Bhakti Darshan Tours - भक्ती दर्शन टूर्स

  • Home
  • Bhakti Darshan Tours - भक्ती दर्शन टूर्स

Bhakti Darshan Tours - भक्ती दर्शन टूर्स Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhakti Darshan Tours - भक्ती दर्शन टूर्स, Tour Agency, .
(1)

14/11/2023

नाते अतूट बहिणभावाचे जसे श्रीकृष्ण अन् द्रोपदी,
प्रेम -स्नेह या नात्यातील वाढत राहो पदोपदी!!

भाऊबीज निमित्त सर्व बंधु भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

Tour agent

13/11/2023

साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त खास,
पाडव्याला व्हावी कुटुंबाच्या प्रेमाची नवी सुरुवात!

दिवाळी पाडव्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

Tour agent

12/11/2023

शांतीची बरसात घेऊन आली लक्ष्मी दारी,
आगमनाने तिच्या आनंदून गेली सृष्टी सारी !!

लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

Tour agent

11/11/2023

उत्सवाची तोरणे लागली,
अंगणा रांगोळीने शोभा आली;
सुख समृद्धीचा वर्षाव करत घरी आली दीपावली

सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Tour agent

भक्ती दर्शन टुर्स आयोजितनेपाळ दर्शन 👇🏽✅पुणे - गोरखपूर - पुणे 3 टायर एसी असा परतीचा रेल्वे प्रवास, ✅डिलक्स हॉटेल्स मध्ये ...
10/11/2023

भक्ती दर्शन टुर्स आयोजित
नेपाळ दर्शन
👇🏽
✅पुणे - गोरखपूर - पुणे 3 टायर एसी असा परतीचा रेल्वे प्रवास,
✅डिलक्स हॉटेल्स मध्ये डबल शेअरिंग राहण्याची व्यवस्था,
✅लक्झरी बसने सर्व प्रवास
✅महाराष्ट्रीयन शुद्ध शाकाहारी भोजन,
✅रोज एक लिटर वॉटर बॉटल
✅अनुभवी सहल व्यवस्थापक

यात्रेच्या तारखा खालीलप्रमाणे २१ मार्च, ११ एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी खालील नंबर्स वर संपर्क साधा

👇🏽
📞Call or What's App📱 9661610303

ऑफिसचा पत्ता
ऑफिस नंबर 206, दुसरा मजला, ऑर्चिड कॉम्प्लेक्स, नातूबाग गणपतीच्या बाजूला, बाजीराव रोड, सदाशिव पेठ, पुणे

केरळ - कन्याकुमारी ७ दिवस ( २ फेब्रुवारी २०२४)ट्युलिप स्पेशल काश्मीर ६ दिवस ( २० मार्च व ३ एप्रिल २०२४)शिमला कुल्लु मनाल...
10/11/2023

केरळ - कन्याकुमारी ७ दिवस ( २ फेब्रुवारी २०२४)
ट्युलिप स्पेशल काश्मीर ६ दिवस ( २० मार्च व ३ एप्रिल २०२४)
शिमला कुल्लु मनाली ७ दिवस
(१३,२४ फेब्रुवारी,१० मार्च,२ एप्रिल २०२४)
ग्रुप सहल २७ व्यक्ती साठी

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
भक्ती दर्शन टुर्स - 096616 10303

10/11/2023

धनतेरस निमित्ताने सर्वांना
हार्दिक शुभेच्छा

Tour agent

09/11/2023

पूजूया गोठ्यात गाय-वासरु आजच्या पवित्र दिवशी,
ऋणात गोमातेच्या साजरी करुही गोवत्स द्वादशी!!

वसुबारस निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा

Tour agent

घेऊन बरसात सोनेरी क्षणांची आला हा शुभ दिन,विजयाची कास धरून साजरा करु हा दसर्याचा सण!!विजयादशमी व दसरानिमित्त सर्वांना मं...
23/10/2023

घेऊन बरसात सोनेरी क्षणांची आला हा शुभ दिन,
विजयाची कास धरून साजरा करु हा दसर्याचा सण!!

