Dosti Tour & Travels

Dosti Tour & Travels Dosti tour is specialised in domestic tour all over India. We have packages from Kashmir to Kanyakum
(2)

12/12/2023
12/12/2023
Bhutan..
11/12/2023

Bhutan..

सुख म्हणजे नक्की काय असतं , मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते सुनील गोडसे यांनी दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल्स ठाणे येथील ऑफिसला भ...
17/10/2023

सुख म्हणजे नक्की काय असतं , मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते सुनील गोडसे यांनी दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल्स ठाणे येथील ऑफिसला भेट देऊन सावरकरांचे अंदमान या सहली विषयी माहिती घेतली... व दोस्ती टूर करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.... तर मग चला अंदमानला 19 फेब्रुवारीला..........

Badami Hampi Vijapur Dosti30 aept
14/10/2023

Badami
Hampi
Vijapur
Dosti
30 aept

Dosti GangasagarPuriSunderbanKolkataRelation of friendship
14/10/2023

Dosti
Gangasagar
Puri
Sunderban
Kolkata
Relation of friendship

Bhutan Tour   of bhutan  # ****4 star hotel Royal treatment...... # next date 17 nov.23
14/10/2023

Bhutan Tour of bhutan # ****4 star hotel
Royal treatment...... # next date 17 nov.23

28 sept Chardham yatra  # YamunotriGangotriKedarnathBadrinathDosti tour
14/10/2023

28 sept Chardham yatra #
Yamunotri
Gangotri
Kedarnath
Badrinath
Dosti tour

30 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर संपूर्ण मध्य प्रदेश सहल #दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल्स ठाणे #या सहलीतील काही क्षणचित्रे # नाते मैत...
14/10/2023

30 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर संपूर्ण मध्य प्रदेश सहल #दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल्स ठाणे #या सहलीतील काही क्षणचित्रे # नाते मैत्रीचे......

गणपती बाप्पा मोरया ।। पुढच्या वर्षी लवकर या..!
28/09/2023

गणपती बाप्पा मोरया ।। पुढच्या वर्षी लवकर या..!

गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।।गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
19/09/2023

गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।।
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

श्रीकृष्णाजन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
06/09/2023

श्रीकृष्णाजन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!


नमस्कार..!रिसेल ऑर्गनायझेशन आयोजित महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड 2023..... या पुरस्कारासाठी पर्यटन विभागामध्ये नवीन उदयास येण...
05/09/2023

नमस्कार..!
रिसेल ऑर्गनायझेशन आयोजित महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड 2023..... या पुरस्कारासाठी पर्यटन विभागामध्ये नवीन उदयास येणारी विश्वासनीय कंपनी, उत्तम सेवा व ग्राहकांना विश्वसनीय वाटणारी कंपनी म्हणून पर्यटन क्षेत्र विभागामध्ये दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी 2023 चा नामांकित पुरस्कार प्राप्त झाला.
या फोटोमध्ये जरी तुम्हाला आम्ही दोघे दिसत असो तरी या पुरस्कार हा आम्हा दोघांचा नसून संपूर्ण दोस्ती टीमचा आहे यामध्ये दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल्स कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी. Ticketing आणि अकाउंट बघणाऱ्या राजश्री जोशी मॅडम…. आणि त्यांचे सहकारी.. दोस्ती टूर चे सर्व सहली व यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अहोरात्र काम करणारे आमचे सर्व टूर मॅनेजर त्यामध्ये अविनाश सावंत, गणेश निमसे ,सागर तेली.. संकेत गंभीर.. वेळोवेळी आम्हाला मदत करणारे इतर टूर मॅनेजर…. त्याचप्रमाणे दोस्ती टूरचे सर्व पर्यटकांना अत्यंत स्वादिष्ट रुचकर आणि चविष्ट जेवण बनवून देणारे आमचे महाराज श्री गुणाजी माशेलकर, श्री उमेश कापडी, त्याचबरोबर आमचे किचन मॅनेजर भरत बांगर, हरेश रसाळ, संदीप लाड ,राहुल जाधव, मोहित बांगर,सुरेश चौधरी ,त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी सहकारी चैताली जाधव विजय जाधव ,उषा शेलार….. अशी भरपूर नावे आहेत परंतु सगळी नावे येते शब्द मर्यादा मुळे घेऊ शकत नाही या सगळ्यांच्या कष्टाच्या जोरावर, प्रामाणिकपणामुळे दोस्ती टूर ट्रॅव्हल्स दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांचे समाधान, यशस्वी सहली आयोजित करून त्यांना एक आयुष्यातील सुंदर गोड आठवण म्हणून देण्यासाठी आम्ही सदैव सज्ज असतो . अशा पुरस्काराने नक्कीच आम्हाला पुढे काम करण्यासाठी जिद्द आणि उत्साह मिळतो त्यामुळे या पुरस्कार मिळाल्यानंतर या सर्व आमच्या हितचिंतक ,आमच्या सहल. सभासदांनी, नातेवाईकांनी , मंडळींनी ज्या मन भरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद आणि असे अनेक पुरस्कार आपले वाट बघत असतात परंतु त्यासाठी आपली कष्ट करण्याची तयारी असावी लागते ती आमच्या टीमची आहे …
हा जो पुरस्कार आहे तो आमचा नसून संपूर्ण स्टाफचा आहे.. पूर्ण दोस्ती टीमचा आहे असे मला वाटते….
आणि नक्कीच सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याबरोबर येणारे आमचे पर्यटक सभासद त्यांना मनापासून धन्यवाद धन्यवाद
दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल्स ठाणे.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
05/09/2023

