05/12/2022
नमस्कार मी रितेश काटकर....
आम्ही " टूर्स अँड ट्रॅव्हल्स " चा व्यवसाय चालू करत आहोत. ," चला ट्रीपला टूर्स अँड ट्रॅव्हल्स " या नावाने आमचे ट्रॅव्हल्स आहे .आपण यापूर्वीही काटकर परिवाराला भरभरून प्रेम दिलेले आहे . यापुढे आपण अशीच साथ द्याल ही अपेक्षा...
------------------------
सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची पुण्यतिथी 18 .12 .2022 रोजी आहे . आम्ही त्याचे नियोजन करत आहोत. त्या संदर्भातील पोस्ट उद्या टाकली जाईल.इच्छुकांनी या नंबर वर संपर्क करावा.
रितेश काटकर
7666735072
9359305210