विजयादशमी व दसरा
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा


नेपाळ काशी यात्रा13 रात्र 14 दिवसपुणे ते पुणे रेल्वे प्रवास 3 टियर ACअंतर्गत एक बस प्रवाससकाळी नाश्ता, चहा, दुपारचे v रा...
21/10/2023

नेपाळ काशी यात्रा
13 रात्र 14 दिवस
पुणे ते पुणे रेल्वे प्रवास 3 टियर AC
अंतर्गत एक बस प्रवास
सकाळी नाश्ता, चहा, दुपारचे v रात्रीचे जेवण
फॅमिली साठी स्वतंत्र रूम

प्रेक्षणीय स्थळे
प्रयागराज, अयोध्या,काशी, पशुपतीनाथ, काठमांडू,लुबीनी, पोखरा, चितवण, मनोकामना देवी, गोरखपूर

प्रस्थान
ग्रुप 1. 1 फेब्रुवारी 2024
ग्रुप 2. 1 मार्च 2024

चला तर मग आजच आमच्याशी संपर्क साधा
व आपली सीट बुक करा
भक्ती दर्शन टुर्स सदाशिव पेठ
096616 10303

दोन धाम तीर्थयात्रारामेश्वर व जगन्नाथ पुरीप्रेक्षणीय स्थळे✅ कन्याकुमारी✅ रामेश्वर✅ मदुराई✅ पद्मनाभ त्रिवेंद्रम✅ भुवनेश्व...
16/10/2023

दोन धाम तीर्थयात्रा
रामेश्वर व जगन्नाथ पुरी

प्रेक्षणीय स्थळे
✅ कन्याकुमारी
✅ रामेश्वर
✅ मदुराई
✅ पद्मनाभ त्रिवेंद्रम
✅ भुवनेश्वर
✅ जगन्नाथ पुरी
✅ सुर्य मंदिर कोणार्क

चला तर मग आजच आमच्याशी संपर्क साधा व
आपली सीट बुक करा
भक्ती दर्शन टुर्स, सदाशिव पेठ पुणे
096616 10303

15/10/2023
जागतिक पर्यटन दिननिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
27/09/2023

जागतिक पर्यटन दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


गणेशोत्सव निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा
18/09/2023

गणेशोत्सव निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा

राजस्थान सहल
14/09/2023

राजस्थान सहल

त्रिस्थळी यात्राकाशी, अयोध्या, प्रयागराज, चित्रकुट, गयाबुकिंग सुरू झाली आहे
10/09/2023

त्रिस्थळी यात्रा
काशी, अयोध्या, प्रयागराज, चित्रकुट, गया
बुकिंग सुरू झाली आहे

कन्याकुमारी रामेश्वर मदुराई त्रिवेंद्रम 22 डिसेंबर व 30 डिसेंबर थोड्याच जागा शिल्लक
10/09/2023

कन्याकुमारी रामेश्वर मदुराई त्रिवेंद्रम
22 डिसेंबर व 30 डिसेंबर थोड्याच जागा शिल्लक

गोपाळकाल्या निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा
07/09/2023

गोपाळकाल्या निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा

29/08/2023

रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा

29/08/2023

राखीचे पवित्र बंधन,आपुलकीचा क्षण;
अवखळ बहिण भावाच्या निखळ प्रेमाची
गोष्ट सांगतो रक्षाबंधनाचा हा सण !!

रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा

Tour agent

दिवाळी व ख्रिसमस सुट्टी स्पेशलकेरळ कन्याकुमारी६ रात्र ७ दिवसग्रुप टुर - २७ जणांसाठी पुणे ते पुणे विमान प्रवासासह
25/08/2023

दिवाळी व ख्रिसमस सुट्टी स्पेशल
केरळ कन्याकुमारी
६ रात्र ७ दिवस
ग्रुप टुर - २७ जणांसाठी
पुणे ते पुणे विमान प्रवासासह

भक्ती दर्शन टुर्स आयोजितनेपाळ दर्शन सहल👇🏽✅पुणे - गोरखपूर - पुणे असा परतीचा रेल्वे प्रवास, ✅डिलक्स हॉटेल्स मध्ये ट्वीन शे...
24/08/2023

भक्ती दर्शन टुर्स आयोजित
नेपाळ दर्शन सहल
👇🏽
✅पुणे - गोरखपूर - पुणे असा परतीचा रेल्वे प्रवास,
✅डिलक्स हॉटेल्स मध्ये ट्वीन शेअरिंग तत्वावर मुक्कामाची व्यवस्था,
✅ लक्झरी बसने सर्व प्रवास
✅आमच्या महाराष्ट्रीयन आचाऱ्यामार्फत बनवलेले तिन्ही वेळचे शुद्ध शाकाहारी भोजन,
✅रोज एक लिटर वॉटर बॉटल
✅अनुभवी सहल व्यवस्थापक
✅2 लाखांचा ट्रॅव्हल इन्शुरन्स
✅मोफत बॅग आणि कॅप