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Leh Ladakh Tour Memories
02/09/2023

Leh Ladakh Tour Memories

खास ओरिसा (०६ दिवस) | २७ नोव्हेंबर २०२३₹२८,००० + जीएसटी + रेल्वे/विमान खर्च• भुवनेश्वर• कटक• ललितगौरी• कोणार्क• चिल्का• ...
22/08/2023

खास ओरिसा (०६ दिवस) | २७ नोव्हेंबर २०२३
₹२८,००० + जीएसटी + रेल्वे/विमान खर्च
• भुवनेश्वर
• कटक
• ललितगौरी
• कोणार्क
• चिल्का
• गोपालपूर
• लिंगराज
• श्री जगन्नाथ धाम
अधिक माहितीसाठी संपर्क: +91 95948 80123




कुरवपूर - पिठापुर - हैदराबादसह (०९ दिवस) | ३० ऑक्टोबर २०२३₹२७,००० + जीएसटी - रेल्वे खर्च | स्वतंत्र कॅटरिंग युनिटसह• कुर...
21/08/2023

कुरवपूर - पिठापुर - हैदराबादसह (०९ दिवस) | ३० ऑक्टोबर २०२३
₹२७,००० + जीएसटी - रेल्वे खर्च | स्वतंत्र कॅटरिंग युनिटसह
• कुरवपूर
• पिठापुर
• मंत्रालय
• श्रीशैल्यम
• रामोजी फिल्म सिटी
• चारमिनार
• सालर जंग म्युझियम
• बिर्ला मंदिर
• गोलकोंडा फोर्ट
• सुधाकर म्युझियम
अधिक माहितीसाठी संपर्क: +91 95948 80123





May this festival of harvest bring abundant happiness, togetherness, and the vibrant spirit of Kerala into your journey....
20/08/2023

May this festival of harvest bring abundant happiness, togetherness, and the vibrant spirit of Kerala into your journey.
🌼🌾 Wishing everyone a joyous and prosperous Onam! 🌾🌼





त्रिस्थळी यात्रा - चित्रकूट - नैमिष्यआरण्य लखनऊसह ( १२ दिवस)₹२९,५००/- + जीएसटी - रेल्वे/ विमान खर्च• चित्रकूट • प्रयागरा...
20/08/2023

त्रिस्थळी यात्रा - चित्रकूट - नैमिष्यआरण्य लखनऊसह ( १२ दिवस)
₹२९,५००/- + जीएसटी - रेल्वे/ विमान खर्च
• चित्रकूट
• प्रयागराज
• अयोध्या
• नैमिष्यआरण्य
• लखनऊ
• काशी
• गया
• बौद्धगया
- एसी निवास व्यवस्था | एसी वाहन व्यवस्था
- स्वतंत्र कॅटरिंग युनिटसह
- गया, प्रयागराज, वाराणसी येथे धार्मिक विधींसाठी विशेष सोय.
अधिक माहितीसाठी संपर्क: +91 95948 80123




