Shubh Akshaya Tritiya to everyone.
May Maa Lakshmi fill your life with health, wealth and happiness...
#अक्षय_तृतीया
#YashodhanTravels
That's the way we kick start our 64th batch of Narmada Parikrama. Same energy devotion constant dedication has made us reach this fate.
Also we have started taking bookings for next year Narmada Parikrama groups with many groups almost full.
For bookings kindly contact : 9657773335 or visit www.yashodhantravels.com
श्री नर्मदा मय्येच्या कृपेने यशोधनच्या या सीझनमधील १०व्या व एकुणात ६३ व्या श्री नर्मदा परिक्रमा आज महेश्वर येते.
On this auspicious Gudi Padwa, may you be endowed with happiness, health, and wealth. Happy Gudi Padwa.
#gudipadwa
#YashodhanTravels
नर्मदे हर
सर्व बाबाजींना आणि मय्याजींना साष्टांग दंडवत.
परिक्रमा ६२.. दिवस १७
सोहळा अपूर्व जाहला गे माये. ६२ व्या श्री नर्मदा परिक्रमेची सांगता काल रात्री ओंकारेश्वर येथे झाली.
या वेळच्या सांगता समारंभातच दमयंतीताई आंबेकर यांच्या पायी परिक्रमेची देखील सांगता झाली. दमयंती ताई आंबेकर यांनी १३/११/२१ रोजी म्हणजे
देव उठणी एकादशी या दिवशी ओमकारेश्वर दक्षिण तट येथून पायी नर्मदा परिक्रमा उचलली होती. त्यांच्या सोबत कुणीही नव्हतं सोबत होती केवळ श्री नर्मदामय्येची या ताईंनी यशोधन सह ३४ वी श्री नर्मदा परिक्रमा बसने केली होती. या ताई म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. चेहरा कायम हसरा. मुखातून कायम श्रीराम श्रीराम श्रीराम असा जय घोष. या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये डेप्युटी मॅनेजर या पदापर्यंत पोचल्या होत्या. एकटीने परिक्रमा करावयाची ही गोष्ट खूप कठीण आहे. परं
With vibrant hues and good health, we wish you a Happy Holi filled with joy and prosperity this year!
#happyholi
#YashodhanTravels
Narmada Parikrama group no 61 at our Amarkantak Sewa Kendra.
#YashodhanTravels
#narmadaparikrama
आज १९ फेब्रुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. शिवरायांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.....
#YashodhanTravels
Our Diamond jubilee group at Amarkantak Sewa Kendra.
Narmada Parikrama bookings have started for the year 2022-2023. Call us on 9657773335/7588006457 to book your seat now.
#YashodhanTravels
#narmadaparikrama
#60thGroup
May we always have freedom to choose, freedom to live and freedom to dream.
#73RepublicDay
#YashodhanTravels
५८व्या नर्मदा परिक्रमेत आपण काल सकाळी सकाळी दक्षिण तटावरील धुवाधार धबधबा पाहिला. बर्गी धरणा मधून पाणी सोडल्याने पाणी प्रचंड होते. त्यामुळे नर्मदा जलाचे तुषार थेट अंगावर उडत होते. सर्वांना खूप खूप आनंद झाला. धुव्वाधार धबधबा या ठिकाणी ऐन तारुण्यातील नर्मदा अक्षरशः कोसळत असते. श्री नर्मदा मैयेचं अति उग्र तरीही अति मनोहारी रूप म्हणजे धुव्वाधार धबधबा आहे. येथून हलावसं वाटतच नाही. नर्मदामय्येच्या अतिवेगवान प्रवाहामुळे काठावरचे खडक सुद्धा भयभीत झाले आणि पांढरे फटक पडलेत अशी कल्पना सुप्रसिद्ध लेखक गोनीदांनी केली आहे. धुवाधार याठिकाणी उडदंग माजविणाऱ्या श्री नर्मदा मय्येस पुढे भेडाघाट या ठिकाणी निसर्गाने असं काही बंदिस्त केलेलं आहे. आणि तिचं पात्र इतकं शांत आणि निवळशंख केलंय की ते पात्र पाहून प्रश्न पडतो हीच का ती. परिक्रमेत असताना आपण भेडाघाट ला जात न
As the world continues to fight the pandemic, we wish for strength and good health for you and your family this new year.
#YashodhanTravels
Dhanatrayodashi, marks the beginning of the Diwali celebrations. Let's celebrate the festival in the true sense by spreading joy and light up the world of others. Have a happy, safe, and blessed Diwali!
#HappyDiwali2021
#YashodhanTravels