Shubharambh Konkan Paryatan

  • Home
  • Shubharambh Konkan Paryatan

Shubharambh Konkan Paryatan Shubharambh Konkan Paryatan is an organization who working for tourism development in konkan region

"रायगड किल्ला हेलिकॉप्टर सफर"मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथून रायगड येथे हेलिकॉप्टर राईड या उपक्रमात सहभागी ...
30/11/2022

"रायगड किल्ला हेलिकॉप्टर सफर"

मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथून रायगड येथे हेलिकॉप्टर राईड या उपक्रमात सहभागी होणाऱ्या जनतेसाठी संस्थेच्यावतीने एक पॅकेज तयार करण्यात आले आहे, त्यामधे वरील तुमच्या जिल्हामधून रायगड येथे जाण्या-येण्यासाठी एसी बस, पाचाड येथे हॉटेलमधे मुक्कामाची व्यवस्था, 2 वेळचे जेवण, 2 वेळचे नाश्ता, 2 वेळचे चहा, रोपवे ने गडावर जाण्या-येण्यासाठी रोपवे तिकीट, हेलिकॉप्टर राईड तिकिट या सर्वांचे खर्च पॅकेजमधे समाविष्ट करण्यात आले आहे..

तरी महाराष्ट्रातील सर्व जनतेने ह्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन गडकिल्ले पर्यटन क्षेत्राला विकसित करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

श्यामंतक व्हेन्चर हॉस्पिटलिटी प्रायव्हेट लिमिटेड
श्री. रुपेश तरळ
9920306482/ 7506890248
श्री.अमित नारकर
7021869879

"रायगड किल्ला हेलिकॉप्टर सफर" या उपक्रमाची दखल संपूर्ण महाराष्ट्रातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली त्याबद्दल महा...
30/11/2022

"रायगड किल्ला हेलिकॉप्टर सफर" या उपक्रमाची दखल संपूर्ण महाराष्ट्रातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांचे मनःपूर्वक आभार 🚩🚩🚩

"रायगड किल्ला हेलिकॉप्टर सफर" या ऐतिहासिक उपक्रमात महाराष्ट्रातील सर्व जनतेने सहभागी व्हावे ही विनंती 🙏🏻

शुभारंभ पर्यटन सहकारी संस्था
श्यामंतक व्हेंचर हॉस्पिटलिटी प्रायव्हेट लिमिटेड

🚩हेलिकॉप्टरमधून किल्ले रायगड अनुभवात येणार🚩भारतातील शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, तसेच सर्व पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून दुर्गराज...
30/11/2022

🚩हेलिकॉप्टरमधून किल्ले रायगड अनुभवात येणार🚩

भारतातील शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, तसेच सर्व पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून दुर्गराज रायगड अनुभता येणार आहे.

चालत गडावर जाणारे किव्हा रोपवेच्या मदतीने गडावर जाणाऱ्या शिवप्रेमीनी याआधी 1200 एकर वर पसरलेला रायगड जमिनीवरून भटकंती करत अनुभवला आहे, परंतु तोच रायगड गरुडाच्या नजरेतून कसा दिसत असावा हे पाहण्याची व अनुभवण्याची संधी शुभारंभ पर्यटन सहकारी संस्था व श्यामंतक हॉस्पिटलिटी व्हेन्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून देशविदेशातील पर्यटाकांना अनुभवता येणार आहे..

आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे.

हेलिपॅड लोकेशन :-- पाचाड

हेलिकॉप्टर जॉय राईड तिकीट:--
रायगड जिल्हातील जनतेसाठी 9000/- रुपयांची ही राईड 5000/- रुपयांमध्ये देण्याचे ठरविण्यात आले आहे.
( ह्यामध्ये हेलिकॉप्टर जॉय राईडच्या तिकिटाच्या व्यतिरिक्त कोणतीही सुविधा नसेल)

हेलिकॉप्टर जॉय राईड तिकीट व इतर सुविधा पॅकेज:--
१५,०००/- पॅकेज, महाराष्ट्रातील जनतेसाठी १२,०००/- देण्याचे ठराविण्यात आले आहेत. त्यामध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येतील.
(मुंबई, पुणे, नाशिक, सातारा येथून रायगड येण्या-जण्याच्या, मुक्काम, भोजन, हेलिकॉप्टर राईड, तिकीट, गड भटकंती रोपवे ने गडावर येण्या-जाण्याचे तिकीट समाविष्ट खर्च )

हेलिकॉप्टर राईड ही संकल्पना राबवत असताना गडाच्या पावित्र राखले जाईल किव्हा गडावर हेलिपॅड नसेल याची काळजी घेण्यात आली आहे..

अधिक माहितीसाठी संपर्क खालीलप्रमाणे
श्री. रुपेश तरळ
9920306482/ 7506890248

Address


Opening Hours

Monday 07:00 - 23:00
Tuesday 07:00 - 23:00
Wednesday 07:00 - 23:00
Thursday 07:00 - 23:00
Friday 07:00 - 23:00
Saturday 07:00 - 23:00
Sunday 07:00 - 23:00

Telephone

+917506890248

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubharambh Konkan Paryatan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shubharambh Konkan Paryatan:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share