Odyssey Chintan TravelTag

  • Home
  • Odyssey Chintan TravelTag

Odyssey Chintan TravelTag O.C. Join us to treasure a cherished and spiritual indulgence.

Travel Tag is a tourism company that is committed to provide ethereal experiences and amenities & resources which will bestow upon the customers a memorable and celebrated voyage.

महाकुंभमेळाला 12 तारखेच्या शाही स्नानाला जायचं म्हणता आहात का? फ्लाईट खूप महाग आहेत रेल्वे ऑप्शन्स होत नाही...  पण जायचं...
29/01/2025

महाकुंभमेळाला 12 तारखेच्या शाही स्नानाला जायचं म्हणता आहात का? फ्लाईट खूप महाग आहेत रेल्वे ऑप्शन्स होत नाही... पण जायचं तर आहे.. गर्दी पण नको आहे.. काय करायचं🤔
खाली दिलेले आमच्याकडून चे ऑप्शन्स ट्राय करायचं असेल तर नक्की संपर्क साधा..

9623626050
9850991101

👇👇👇👇👇👇

भवताल भ्रमंती ही "ओडिसी चिंतन ट्रॅव्हल टॅग" या कंपनीने केलेली एक दिवसीय सहलीची शृंखला आहे.यासाठी सर्व ठिकाणाहून उत्तम प्...
23/12/2024

भवताल भ्रमंती ही "ओडिसी चिंतन ट्रॅव्हल टॅग" या कंपनीने केलेली एक दिवसीय सहलीची शृंखला आहे.यासाठी सर्व ठिकाणाहून उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार.. यावेळी तर आम्हाला असा अनुभव आला की मुंबईहून आदल्या दिवशी येऊन राहून आमच्या भवताल भ्रमंतीला प्रतिसाद नीला काटे यांनी दिला.त्यांचे स्पेशल आभार 🙏नेहमीप्रमाणे समीर योगिता चिटणीस, राज शिरोडकर असेच आमच्या बरोबरीने वेगवेगळ्या संकल्पनेत सहभागी व्हा.. आनंद द्विगुणीत करा💞
नवीन वर्षाचे नवीन संकल्पना पुढची आमची एक दिवसीय सहल अपरिचित जुन्नर येथे आहे तरी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी...
९६२३६२६०५०

10/12/2024

Thanku everyone for wonderful response for Chinmay Vibhuti one day Tour.The registration is now closed
💞

चिन्मय विभूती ही पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांची आठवण आहे. चिन्मय मिशनच्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण आण...
03/12/2024

चिन्मय विभूती ही पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांची आठवण आहे. चिन्मय मिशनच्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमांद्वारे सक्षम करून त्यांची दृष्टी सतत तेजस्वी आणि चैतन्यपूर्ण ठेवण्यासाठी हे एक व्हिजन सेंटर आहे.
चिन्मय विभूती कोळवण, मुळशी, पुणे, महाराष्ट्र येथे पुण्यापासून ४५ किमी अंतरावर स्थित आहे. हे सुंदर सह्याद्री पर्वत रांगेने वेढलेल्या लँडस्केप जमिनीच्या 65 एकरवर बांधले आहे.
*चिन्मय विभूतीची वैशिष्ट्ये आहेत*
1. श्री प्रणव गणेश मंदिर
2. श्री चिन्मय मारुती मंदिर
3. चिन्मय जीवन दर्शन
4. चिन्मय वाणी
5. स्वामी सदन
6. अन्नश्री
7.चिन्मय स्वागतम
235खोल्या
8. सुधर्मा- आसनक्षमतेचे भव्य सभागृह 1008
9. आठ प्रशिक्षण कक्ष
10. 100 रहिवाशांची क्षमता असलेले डोनर्स कॉटेज
11.एक किलोमीटरचा लँडस्केप रस्ता
12.1 कोटी लिटरपेक्षा जास्त क्षमतेचा जलसाठा...
13.सौर गरम पाण्याची व्यवस्था....
14.विद्युत बॅकअप निर्माण.
चिन्मय विभूतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषयय म्हणजे "ध्यान वाटिका" हा देवराई म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या पवित्र उपवनांची देखभाल करण्याची एक प्राचीन परंपरा.. पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे. संपूर्ण भारतात निसर्गाची पूजा करण्याचा मार्ग म्हणून जतन केलेले हे उपवन अलीकडे वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे धोक्यात आले आहे. ध्यानवाटिकेच्या तीन एकर क्षेत्रात दोन पंचवटींसह ५५० देशी झाडे लावण्यात आली आहेत. एका सुंदर, ध्यानाच्या क्षेत्रामध्ये योगदान देण्याचा विशेषाधिकार असेल ज्यामुळे पुढील वर्षांमध्ये चिन्मय विभूती येथे साधकांना भरपूर आध्यात्मिक लाभ मिळेल. अशा क्रियाकलापांचा आपल्या सभोवतालचे आनंदी आणि सुसंवादी जग निर्माण करण्यात एक लहरी परिणाम होतो.
👆👆👆👆👆👆
या सर्व गोष्टी तिथे आहेत पण आपण स्वतःलाच स्वतःची ओळख करून देणार आहोत माननीय श्री पुंडलिक सिताराम वाघ यांच्या खेळातून सुसंवादातून आवडेल का मग तुम्हाला??
नाव नोंदणी सुरू आहे लवकरात लवकर आपले नोंदवा ९६२३६२६०५०