यात्रेच्या तारखा खालीलप्रमाणे
१८ जानेवारी, १० फेब्रुवारी

अधिक माहितीसाठी खालील नंबर्स वर संपर्क साधा

👇🏽
📞Call or What's App📱 9661610303

ऑफिसचा पत्ता
ऑफिस नंबर 206, दुसरा मजला, ऑर्चिड कॉम्प्लेक्स, नातूबाग गणपतीच्या बाजूला, बाजीराव रोड, सदाशिव पेठ, पुणे

चारधाम यात्रा२६ ऑक्टोबर शेवटच्या ६ जागा शिल्लक
23/08/2023

चारधाम यात्रा
२६ ऑक्टोबर शेवटच्या ६ जागा शिल्लक

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा चंद्रयान ३ यशस्वी या मोहिमेमध्ये सहकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदनभारत...
23/08/2023

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा चंद्रयान ३ यशस्वी
या मोहिमेमध्ये सहकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन
भारत माता की जय

शिव शंकराच्या कंठभोवती सर्व काळजाचे स्थान, भावभक्तीने स्मरुण नागदेवतेला साजरा करू हा सण !!नागपंचमीनिमित्त सर्वांना मंगलम...
20/08/2023

शिव शंकराच्या कंठभोवती
सर्व काळजाचे स्थान, भावभक्तीने स्मरुण
नागदेवतेला साजरा करू हा सण !!

नागपंचमीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा

#नागपंचमी #श्रावण #सण

14/08/2023

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

14/08/2023

शौर्यगाथा त्यागाची गात तिरंगा आसमंती फडकला,
पाठवून बलिदान शूर वीरांचे प्रत्येक
भारतीय नतमस्तक झाला !

भारत माता की जय
सर्व देशवासीयांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Tour agent

सब तिरथ बारबार, गंगासागर एक बारजगन्नाथ पुरी, कोलकाता, गंगासागर
04/08/2023

सब तिरथ बारबार, गंगासागर एक बार
जगन्नाथ पुरी, कोलकाता, गंगासागर

दिवाळी स्पेशलकाश्मीर - वैष्णोदेवी 8 दिवस
24/07/2023

दिवाळी स्पेशल
काश्मीर - वैष्णोदेवी 8 दिवस

पर्यटन क्षेत्र मध्ये करिअर करण्याची अप्रतिम संधीआमच्या पुणे येथे सदाशिव पेठ ऑफिस साठी खालील पदे भरावयाची आहेत
23/07/2023

पर्यटन क्षेत्र मध्ये करिअर करण्याची अप्रतिम संधी
आमच्या पुणे येथे सदाशिव पेठ ऑफिस साठी खालील
पदे भरावयाची आहेत

नेपाळ सहल प्रेक्षणीय स्थळे:- गोरखपुर,पोखरा,लुंबिनी, काठमांडू, पशुपतीनाथ,चितवण6 रात्र /7 दिवस यात्रेची तारीख:1 ग्रुप  दि....
22/07/2023

नेपाळ सहल
प्रेक्षणीय स्थळे:- गोरखपुर,पोखरा,लुंबिनी, काठमांडू, पशुपतीनाथ,चितवण

6 रात्र /7 दिवस

यात्रेची तारीख:
1 ग्रुप दि. 26 ऑक्टोबर 2023
2 ग्रुप दि. 21 नोव्हेंबर 2023
3 ग्रुप दि. 8 डिसेंबर 2023
4 ग्रुप दि. 22 डिसेंबर 2023

खर्च - ₹ 33,333/- प्रतिव्यक्ती

यात्रेतील समाविष्ट मुद्दे:
✅ पुणे /मुंबई - गोरखपूर - मुंबई/पुणे विमान प्रवास ✈️
✅ सर्वत्र हॉटेल मध्ये डबल शेरींग व्यवस्था 🏨
✅ गोरखपूर ते गोरखपूर पासुन पुढे बस प्रवास* 🚎
✅ चहा नाष्टा, जेवण 🥪
✅ रोज प्रत्येकी 1 पाणी बाटली🧂
✅ सहल व्यवस्थापक🧍🏽

संपर्क -
भक्ती दर्शन टूर्स
📱9661610383

अधिक मास व श्रावण महिन्यातभक्ती दर्शन टूर्स आयोजित रामेश्वर जगन्नाथ पुरी दोन धाम यात्रा सह कन्याकुमारी, मदुराई, पद्मनाभ,...
18/07/2023

