Mauli Krushi Paryatan, Morachi Chincholi

Mauli Krushi Paryatan, Morachi Chincholi Picnic Spot near Pune, Agri Tourism, Indian rural culture. Morachi Chincholi, by name itself means a You can plan family tours and school/colleges, NCC picnics.

Peacocks habitat side scenes at Morachi Chincholi, information on cultivation and horticulture followed by farmers at our village, delicious homely made food serving, details on near by special attractions like Pot holes at Nighoj, and many more. You can purchase Jwari, Bajra, Wheat, Custered Apple and seasonal vegetables also. In depth information about Morachi Chincholi culture, ancestors, thor

ough knowledge of farming with modern concepts, various new perceptions implementation in cultivation.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा... 🌸✨ #मकरसंक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा  #माऊलीकृषीपर्यटन
14/01/2025

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा... 🌸✨

#मकरसंक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा #माऊलीकृषीपर्यटन

मोरांच्या गावी येऊन मोरांचे रूप न्याहाळत हुरडा पार्टी करायची असेल तर माऊली अॅग्रो टुरिझम येथे नक्की या. शहरापासून लांब, ...
28/11/2024

मोरांच्या गावी येऊन मोरांचे रूप न्याहाळत हुरडा पार्टी करायची असेल तर माऊली अॅग्रो टुरिझम येथे नक्की या. शहरापासून लांब, गर्दीपासून लांब निसर्गाच्या सानिध्यात शांत ठिकाणी हुरडा पार्टीचा आनंद घ्या. पारंपरिक स्वागत, गावचे राहणीमान, चुलीवरचे जेवण, मुलांसाठी निसर्गातील प्ले ग्राउंड याचा अनुभव घेण्यासाठी आजच हुरडा पार्टीचा दिवस नक्की करा.

हुरडा पार्टी - हुरडा, शेंगदाणा चटणी, खोबरं चटणी, दही, रेवडी

- पारंपरिक पद्धतीने स्वागत - गुळ आणि शेंगदाणे
- चवीष्ट नाश्ता - मिसळ पाव, कांदा पोहे
- नेमबाजी
- झिप लाईन
- रेन डांस
- स्विमिन्ग पूल
- टॅबल टेनिस
- कॅरम बोर्ड
- चिल्ड्रन पार्क
- खेळायला हिरवळ
- आरामासाठी हॅमोक
- ऊसाचा रस
- शुद्ध शाकाहारी सात्विक चवीष्ट जेवण - मासवडी, मासवडीची आमटी, सुकी भाजी, ज्वारीची भाकरी, पुरणपोळी, कांद्याची चटणी, लसूण चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, जवस चटणी, काह्राळ्याची चटणी, लोणचे, सलाड, समोसा पापड, डाळ,भात, ताक इ.
- रोप क्लांबिंग
- टायर क्लांबिंग
- झोके
- हँगिंग टायर झोके
- जम्पिंग पॅड
- स्लाइडिंग
- मिनी ट्रेन सफर
- ट्रॅक्टर सफर
- सायकल रोपवे
- टायर ब्रिज
- झिगझॅग ब्रिज
- टर्न बॉल
- बॅडमिंटन
- साप सिढी
- बुद्धीबळ
- लुडो
- मयूर दर्शन
- चहा- कॉफी

अधिक माहितीसाठी संपर्क करा

866 849 8089

🌾🌽 ❤️😍

18/11/2024

शेतकऱ्यांसाठी पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. सरी/वरंबा पद्धत ही शेतीत पिकाला पाणी देण्यासाठी अत्यंत प्रभावी पद्धत मानली जाते. या पद्धतीमुळे जमिनीतील ओलावा कायम राहतो, पिकांना योग्य प्रमाणात पोषण मिळते, तसेच पाणी वाया जाण्याचे प्रमाण कमी होते.

सरी पद्धत ही जास्त प्रमाणात पाणी लागणाऱ्या पिकांसाठी वापरली जाते, तर वरंबा पद्धत ही कमी पाणी लागणाऱ्या पिकांसाठी योग्य आहे. या पद्धतीमुळे जमिनीची धूप कमी होते आणि मातीची उष्णता नियंत्रित ठेवली जाते. पर्यावरणपूरक शेतीसाठी या पद्धतींचा वापर करून निसर्गाचा समतोल राखता येतो.