आम्ही जातो आहोत दहा तारखेला नक्की 👍कोणी नाव नोंदणी करायचं राहिला आहे का? लवकर करा नंबर माहितच आहे 9623626050
07/11/2024

आम्ही जातो आहोत
दहा तारखेला नक्की 👍
कोणी नाव नोंदणी करायचं राहिला आहे का? लवकर करा नंबर माहितच आहे 9623626050

          आपला वारसा आपली संस्कृती आपल्या आजूबाजूचा भवताल याची सुद्धा वारी झाली पाहिजे... कारण त्यातही आपला पांडुरंग विठ...
21/10/2024






आपला वारसा आपली संस्कृती आपल्या आजूबाजूचा भवताल याची सुद्धा वारी झाली पाहिजे... कारण त्यातही आपला पांडुरंग विठाई संतांच्या कार्य रूपाने अनुभती ठेवून गेला आहे म्हणजेच संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानोबा संत निवृत्तीनाथ संत सोपान आणि आपली लाडकी छोटीशी संतमुक्ताई यांचा निरंतर सहवास होता अशी ठिकाणे आहेत तसेच गजानन महाराज यांचा स्वच्छ सुंदर शांततामय मठ.. प्रतिशिर्डी हे शिर्डी इथे न जाता आपल्या जवळ साईबाबा आले आहेत याची अनुभुती येणारे स्थान.. मंगलमूर्ती वाडा म्हणजे प्रत्यक्ष मोरया गोसावी यांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजेच साक्षात गणपतीचा वास असलेलं स्थान आणि क्रांतिवीर चाफेकर(वाडा) बंधू यांचे राहते ठिकाण म्हणजे धकधकते चालते बोलते कोवळे आयुष्य देशाला अर्पण केलेली वास्तू ... सगळेच कुठे राहत होते? कशा परिस्थितीत राहत होते? आणि किती हाल अपेष्टा सहन केल्या पण देशासाठी , देवासाठी देहत्याग केला पांडुरंगाची भारतमातेची साथ सोडली नाही.. त्यांच्यासाठी प्रत्यक्ष विमान खाली आले.. ते वैकुंठाला गेले.. त्यांच्या गाथा इंद्रायणीकाठी वाहून गेल्या हे सगळं आपण ( आपली पिढी )सहज मान्य करते. पण पुढच्या पिढीला याचे संदर्भ नीट समजावून त्याच्या शास्त्रीय कारण नुरूप योग्य तो इतिहास तज्ञांबरोबर जाणून घ्यावा यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे *भवताल भ्रमंती*

याची पहिली कडी.. काल *२०ऑक्टोबर २०२४* या दिवशी आयोजित केलेली या शृंखलेतील पहिली कडी *भवताल भ्रमंती पिंपरी चिंचवड* यामध्ये सहभागी झालेले आमचे *20 सहकारीमित्र* यांचे मनापासून आभार 🤝🙏💐आमच्या या कल्पनेला उचलून धरल्याबद्दल अशीच तुमची सगळ्यांची साथ लाभो ही मोरया गोसावीच्या चरणी प्रार्थना 🙏🙇‍♀️💐😌

पुढील शुंखलेतील दुसरी कडी म्हणजे *भवताल भ्रमंती बेडस भाजं लेणी (लोणावळा)*
PC: Raj Shirodkar

