Shashi Ghumare

Shashi Ghumare Trek and Riding

15/04/2024

महाराष्ट्र मे संत ज्ञानेश्वर महाराज ओर संत तुकाराम महाराज को विशेष महत्व दिया जाता है... सांप्रदायिक धर्म की ये दोन महान विभूती की पालखी आषाढी ओर कार्तिकी वारी नाम से जानी जाती है जो देहू ओर आळंदी से निकलके पुणे कि तरफ से आगे होते हुवे पंढरपूर की ओर दीन ब दीन की यात्रा कर के 21-22 दीन मे पंढरपूर पहुच जाती है जो की आषाढी एकादशी ओर कार्तिकी एकादशी के नाम पे महोत्सव मनाया जाता है

#वारी
#एकादशी
#पंढरपूर_यात्रा
#देहू_आळंदी

लोक सहलीला निघतील आता. त्यांना सहलीत आणि प्रवासात मदत होईल अशा गोष्टी तुमच्याकडे असतील, तर या ग्रुपवर त्यांची जाहिरात कि...
11/04/2024

लोक सहलीला निघतील आता. त्यांना सहलीत आणि प्रवासात मदत होईल अशा गोष्टी तुमच्याकडे असतील, तर या ग्रुपवर त्यांची जाहिरात किंवा निवेदन करा. त्यासाठी कसलंही शुल्क नाही.
तुमच्याकडे प्रवासासाठी वाहन उपलब्ध आहे का? कोणतं? त्याचं शुल्क? तुमचा फोन, पत्ता.
तुम्ही ड्रायव्हर आहात का? किती शुल्क घेता? तुमचा फोन, पत्ता.
तुमच्याकडे वाहन दुरुस्तीची सेवा आहे का? पत्ता, फोन.
तुमचं हॉटेल आहे का? पत्ता, फोन.
तुमचं लॉज आहे का? पत्ता, फोन, दर.
तुमच्याकडे होम स्टेची सोय आहे का? पत्ता, फोन, दर.
तुमच्याकडे ऐन वेळची आरोग्य सेवा आहे का? पत्ता, फोन.
तुमच्या भागात काय पाहता येईल, त्याची माहिती.
तुमचं कृषी पर्यटन, वॉटर पार्क, खेळघर असं काही आहे का, त्याची माहिती.
तुम्ही प्रवासात उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू बनवता का, त्याची माहिती.
गाईड आहात का? पत्ता, फोन. दर.
याशिवाय लोकांना प्रवासात उपयोगी पडणाऱ्या काही गोष्टी करत असाल, त्यांची माहिती.

https://www.facebook.com/groups/646965326205819/?ref=share_group_link

https://chat.whatsapp.com/JbUe8y0uLOCJJrrEUpTXoM

चला कासवांच्या गावी वेळास कासव महोत्सव बघायला  !!!! Born2Roam सोबत !!!ह्या मोसमातील ही वेळासला जायची उत्तम संधी !!*Batch...
20/03/2024

चला कासवांच्या गावी वेळास कासव महोत्सव बघायला !!!! Born2Roam सोबत !!!
ह्या मोसमातील ही वेळासला जायची उत्तम संधी !!

*Batch 16-17 मार्च 2024*
*Batch 23-24 मार्च 2024*
*Batch 6-7 एप्रिल 2024*
*Batch20-21 एप्रिल 2024*

वेळास कासव महोत्सव*

वेळास ह्या कोकणातील छोट्या गावात ऑलिव्ह रिडले ह्या प्रजातीच्या समुद्री कासवांच्या पिल्लांना बघण्याची संधी !

🔸पुणे ते पुणे प्रवास
🔹ग्रामीण संस्कृतीची ओळख
🔸खास कोकणी भोजन व आरामदायी निवास व्यवस्था
🔹जेट्टीचा प्रवास
🔸समुद्री कासव संरक्षण व संवर्धन प्रकल्पाची शास्त्रीय माहिती.
🔹एक उत्तम 'अनुभव पर्यटन 'फक्त Born2Roam सोबत

₹ 3500/- प्रति व्यक्ती ,
लहान मुलांना वेगळे चार्जेस .