🌱 पाणी वाचवा, उत्पादन वाढवा आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन द्या! 🌱

#माऊलीकृषीपर्यटन

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇🪔
31/10/2024

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇🪔

कृषी पर्यटनात नेहमीच काहीतरी वेगळं करणाऱ्या माऊली कृषी पर्यटनाला मिळाला 'कृषी पर्यटन गौरव पुरस्कार' निसर्गाशी मैत्री करण...
21/10/2024

कृषी पर्यटनात नेहमीच काहीतरी वेगळं करणाऱ्या माऊली कृषी पर्यटनाला मिळाला 'कृषी पर्यटन गौरव पुरस्कार'

निसर्गाशी मैत्री करण्यासाठी माऊली कृषी पर्यटनाला नक्की भेट द्या.

#माऊलीकृषीपर्यटन

सांजवेळी नभे बहरली,पाखरे फिरली घरटी,रंग अनेक पसरलेले,तांबडे पिवळे गगनी,– म. ग. कुळकर्णी       #माऊलीकृषीपर्यटन
14/10/2024

सांजवेळी नभे बहरली,
पाखरे फिरली घरटी,
रंग अनेक पसरलेले,
तांबडे पिवळे गगनी,

– म. ग. कुळकर्णी

#माऊलीकृषीपर्यटन

08/10/2024

आपल्याला शेती आणि पर्यावरणासाठी आवश्यक असणारे फुलपाखरं आणि कीटकांचे महत्त्व आता धोक्यात आले आहे. फुलांचे परागसिंचन करणारी फुलपाखरं आणि पिकांचे रक्षण करणारे कीटक म्हणजेच निसर्गाचे मित्र कीटक, यांची संख्या प्रदूषण, रासायनिक कीटकनाशके, आणि पर्यावरणीय बदलांमुळे कमी होत आहे. 🦋

या कमी होणाऱ्या कीटकांची संख्या आपल्यासाठी धोकादायक का आहे?
कारण,
* पिकांचे परागसिंचन कमी होत आहे, ज्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होतो.
* मित्र कीटकांचा अभाव म्हणजे पीक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास अडचण निर्माण होते, ज्यामुळे पिकांचा नाश होते.
* जैवविविधतेच्या साखळीत या कीटकांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.

माऊली कृषी पर्यटनात, आम्ही सेंद्रिय शेती आणि निसर्गाच्या रक्षणासाठी काम करत आहोत. चला, आपण सर्वजण मिळून या कीटकांच्या संवर्धनासाठी जागरूक होऊया! 🦋

#फुलपाखरं #मित्रकीटक #सेंद्रियशेती #माऊलीकृषीपर्यटन #जैवविविधता #पर्यावरणसंवर्धन #माऊलीकृषीपर्यटन #निसर्गसंवर्धन

16/09/2024

मदिरापान

मदिरापान हे पूर्वीपासून चालत आले आहे, पण पूर्वी हे कसे तयार केले जायचे? हे तुम्हांला माहित आहे का?

तर हाच इतिहास जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ नक्की पाहा.

माऊली कृषी पर्यटन
चिंचोली मोराची,
शिरूर, पुणे

अधिक माहितीसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क साधा

7020652790
8668498089
9822689173

10/09/2024

माऊली तुमच्या या दिलखुलास अभिप्रायासाठी आपले मनःपूर्वक आभार!
अन् पुन्हा-पुन्हा नक्की या. 🤩🍃✨

आम्ही नाही तर माऊली कृषी पर्यटनात येणारी प्रत्येक माऊली सांगतायेत त्यांचा अनुभव, शिवाय सर्वांना करतायेत येथे येण्याचे आवाहन.
आत्तापर्यंत अनेक माऊलींनी येथे येऊन असामान्य आनंद लुटला, मग तुम्ही कधी येताय? 🤔


माऊली कृषी पर्यटन
चिंचोली मोराची,
शिरूर, पुणे

अधिक माहितीसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क साधा

7020652790
8668498089
9822689173

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...🌺 ।। गणपती बाप्पा मोरया ।। #गणेशचतुर्थी
07/09/2024

