24/01/2023
तिरुपती बालाजी दर्शन जाण्याचा प्लॅन करताय? तिकडे वेवस्था होत नाही ? आता फक्त ट्रेन तिकिट बुक करा व निघा.
आमच्याकडे मार्च / एप्रिल / मे महिन्याचे तिरुपती बालाजी स्पेशल एंट्री दर्शन तिकिट टुरिसम कोठ्यातून बुक करून मिळेल.
हे एक पॅकेज असते त्या टुरिसम पॅकेज मध्ये -
💢 स्पेशल एंट्री बालाजी दर्शन तिकिट ( 2 तासात दर्शन + 1 लाडू प्रसाद).
💢 तिरुमला ला बालाजी मंदिराजवळ 24 तासासाठी मठात फॅमिली रूम.
💢 तिरुपती बस स्टॅण्ड ते तिरूमला ते परत तिरुपती बस स्टॅण्ड गाडी.
हे वरील सर्व समाविष्ठ असते.
तिकिट कमीत कमी एक महिना अगोदर बुक होते.
या वरील तिकिट टुरिसम पॅकेज / तिकिट ची कोस्ट ही एका वेक्ती साठी ₹ 1500/- आहे.
बुकिंग केल्यानंतर पुढील 30 मिनिटात आपल्याला दर्शन तिकिट मिळतील.
बुकिंग साठी आम्हाला आपली दर्शन तारीख,वेळ, किती वेक्ती व्हाट्सअप ला कळवा आम्ही आपल्याला सेवा देण्यास तयार आहोत.
व्हाट्सअप नं - 09966498459.