Gpay/Phone pay 9823416117
UPI ID borntoroam@ybl

FB Page
Born To Roam

Insta ID
www.instagram.com/borntoroamofficial

YouTube channel Link
https://youtube.com/

Google Reviews
https://g.co/kgs/aVAV8pv

बुकिंग व अधिक माहितीसाठी

https://chat.whatsapp.com/CX8fnGgZFni5us6YAlfSQM

शशि घुमरे
098234 16117

आजपासून आपल्या सेवेत...
05/03/2024

आजपासून आपल्या सेवेत...

*अक्षर मानव हंपी सहल**तारीख ७, ८, ९, १०, ११ मार्च २०२४*पाच दिवस, चार रात्री. पुण्यातून बस निघेल. १९ जणांची सोय आहे. प्रव...
06/02/2024

*अक्षर मानव हंपी सहल*
*तारीख ७, ८, ९, १०, ११ मार्च २०२४*
पाच दिवस, चार रात्री.
पुण्यातून बस निघेल.
१९ जणांची सोय आहे.
प्रवास, जेवण, राहणं यांचा एकूण खर्च प्रत्येक व्यक्ती 8999/- आहे.

हंपी
मुख्य आकर्षण
◆ विजय विठ्ठल मंदिर आणि दगडी रथ
◆ कोरॅकल राईड
◆ सनराईज : मातंगा पर्वत
◆ सनसेट : हेमकूटा पर्वत
◆ हंपी बाजार
◆ विरुपाक्ष मंदिर
◆ अच्युतराय मंदिर
◆ बडवलिंग
◆ लोटस महाल
◆ एलिफंट स्टेबल
◆ श्री कृष्णा मंदिर
◆ लक्ष्मी नरसिंह मंदिर
◆ हजाररामा मंदिर
◆ क्वीन पॅलेस
◆ मौल्यवन्त रघुनाथ मंदिर
◆ अंजनाद्री पर्वत

पैसे भरण्यासाठी व नावनोंदणी संपर्क :
अभी मंगल 9423024425
शशी घुमरे 9823416117*

https://chat.whatsapp.com/JbUe8y0uLOCJJrrEUpTXoM

कोल्हापुरात आले की "खांडोळी" खाल्ली नाही असे होणारच नाही.... #खांडोळी  #नितीन_कॅन्टीन
02/02/2024

कोल्हापुरात आले की "खांडोळी" खाल्ली नाही असे होणारच नाही....

#खांडोळी
#नितीन_कॅन्टीन

'जुस्तजू हो तो सफर खत्म कहां होता है, यूं तो हर मोड़ में मंजिल का गुमां होता है'
25/01/2024

'जुस्तजू हो तो सफर खत्म कहां होता है, यूं तो हर मोड़ में मंजिल का गुमां होता है'



यावर्षी मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पाँडिचेरी फिरून झाले पुढील वर्षी राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराख...
31/12/2023

यावर्षी मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पाँडिचेरी फिरून झाले पुढील वर्षी राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ फिरून झाले पण पुन्हा एकदा केरळ आणि झालेच तर 7 सिस्टर प्लॅन मध्ये आहे..


रांझेश्वर मंदिर, रांझे, खेडशिवापुर, पुणे
30/12/2023

रांझेश्वर मंदिर, रांझे, खेडशिवापुर, पुणे

यायला लागतं रायडर लोक 🏍️ #भुर्र        Yogesh Alekari
12/12/2023

यायला लागतं रायडर लोक 🏍️

#भुर्र






Yogesh Alekari

 #नवीन_पुस्तक मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा श्री शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राज...
09/12/2023

#नवीन_पुस्तक

मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा

श्री शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात दक्षिण भूमीत मराठ्यांच्या घडलेल्या घडामोडी व त्यांचे आजचे अस्तित्व यांचा संशोधनात्मक मागोवा.

दक्षिण भारतात मराठ्यानी बांधलेले किल्ले, निर्माण केलेल्या राजधान्या, वसवलेली गावे, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शहरे, मराठ्यांच्या दक्षिणेत झालेल्या लढाया, त्यांच्यावर आधारित शिलालेख, मराठ्यांची समाधी स्थळे अशा अनेक प्रकारची संशोधनात्मक माहिती आपल्याला या मधून वाचायला मिळणार आहे.

