC (दोन्ही बाजूने)
चहा नाष्टा व जेवणासह
➡राहण्याची सुविधा डिलक्स हॉटेल 2 शेअरींग .
➡️ किचन टीम
*यात्रा खर्चात समाविष्ट नसलेले खर्च 😗
वैयक्तिक खर्च, हेलिकॉप्टर तिकीट,डोली खर्च
*यात्रेची नोंदणीकरताना २५% रक्कम भरणे आवश्यक *( रिफंड नियम लागू)*
रेल्वे बुकींग ची गैरसोय टाळण्यासाठी *यात्रा नोंदणी शक्यतो १८ जानेवारी २०२० पूर्वी करावी* त्यानंतर बुकींग केल्यास यात्रेचे दर वाढू शकतात.
यात्रा नोंदीकरिता 9921902727 / 9421594093 या क्रमांकावर संपर्क साधावा.
*कर्दळीवन प्रतिष्ठान*
१२०१E, शिरोळे रोड, स्टारबक्स काॅफी जवळ, फर्ग्युसन कॉलेज गेट समोर.
डेक्कन, पुणे ४११००५
९९२१९०२७२७ / ९४२१५९४०९३