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...🌺

।। गणपती बाप्पा मोरया ।।

#गणेशचतुर्थी

गुरुविण न मिळे ज्ञान,ज्ञानाविण न होई जगी सन्मान...जीवन भवसागर तराया,चला वंदु गुरुराया...🙏शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छ...
05/09/2024

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान...
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरुराया...🙏

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨

माऊली कृषी पर्यटन
चिंचोली मोराची,
शिरूर, पुणे

#शिक्षकदिवस

डोक्यावर तुरा हा सुंदरसा, फुलवितो पिसारा हा रंगीतसा....🌸✨🦚माऊली कृषी पर्यटन चिंचोली मोराची, शिरूर, पुणेअधिक माहितीसाठी आ...
31/08/2024

डोक्यावर तुरा हा सुंदरसा, फुलवितो पिसारा हा रंगीतसा....🌸✨🦚

माऊली कृषी पर्यटन
चिंचोली मोराची,
शिरूर, पुणे

अधिक माहितीसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क साधा

7020652790
8668498089
9822689173

मंडळी, निसर्गात रमायला कोणाला आवडत नाही? 🌿सर्वांनाच आवडतं, हो ना... म्हणूनच तुम्हांसर्वांना निसर्गाच्या दिशेने घेऊन जाण्...
30/08/2024

मंडळी, निसर्गात रमायला कोणाला आवडत नाही? 🌿
सर्वांनाच आवडतं, हो ना... म्हणूनच तुम्हांसर्वांना निसर्गाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या आमच्या छोट्याश्या प्रयत्नांना तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे माऊली कृषी पर्यटनने आजवर अनेक पुरस्कार स्वीकारले. हे यश आपल्या सर्वांचं आहे. 🌈🌸

त्यामुळे तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि कायम अशीच साथ राहूद्यात. 💖

माऊली कृषी पर्यटन
चिंचोली मोराची,
शिरूर, पुणे

अधिक माहितीसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क साधा

7020652790
8668498089
9822689173

माऊली कृषी पर्यटनच्या वतीने सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🪷भावा-बहिणीच्या प्रेमाचा उत्सव, करा आपल्या निसर्गाच...
18/08/2024

माऊली कृषी पर्यटनच्या वतीने सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🪷

भावा-बहिणीच्या प्रेमाचा उत्सव, करा आपल्या निसर्गाच्या सानिध्यात साजरा....😍❤️

#रक्षाबंधन #माऊलीकृषीपर्यटन #राखीपौर्णिमा #निसर्ग #माऊली

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!   🇮🇳  #माऊली
14/08/2024

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🇮🇳 #माऊली

आपल्या डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य आपल्याला फक्त सुंदर निसर्गातच पाहायला मिळतात. म्हणूनच आपण अगदी सहज गावाच्या वाटेवर ...
22/07/2024

आपल्या डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य आपल्याला फक्त सुंदर निसर्गातच पाहायला मिळतात. म्हणूनच आपण अगदी सहज गावाच्या वाटेवर निघतो. तर आपल्या चिंचोली मोराची या गावी नयनरम्य निसर्गासोबतच अंगणात बागडणारे, सुंदर पिसारे फुलवणारे मोर देखील पाहायला मिळतात. 😍

म्हणूनच आत्ताच चला आपल्या गावी... चिंचोली मोराची...🦚

माऊली कृषी पर्यटन
चिंचोली मोराची,
शिरूर, पुणे

अधिक माहितीसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क साधा
7020652790
8668498089
9822689173

#मोर #महाराष्ट्र #निसर्ग #मोराचीचिंचोली

Address

Morachi Chincholi
Pune
412218

Opening Hours

Monday 9:30am - 5pm
Tuesday 9:30am - 5pm
Wednesday 9:30am - 5pm
Thursday 9:30am - 5pm
Friday 9:30am - 5pm
Saturday 9:30am - 5pm
Sunday 9:30am - 5pm

Telephone

+917020652790

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Krushi Paryatan, Morachi Chincholi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mauli Krushi Paryatan, Morachi Chincholi:

Videos

Share