17/02/2018
आमच्या किशोरवयीन (Teenager) चेतन ची व्यथा ....
तुमने कभी किसीसे प्यार किया?? ..... किया !!
कभी किसीको दिल दिया?? .... दिया !!
मैने भी प्रयत्न किया !! .... पण फायदा नही हुआ ...😞
का? कारणं काय??
तर गुलाब जाम महाग झालाय... फ्रेंडशिप बँड चा उपयोग नाही... आपलं माणूस म्हणत कोणती पोरगी जवळ येत नाही... आणि जर आलीच तर प्रेम करणं दूर पण फिरकी घेणं जास्त होतंय ... मग ती आपल्यापासून दूर जाईल याचे भय वाटतं आणि त्यामुळे crush वरचा कंट्रोल Loose पडतो...
छोडो यार ...आता या सर्व गोष्टी "मेमरी कार्ड" मध्ये save करून पुढील जीवन जगायचे आहे...
Introducing the most awaited Trailer of "Memory Card"
Memory Card - Releasing on 2nd March 2018