Explore and Enjoy North East
Join Assam - Meghalaya
20 to 27 Jan.
Call 9869304053
Join Vihang to explore North East India...
Let's visit three sisters of North East...
Enjoy beautiful nature, unique culture and tasty food...
From 20 Jan. To 1 Feb. 2024
Call - 9869304053 / 9892138338
#vihangjourneys
#northeastindia
#meghalaya
#kaziranga
#brahmputracruise
#Assam
Join Vihang for memorable journey to North East
Assam - Meghalaya - Arunachal
20 Jan to 1 Feb.
Call 9869394053
#vihangjourneys
#meghalaya
#northeastindia
#dawkimeghalaya
सुंदर(बनची) ती दुसरी दुनिया...
जंगल म्हटल्यावर सर्वसाधारणपणे कोणाच्याही डोळ्यासमोर येतं ते उंच उंच, घनदाट झाडांनी भरलेला प्रदेश, झाडांच्या दाटीवाटीतून वाट काढत जाणारे रस्ते... जरा वेगळं जंगल म्हटलं तर फारतर गवताळ कुरणांचे प्रदेश आठवतात. पण लांबलचक सागर किनारा लाभलेल्या आपल्या देशात यापेक्षा वेगळं, भन्नाट, समृद्ध जंगल आहे हे अनेकदा आपल्याला आठवतच नाही... पण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असंच एक आगळं आणि सुंदर जंगल अहं ' बन ' आहे... होय जिथे हुगळी नदी इतर लहान नद्यांसह बंगालच्या उपसागराला मिळते तिथे असलेलं हे जंगल म्हणजेच ' सुंदरबन '...
खाड्या- खाजणे आणि लहान लहान 54 बेटांनी मिळून बनलेल्या सुंदरबनचा समावेश युनेस्कोच्या विश्व वारसा यादीत झाला आहे. भरती - ओहोटीच्या पाण्यावर पोसलेल्या या जंगलातली हिरवाई मॅन्ग्रूव्हज म्हणजे खारफुटीच्या झाडांनी बनलेली आहे. या खारफ