किंमत : 380 रू
पाने : 292 ( 16 रंगीत पाने )
संपर्क : 8830466300

बेळगावचा भुईकोट किल्ला 🚩
28/11/2023

बेळगावचा भुईकोट किल्ला 🚩

दिवाळीचा पहिला दिवा कांचनबारी युद्धस्मारक ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात महाराजांच्या चरणी लावून दिवाळीची सुरवात 🚩 #ग...
10/11/2023

दिवाळीचा पहिला दिवा कांचनबारी युद्धस्मारक ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात महाराजांच्या चरणी लावून दिवाळीची सुरवात 🚩

#गडवाट #शिव_दीपोत्सव #जयशिवराय

गडवाट आयोजित दसरा तोरण.... 😍किल्ले पुरंदर 🚩
24/10/2023

गडवाट आयोजित दसरा तोरण.... 😍

किल्ले पुरंदर 🚩

राही प्रतिष्ठान आणि ओम आर्टस आयोजितसुरेश भट गझल मंच, पुणे प्रस्तुत         गझल रंग मायबाप....सादरकर्ते शाहीर सुरेशकुमार ...
22/10/2023

राही प्रतिष्ठान आणि ओम आर्टस आयोजित
सुरेश भट गझल मंच, पुणे प्रस्तुत

गझल रंग मायबाप....
सादरकर्ते शाहीर सुरेशकुमार वैराळकर , सुशांत खुरसाळे, ज्योत्स्ना रजपूत, किर्ती वैराळकर- इंगोले, स्वाती शुक्ल, अज्ञातवासी..

१७ ऑक्टोबर दुर्गमहर्षी-क्रांतीपाईक प्रमोद मांडे सरांचं सहावे स्मृतीस्मरण.. 🙏पाच वर्ष होत आली, सह्याद्रीपुत्र, दुर्गमहर्ष...
17/10/2023

१७ ऑक्टोबर दुर्गमहर्षी-क्रांतीपाईक प्रमोद मांडे सरांचं सहावे स्मृतीस्मरण.. 🙏

पाच वर्ष होत आली, सह्याद्रीपुत्र, दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे (भाऊ) नामक भक्कम बुरुज ढासळून अवेळीच सोडून गेले सर. पण जाता जाता अनेकांच्या धमन्यात गडकिल्ले आणि क्रांतिकारांबद्दलची तेजस्वी अस्मिता प्रवाहित करून गेले..

त्यांची शिकवण एवढी चिरंजीव आहे, एवढी संजीवक आहे की त्याचं शरीररुपानं आपल्यात नसणं आपला या क्षेत्रातला प्रवास थांबवत नाही की आपल्या कर्तव्याला मागे खेचत नाही उलट त्यांच्या आठवणी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या खोल आत चिरंतन प्रकाशमान बनून राहिल्या आहेत, राहणार आहेत..

सचेतन असताना किल्ल्यांसाठी-क्रांतिकारकांसाठी घरा-दारावर तुळशीपत्र ठेवलेल्या या अवलियानं जाता-जाताही जे जे म्हणून दान करता येईल ते ते मुक्तहस्तानं दान केलं. मांडे सरांच्या खिश्यात गंगाजळी कधी थांबलीच नाही त्यामुळंच की काय माणुसकी त्यांच्या हृदयात कायमची तळ ठोकून होती..

या दिवशी उजळणी करायची त्यांच्या अफाट कार्याची, त्यांच्या सालस-प्रेमळ स्वभावाची, त्यांच्या कार्यप्रतीच्या सचोटीची आणि देशभर जमवलेल्या मित्रपरिवाराची यासोबतच त्यांच्या स्मृतिदिनी बळ द्यायचं ते त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात सर्वोच्चतेच्या मापदंडाचा झेंडा रोविला त्या क्षेत्रात त्यांच्या इतक्याच प्रामाणिकतेनं आणि सचोटीनं कार्य करणाऱ्या अवलियांच्या निर्लेप कार्याला..