दिल्ली - आग्रा - मथुरा (०९ दिवस) ₹२४,०००/-   + जीएसटी +  रेल्वे/ विमान खर्च 🚄/✈️🗓️ २५ ऑक्टोबर २०२३ | १६ नोव्हेंबर २०२३• ...
19/08/2023

दिल्ली - आग्रा - मथुरा (०९ दिवस)
₹२४,०००/- + जीएसटी + रेल्वे/ विमान खर्च 🚄/✈️
🗓️ २५ ऑक्टोबर २०२३ | १६ नोव्हेंबर २०२३
• 🏙️ दिल्ली
• 🕌 आग्रा
• 🕉️ मथुरा
• 🕉️ कुरुक्षेत्र
🏨एसी निवास व्यवस्था | 🚗एसी वाहन व्यवस्था
अधिक माहितीसाठी संपर्क: +91 95948 80123




कोलकाता - सुंदरबन - गंगासागर - भुवनेश्वर - पुरी- १२ दिवस: ३७,०००+ जीएसटी - रेल्वे/ विमान खर्च- ०८ दिवस: २५,०००+ जीएसटी -...
18/08/2023

कोलकाता - सुंदरबन - गंगासागर - भुवनेश्वर - पुरी
- १२ दिवस: ३७,०००+ जीएसटी - रेल्वे/ विमान खर्च
- ०८ दिवस: २५,०००+ जीएसटी - रेल्वे/ विमान खर्च

• जगन्नाथ पुरी दर्शन
• कोणार्क सूर्य मंदिर
• चंद्रभागा बीच
• चिल्का लेक
• नंदन कानन झू
• बेलूर मठ
• दक्षिणेश्वर मंदिर
• व्हिक्टोरिया मेमोरियल
• सुंदरबन
• गंगासागर दर्शन

अधिक माहितीसाठी संपर्क: +91 95948 80123

Discover the Spectacular Dubai in 5 Days..! 🏜️🌆₹95,000/- All Inclusive*01 October 2023 | 25 November 2023Embark on an un...
17/08/2023

Discover the Spectacular Dubai in 5 Days..! 🏜️🌆
₹95,000/- All Inclusive*
01 October 2023 | 25 November 2023
Embark on an unforgettable journey through the dazzling wonders of Dubai..!
• Dubai City Tour 🏙️
• Dubai Frame 🖼️
• Burj Khalifa 🏢
• Underwater Zoo 🐠
• Abu Dhabi City Tour 🕌
• Museum of Future 🌌
• Desert Safari 🌄
• Sharjah City Tour 🏰
• Ferrari World 🏎️
• Sheikh Zayed Mosque 🕌
• Lamborghini Car Ride 🚗
🏨3-star hotel accommodation

For inquiries and bookings, contact: 9594880123

10 Days, 5 Countries, Endless Memories, Explore Europe's Finest From Amsterdam to Rome, With Us.Glimpses of Europe - 22 ...
16/08/2023

10 Days, 5 Countries, Endless Memories, Explore Europe's Finest From Amsterdam to Rome, With Us.
Glimpses of Europe - 22 April 2024 (10days)
₹2,65,000/-
- Netherlands: Amsterdam 1N
- Belgium: Brussels 1N
- France: Paris 2N, Disneyland
- Switzerland: Lucerne 2N, Engelberg, Lugano
- Italy: Venice, Padova 1N, Pisa 1N, Rome 1N

For All the Exciting Details and Travel Insights Call: 9594880123

आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
15/08/2023

आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!




शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा (१८ दिवस )३७०००/- + रेल्वे/विमान खर्च२४ ऑक्टोबर २०२३ | १६ नोव्हेंबर २०२३ | ०२ डिसेंबर २०२३३०...
14/08/2023

शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा (१८ दिवस )
३७०००/- + रेल्वे/विमान खर्च
२४ ऑक्टोबर २०२३ | १६ नोव्हेंबर २०२३ | ०२ डिसेंबर २०२३
३० जणांचा ग्रुप असल्यास स्लीपर कोच बसचे नियोजन.
- दररोज १५० ते २०० किमी बस प्रवास
- यात्रेत सर्व ठिकाणी हॉटेल निवास व्यवस्था
- दररोज नर्मदा स्नान - पूजन - दिवे सोडणे
- नर्मदा अष्टक पठण - ओटी भरणे - कढाई प्रसाद
- संकल्पविधी विशेष आयोजन





