14/04/2024
धर्म, कायदा, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्वज्ञान, शिक्षण, जलव्यवस्थापन यासह विविध विषयांचे जागतिक कीर्तीचे अभ्यासक,विश्लेषक व तज्ञ, विचारशील व विवेकी पत्रकार, देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनेचे नेते, शेतकरी चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ठिकठिकाणी शेतकरी परिषदा घेऊन मोठा लढा उभा करणारे शेतकरी नेते, केवळ दलितांच्याच नव्हे तर समाजातील सर्वच घटकांचं कल्याण साधणारे युगपुरुष, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!! 💐💐💐🙏🙏💐💐💐