27/06/2023
🌾 *आनंदवन - हेमलकसा - 🐅ताड़ोबा* अभ्यास दौरा 🐾
*डॉ. विकास आमटे* व *डॉ. प्रकाश आमटे* यांना भेट देण्याकरिता व *बाबा आमटे* यांचे कार्य समजून घेण्यासाठी अविस्मरणीय सहल - आनंदवारी ..🎋 जोडीला *ताडोबा जंगल सफारी* आणि सेवाग्राम आश्रम भेट..
*कार्यक्रम -*
🎋 दिवस : 1
▫पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूरहून वेगवेगळ्या ट्रेन ने वर्धा करिता सायंकाळी प्रस्थान. रेल्वेमधील जेवण.
🎋 दिवस : 2
▫वर्धा येथे आगमन, नाष्टा.
▫ *महात्मा गांधींच्या सेवाग्राम* आश्रमास भेट.
▫आनंदवन करिता प्रस्थान.
▫भोजन व आराम.
▫आनंदवन प्रकल्प भेट व मुक्काम.
▫️डॉ विकास आमटे यांच्याशी संवाद.
🎋 दिवस : 3
▫️नाश्ता. पुनर्वसन वसाहत आणि शेती, पाणी व्यवस्थापन भेट.
▫भोजन आणि हेमलकसा करिता प्रस्थान.
▫️आगमन, भोजन व मुक्काम.
🎋 दिवस : 4
▫लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा भेट.
▫ *डॉ प्रकाश आमटे* यांची भेट.
▫अनाथ वन्यप्राणी अनाथालय, आश्रमशाळा व हॉस्पिटल भेट.
▫भोजन आणि ताडोबा करिता प्रस्थान.
▫️अरण्यात पदभ्रमंती, भोजन व मुक्काम.
🎋 दिवस : 5
▫ *ताडोबा ओपन जिप्सी* ने जंगल सफारी. नाश्ता.
▫नागपुर करिता प्रस्थान. भोजन.
▫हल्दीराम स्वीट्स खरेदी
▫संध्याकाळी आपल्या शहाराकरिता रेल्वे ने परतीचा प्रवास. रेल्वे प्रवासातील भोजन.
🎋 दिवस : 6
▫सकाळी आपल्या शहरात आगमन.
🏕️ *सर्वसमावेशक किंमत :*
▫ ₹ 12,499/- प्रतिव्यक्ती
(रेल्वे / विमान तिकीट अतिरिक्त, ते आम्ही काढून देऊ. साधारणतः 3AC रिटर्न रेल्वे तिकीट प्रतीव्यक्ती 1800 ते 2400 आपापल्या शहरानुसार पडेल)
🏕️ *खर्चात समाविष्ट गोष्टी* :
▫️बस अथवा कार प्रवास
▫️दररोज नाष्टा, 2 जेवण, चहा
▫️रेल्वे प्रवासादरम्यान Dinner
▫️उर्वलिखित सर्व ठिकाणी निवास
▫️वर्धा व नागपूर स्टेशन हमाल
▫️जंगल सफारी सर्व खर्च
▫️पाणी बॉटल, टोल, पार्किंग, भत्ता
▫️गाईड.
🏕️ *संपर्क :*
YOG TRAVENTURE PVT LTD*
*7798981231* 9881272154 *
इतरांना या सामाजिक उपक्रमाचा लाभ घेता यावा या करिता कृपया *हा मेसेज पुढे पाठवावा.* धन्यवाद! 😊