महाराष्ट्राच्या मातीतल्या या महान गडतपस्वीला विनम्र अभिवादन..🙏♥️💐
―――――――――――――
#भाऊ #ज्ञानकोष #दुर्गमहर्षी #सह्याद्रीपुत्र
#दुर्गतपस्वी #इतिहासतज्ञ #क्रांतिपाईक

लेण्या 3D मध्ये  बघण्याचा आयुष्यातील पहिलाच अनुभव घेतला... खुप भारी वाटले लेण्या 3D मध्ये बघून त्यामूळे रिव्हीवू देणे कर...
15/10/2023

लेण्या 3D मध्ये बघण्याचा आयुष्यातील पहिलाच अनुभव घेतला... खुप भारी वाटले लेण्या 3D मध्ये बघून त्यामूळे रिव्हीवू देणे कर्तव्य बनते.... अफाट झाले होते सादरीकरण... सलाम तुमच्या कल्पनाशक्तीला 😍


पार्टी ट्रस्ट , महाराष्ट्रच्या 8 व्या आभासी जगातील मित्रमेळावा सांगोला येथे पार पडला. त्यानिमित्ताने Born to  Roam Adven...
06/10/2023

पार्टी ट्रस्ट , महाराष्ट्रच्या 8 व्या आभासी जगातील मित्रमेळावा सांगोला येथे पार पडला. त्यानिमित्ताने Born to Roam Adventure club च्या (बॉर्न टू रोम) लोगोचे अनावरण संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिसानिमित्त करण्यात आले त्याच्या *अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला* , प्रतेक तरुणाने व्यवसायात उतरले पाहिजे या त्यांच्या उक्तीनुसार आम्ही व्यवसायात पदार्पण केले आहे.

आम्ही ट्रेक, ट्रॅव्हल, राईड, कँपेनिंग, कॉर्पोरेट आऊटडोअर इव्हेंट अरेंज करतो.

Pls follow our page for upcoming event 🙏🏻

https://instagram.com/borntoroamofficial

https://www.facebook.com/borntoroamofficial



पार्टी ट्रस्ट मित्रमेळाव्यामध्ये रेणापूर (जि.लातूर) येथील ताईला प्रदान करण्यात आलेली शिष्यवृत्ती पार्टी ट्रस्टचे महेश ढो...
04/10/2023

पार्टी ट्रस्ट मित्रमेळाव्यामध्ये रेणापूर (जि.लातूर) येथील ताईला प्रदान करण्यात आलेली शिष्यवृत्ती पार्टी ट्रस्टचे महेश ढोबळे व राम गोरड यांनी तिच्या आईवडिलांकडे घरी जाऊन सुपूर्त केली...

आम्ही पार्टी ट्रस्टवाले...

अक्षर मानव भारत किनारा सीमा सहल.भारताची जी किनाऱ्याची आणि सीमांची राज्य आहेत, त्यांच्या प्रवास रेल्वेनं करायचा अशी सहल आ...
27/09/2023

अक्षर मानव भारत किनारा सीमा सहल.

भारताची जी किनाऱ्याची आणि सीमांची राज्य आहेत, त्यांच्या प्रवास रेल्वेनं करायचा अशी सहल आखतो आहोत.
सहल मुंबईतून निघेल आणि पूर्ण देशाला किनाऱ्यावरच्या आणि सीमांवरच्या राज्यांतून वळसा घालून पुन्हा मुंबईला येईल.
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा हा प्रवास आहे. आणि तो फक्त रेल्वेतून बसून करायचा आहे. मुंबईतून निघून जिथपर्यंत थेट रेल्वे जाते, तिथपर्यंत रेल्वेनं जाऊन, तिथं रेल्वे बदलून प्रवास सुरू ठेवायचा आहे. असा फक्त रेल्वेतून जितका देश दिसेल तेवढा पाहून यायचा आहे. कुठल्या गावात मुक्काम फार क्वचित करायचा आहे.
१५ डिसेंबरच्या आसपास ही सहल सुरू करून १ जानेवारीच्या आसपास सहल पूर्ण करायची आहे. साधारण पंधरा दिवस लागतील. खर्च होईल तो रेल्वे तिकिटांचा आणि जेवणाचा. तो कमी असेल.
एकत्र टोळी करून फिरू. एकत्र राहणं, एकमेकांना ऐकणं, रेल्वेतून दिसेल तितका देश अनुभवणं, प्रवासातली माणसं अनुभवणं, प्रवासाचं शूटिंग करणं, हा या सहलीचा उद्देश आहे.
मार्ग, खर्च यांचं नियोजन करतो आहोत.
ज्यांना यायचं आहे, त्यांनी या ग्रुपवर या. तिथं अधिक बोलू.
https://chat.whatsapp.com/HvoBlj57lkBIG2r0L61HnO

