09/03/2024
विशाल टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे होळी व धुलीवंदन सेलिब्रेशन हैदराबाद आणि रामोजी फिल्म सिटी मध्ये ही सहल दोन दिवसांची आहे या टूरमध्ये खालील ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत
✅ एक संपूर्ण दिवस आपण रामोजी फिल्म सिटी साठी देणार आहोत खाली आपण रामोजी फिल्म सिटी ची संपूर्ण माहिती देत आहोत
✅हैदराबाद शहरापासून सुमारे एक ते दीड तासाच्या अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. आजपर्यंत येथे तीन हजारांहून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. गाव-खेड्यापासून ते विदेशातल्या चकाचक लोकेशन्ससह विमान ते रेल्वेस्थानक अशी नानाविध लोकेशन्स येथे उपलब्ध आहेत. एका बाजूने न्यायालय तर दुसरीकडून आयुक्तालय, एका बाजूने मध्यवर्ती तुरुंग तर दुसरीकडून आलिशान बंगला, एकीकडे विमानतळ तर दुसरीकडे रुग्णालय आणि तिसरीकडे हॉटेल असे थक्क करणारे ‘मल्टिपर्पज’ सेट्स इथे दिमाखात उभे आहेत.याशिवाय फंडुस्तान, बोरासुरा (जादूगाराचा अड्डा), भगवतम, मोहक फुलपाखरू पार्क, रामोजी फिल्म फंडा, रामोजी मुव्ही मॅजिक, रामोजी टॉवर पर्यटकांच्या आनंदात भर टाकतात. ‘शांतिनिकेतन’ या बजेट हॉटेलसह ‘तारा‘, ‘सितारा’ ही आलिशान हॉटेल्स पर्यटकांच्या गरजेनुरूप सेवेला सज्ज आहेत. पर्यटनासह शाही लग्नसोहळे, कॉपोर्रेट मिटिंग्ज, वर्कशॉप्स आदींसाठीही रामोजी फिल्मसिटीची दालने खुली आहेत. अशा या सर्वसुविधा संपन्न ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी .
✅ दुसरा दिवस आपण हैदराबाद या शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देणार आहोत जसे की चारमिनार हुसेन सागर तलाव बिर्ला मंदिर एनटीआर गार्डन आणि शॉपिंग करणार आहोत
✅ या टूरमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत जसे की हैदराबाद व रामोजी फिल्म सिटी येथे जाण्यासाठी आम्ही एसी टेम्पो ट्रॅव्हलर ची अरेंजमेंट केलेली आहे
✅ स्टेशन वरून हॉटेलपर्यंत पिकप आणि ड्रॉप ची व्यवस्था आहे
✅ टूरमध्ये प्रत्येक दिवशी एक वेळ जेवण आणि एक वेळ नाश्ता ची व्यवस्था आहे
✅ कपल साठी व फॅमिली साठी स्वतंत्र एसी रूम थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय असेल
✅ सर्व पिकनिक पॉईंट बघण्यासाठी एसी टेम्पो ट्रॅव्हलर असेल
✅ परभणी किंवा नांदेड स्टेशन वरून आपण नॉन एसी स्लीपर क्लास ने प्रवास करणार आहोत हैदराबाद व तिथून परत
✅ व तुमच्या सोबतीला असेल टूर मॅनेजर
या टूरची कॉस्ट प्रति व्यक्ती 6500 Rs असेल
✅ रामोजी फिल्म सिटी ची एन्ट्री फीस ही या टूरमध्ये समाविष्ट आहे
✅ टूर निघण्याची तारीख 23/03/2024 व परत 26/03/2024