अधिक मास व श्रावण महिन्यात
भक्ती दर्शन टूर्स आयोजित
रामेश्वर जगन्नाथ पुरी दोन धाम यात्रा सह
कन्याकुमारी, मदुराई, पद्मनाभ, रामेश्वर,
जगन्नाथ पुरी, भुवनेश्वर, कोणार्क
विमान प्रवाससह तेही फक्त ४०,०००/-
अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा
भक्ती दर्शन टूर्स - 9661610383


18/07/2023

अधिक श्रावण मासारंभ निमित्त
सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

Tour agent

भक्ती दर्शन च्या आगामी जुलै ते डिसेंबर सहल यात्रा
09/07/2023

भक्ती दर्शन च्या आगामी जुलै ते डिसेंबर सहल यात्रा

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
02/07/2023

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भक्ती दर्शन टूर्स आयोजित पवित्र चारधाम यात्रा.✅पुणे - दिल्ली - पुणे असा परतीचा विमानप्रवास, ✅हॉटेल्स मध्ये  रहाण्याची  व...
26/06/2023

भक्ती दर्शन टूर्स आयोजित पवित्र चारधाम यात्रा.
✅पुणे - दिल्ली - पुणे असा परतीचा विमानप्रवास,
✅हॉटेल्स मध्ये रहाण्याची व्यवस्था,
✅27 सीटर लक्झरी बसने सर्व प्रवास
✅शुद्ध शाकाहारी भोजन, नाष्टा
✅अनुभवी सहल व्यवस्थापक

यात्रेच्या तारखा खालीलप्रमाणे
२९ सप्टेंबर , २५ ऑक्टोबर

अधिक माहितीसाठी खालील नंबर्स वर संपर्क साधा

👇🏽
📞Call or What's App📱 096616 10303

Narmada parikrama (18 Days) ₹35,999/- +Train ticket•  25 October 2023• 27 January 2024बुकिंग चालू आहेअधिक माहितीसाठी संप...
12/06/2023

Narmada parikrama (18 Days)
₹35,999/- +Train ticket
• 25 October 2023
• 27 January 2024

बुकिंग चालू आहे
अधिक माहितीसाठी संपर्क -९६६१६१०३०३

10/06/2023

#संतश्रेष्ठ_ज्ञानेश्वर_महाराज
#पालखी_प्रस्थान_सोहळा

माऊलींच्या वैभवसंपन्न आषाढी वारी पालखी सोहळ्याचे दि.११ जुन आळंदीहून प्रस्थान !

Tour agent

भक्ती दर्शन टुर्स आयोजितनेपाळ दर्शन सहल👇🏽✅पुणे - गोरखपूर - पुणे असा परतीचा रेल्वे प्रवास, ✅डिलक्स हॉटेल्स मध्ये ट्वीन शे...
10/06/2023

भक्ती दर्शन टुर्स आयोजित
नेपाळ दर्शन सहल
👇🏽
✅पुणे - गोरखपूर - पुणे असा परतीचा रेल्वे प्रवास,
✅डिलक्स हॉटेल्स मध्ये ट्वीन शेअरिंग तत्वावर मुक्कामाची व्यवस्था,
✅ लक्झरी बसने सर्व प्रवास
✅आमच्या महाराष्ट्रीयन आचाऱ्यामार्फत बनवलेले तिन्ही वेळचे शुद्ध शाकाहारी भोजन,
✅रोज एक लिटर वॉटर बॉटल
✅अनुभवी सहल व्यवस्थापक
✅2 लाखांचा ट्रॅव्हल इन्शुरन्स
✅मोफत बॅग आणि कॅप

यात्रेच्या तारखा खालीलप्रमाणे
१६ नोव्हेंबर , १४ डिसेंबर

त्वरा करा वरील किमती फक्त प्रथम येणाऱ्या 27 लोकांसाठीच.
अधिक माहितीसाठी खालील नंबर्स वर संपर्क साधा

👇🏽
📞Call or What's App📱 9661610303

ऑफिसचा पत्ता
ऑफिस नंबर 206, दुसरा मजला, ऑर्चिड कॉम्प्लेक्स, नातूबाग गणपतीच्या बाजूला, बाजीराव रोड, सदाशिव पेठ, पुणे

Address


Telephone

+919661610303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhakti Darshan Tours - भक्ती दर्शन टूर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share