26/09/2023
मुंबईची ओळख ❤️
24/09/2023

मुंबईची ओळख ❤️

विवेकानंद प्रतिष्ठान, अक्कलकोटआयोजित गणेशोस्तव व्याख्यानमाला २०२३आजचे वक्ते :-  श्री राहुल नलावडे विषय :- शिवरायांचे शिव...
23/09/2023

विवेकानंद प्रतिष्ठान, अक्कलकोट
आयोजित गणेशोस्तव व्याख्यानमाला २०२३

आजचे वक्ते :- श्री राहुल नलावडे
विषय :- शिवरायांचे शिवभारत

किल्ले निवांत पहावेत , त्यामुळे त्याचे भौगोलिक, ऐतिहासिक महत्त्व कळते आणि एक किल्ला किमान ३ वेळा पहावा उन्हाळा, पावसाळा,...
22/09/2023

किल्ले निवांत पहावेत , त्यामुळे त्याचे भौगोलिक, ऐतिहासिक महत्त्व कळते आणि एक किल्ला किमान ३ वेळा पहावा उन्हाळा, पावसाळा,हिवाळा त्यामुळे किल्याचे सौंदर्य अजून जवळून न्याहाळता येते 😍
आपण घाईगडबडीत कधी मुलगी पाहत नाहीत मग किल्ले पाहताना घाईगडबीने कशाला पाहायचे एक मुलगी बघायला मामा, बहिणी, आईवडील एवढे सगळे जातात नंतर फायनल करतात ...मग एव्हढा अवाढव्य किल्ला घाईत का पाहावा 🤔

#पाहण्याचा_कार्यक्रम

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गोड पाण्यातील मच्छी पैकी चिलापी  मासा हे अनेकांच आवडत खाद्य झालं आहे , महाराष्ट्रातील अनेक...
22/09/2023

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गोड पाण्यातील मच्छी पैकी चिलापी मासा हे अनेकांच आवडत खाद्य झालं आहे , महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हा मासा वेग वेगळ्या पद्धतीने बनवला जातो यात भिगवन व येरमाळा या दोन पद्धती जास्त फेमस आहेत , अगदी अश्याच प्रकारे माणदेश पट्ट्यात खवैय्याच्या पसंतीला पडणारी एक हटके चवीची पद्धत प्रसिद्धीस येऊन त्याच्या शाखा विस्तारत आहेत अशा सांगोला येथील संगम हॉटेलच्या या हटके चवीची चिलापी फ्राय आपल्याला पार्टी ट्रस्ट मित्रमेळाव्यात चाखायला भेटणार आहे.

तेरे भरोसे मेरी गाडी तू जाने तेरा काम जाने इति अर्णव उवाच...😍                                                           ...
20/09/2023

तेरे भरोसे मेरी गाडी तू जाने तेरा काम जाने

इति अर्णव उवाच...😍

पार्टी ट्रस्ट मित्रमेळावा २०२३ नावनोंदणी सुरु...नमस्कार मंडळी, पार्टी ट्रस्टच्या वतीने यंदाही सोशल मीडियाच्या आभासी जगात...
19/09/2023

पार्टी ट्रस्ट मित्रमेळावा २०२३ नावनोंदणी सुरु...

नमस्कार मंडळी, पार्टी ट्रस्टच्या वतीने यंदाही सोशल मीडियाच्या आभासी जगातील मित्रांच्या प्रत्यक्षात गाठीभेटी आणि स्नेहभोजनाचा सोहळा आयोजित केला आहे. मैत्रीच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी करा :

१) *नावनोंदणी* : https://bit.ly/Partytrust या लिंकवर जाऊन आपली नावनोंदणी करा.
२) *प्रवेश फी* : आपली प्रवेश फी प्रतिव्यक्ती २०० रुपये जमा करा.

आपल्या प्रत्येकाच्या प्रवेश फी मधील काही भाग दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमस्थळी समाजातील गरजू शेतकरी/विद्यार्थी यांना सामाजिक कर्तव्य मदतनिधी म्हणून प्रदान करण्यात येणार आहे. धन्यवाद !

यायला लागत 😍
- पार्टी ट्रस्ट महाराष्ट्र.

Address

Pune

Telephone

+919823416117

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shashi Ghumare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shashi Ghumare:

Videos

Share

Category


Other Travel Companies in Pune

Show All