हंपी - बदामी - विजापूर (०८ दिवस) ₹२२,०००/- + रेल्वे / विमान खर्च२९ सप्टेंबर २०२३ | २५ ऑक्टोबर २०२३- हंपी- बदामी चालुक्य ...
13/08/2023

हंपी - बदामी - विजापूर (०८ दिवस)
₹२२,०००/- + रेल्वे / विमान खर्च
२९ सप्टेंबर २०२३ | २५ ऑक्टोबर २०२३
- हंपी
- बदामी चालुक्य राजांची राजधानी
- पडक्कल
- विजापूर - आदिलशाही राजाची राजधानी
- विश्वप्रसिद्ध गोलघुमट दर्शन

अधिक माहितीसाठी संपर्क: +91 95948 80123

चारधाम यात्रा (१५ दिवस )श्रीयुगीनारायण, लाखामंडळ,पंचप्रयाग.(स्वतंत्र केटरिंग युनिटसह) ₹३७,०००/- + रेल्वे/ विमान खर्च ०१ ...
12/08/2023

चारधाम यात्रा (१५ दिवस )
श्रीयुगीनारायण, लाखामंडळ,पंचप्रयाग.
(स्वतंत्र केटरिंग युनिटसह)
₹३७,०००/- + रेल्वे/ विमान खर्च
०१ सप्टेंबर २०२३ | २८ सप्टेंबर २०२३ | २६ ऑक्टोबर २०२३
- ऋषिकेश
- हरिद्वार
- यमुनोत्री
- गंगोत्री
- केदारनाथ
- बद्रीनाथ
- पंचप्रयाग
- मानागाव

अधिक माहितीसाठी संपर्क : 9594880123





राजेशाही भूतान - ०७ दिवस ३३,५००/- +  रेल्वे/विमान खर्च• भूतान- फुत्सेलींग• थिंपू• नॅशनल झू •पुनाखा•  टायगर मॉनेस्ट्री •म...
11/08/2023

राजेशाही भूतान - ०७ दिवस
३३,५००/- + रेल्वे/विमान खर्च
• भूतान- फुत्सेलींग
• थिंपू
• नॅशनल झू
•पुनाखा
• टायगर मॉनेस्ट्री
•म्युझियम
• पारो
• नयनरम्य हिमालय
- ०१ ऑक्टोबर ते ०७ ऑक्टोबर आणि ०४ डिसेंबर ते १० डिसेंबर

Ashtavinayak Yatra Tour Memories
10/08/2023

Ashtavinayak Yatra Tour Memories

Ujjain Tour Memories
10/08/2023

Ujjain Tour Memories

ऐतिहासिक नेपाळ (१० दिवस)₹२७,०००/- + ५% जीएसटी + विमान तिकीट / रेल्वे तिकीट खर्च.१२ ऑगस्ट २०२३,२९ सप्टेंबर २०२३,२५ ऑक्टोब...
09/08/2023

ऐतिहासिक नेपाळ (१० दिवस)
₹२७,०००/- + ५% जीएसटी + विमान तिकीट / रेल्वे तिकीट खर्च.

१२ ऑगस्ट २०२३,
२९ सप्टेंबर २०२३,
२५ ऑक्टोबर २०२३,
१६ नोव्हेंबर २०२३)

प्रेक्षणीय स्थळे
- गोरखपुर,
- सुनौली,
- लुंबिनी,
- पोखरा,
- काठमांडु,
- चितवन,
- पशुपतीनाथ,
- मनोकामना,
- फेवालेक,
- श्वेती नदी

📍Bookings open!
Let's make every moment count and create stories that will last a lifetime!

Message for more details

Nepal Tour Memories
09/08/2023

Nepal Tour Memories






मिनी मध्य प्रदेश ( १३ दिवस) ३० सप्टेंबर २०२३  ३३,०००+ जीएसटी - रेल्वे / विमान खर्च• ग्वाल्हेर • खजुराहो • जबलपूर • कान्ह...
08/08/2023

मिनी मध्य प्रदेश ( १३ दिवस) ३० सप्टेंबर २०२३
३३,०००+ जीएसटी - रेल्वे / विमान खर्च
• ग्वाल्हेर
• खजुराहो
• जबलपूर
• कान्हा
• पंचमढी
• भोपाळ

Address

10 Herambh CHS, Uthalsar Road Near Shiv Sena Office
Thane
400601

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+918828224121

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dosti Tour & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dosti Tour & Travels:

Videos

Share


Other Thane travel agencies

Show All