*ओ सी ट्रॅव्हल टॅग* ने हे नवीन एक दिवसीय *भवताल भ्रमंती*  सहलीच नियोजन सुरू केले. . आहे बारा महिन्याला 12 टूर असणार आहेत...
14/10/2024

*ओ सी ट्रॅव्हल टॅग* ने हे नवीन एक दिवसीय *भवताल भ्रमंती* सहलीच नियोजन सुरू केले. . आहे बारा महिन्याला 12 टूर असणार आहेत आपण मोठ्या टूरला सगळेजण साथ देता तसेच तुमच्या ग्रुप मधील तुम्ही पण सगळ्यांनी या छोट्या टूर ला उपस्थित राहावे.. यामध्ये इतिहास तज्ञांबरोबर आपल्याच बहुतांलच्या परिसरातल्या अनेक वास्तू अनेक ठिकाणं येता जाता आपण बघतो पण त्याबद्दलची सखोल माहिती आपण घेत नाही..माहिती नसते ती यानिमित्ताने आपणास मिळणार आहे. आपल्या संस्कृतीचे वारशाचे जतन होणार आहे आणि वेगवेगळ्या मित्र-मैत्रिणी यानिमित्ताने जोडल्या जाणार आहेत *ओ सी ट्रॅव्हल टॅग* च्या या परिवारात.. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे आपण स्वतः आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना आवर्जून हे शेअर करा परिवाराचा एक हिस्सा बना🙏👍

कंबोडिया स्पेशल विथ इंडोलॉजिस्ट‌ "Mr. Pundlik Sitaram Wagh "तीन रात्र पाच दिवस भारतीय संस्कृतीशी जोडली गेलेली नाळ म्हणजे...
01/10/2024

कंबोडिया स्पेशल विथ इंडोलॉजिस्ट‌ "Mr. Pundlik Sitaram Wagh "

तीन रात्र पाच दिवस

भारतीय संस्कृतीशी जोडली गेलेली नाळ म्हणजे "कंबोडिया शहर " हे शहर म्हणजे एकेकाळची "सुवर्णभूमी" याला "कंबुज" असेही म्हणतात.
कंबोडियाचे राजे पूर्वी आवर्जून म्हणायचे *"India and Combodia are Cousins"*
(Seema Noolkar यांच्या लिखाणातील वरील गाभार्थ आहे)

include all Land package 65300/-/
+ Airfare (not Includ)
9623626050
9850991101

येता शनिवार रविवारच्या बॅचच्या बुकिंग चालू झाले आहेत तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणाला यायचं असेल तर दर शन...
16/10/2023

येता शनिवार रविवारच्या बॅचच्या बुकिंग चालू झाले आहेत तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणाला यायचं असेल तर दर शनिवार रविवारची आपण ही सर्विस चालू केली आहे तुमच्या आप्तेष्टांना ओळखीच्यांना मित्र-मैत्रिणींना सांगू शकता माझा नंबर आहेच तुमच्याकडे तरी पुन्हा एकदा.. 📞 9623626050

येत्या शनिवार रविवारची बुकिंग चालू झाली आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा .. 9623626950📞
गणपती बाप्पा मोरया !!🙏🌺

येत्या शनिवार रविवारची बुकिंग चालू झाली आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा .. 9623626950📞गणपती बाप्पा मोरया !!🙏🌺
16/10/2023

येत्या शनिवार रविवारची बुकिंग चालू झाली आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा .. 9623626950📞
गणपती बाप्पा मोरया !!🙏🌺

13/10/2023

On this International Day for Disaster Risk Reduction, we're reflecting on the powerful forces of nature that have reshaped our world and tested the resilience of the tourism industry. From breathtaking volcanic eruptions to relentless hurricanes, nature's might is awe-inspiring.

But amidst the destruction, there's also a story of resilience, unity, and hope. Communities rebuild, travelers return, and we all learn the importance of preparedness and sustainable tourism.

Let's stand together to reduce disaster risks, protect our planet, and ensure safe adventures for generations to come. "

Planning for our next big trip! Can you guess where to next?Here is a clue: Visiting these two neighbouring countries is...
03/08/2023

Planning for our next big trip! Can you guess where to next?

Here is a clue: Visiting these two neighbouring countries is a perfect way to explore Southeast Asia, offering a unique blend of history, culture, nature, and cuisine.

Stay tuned to know more

"OC Traveltag is BACK! After 3 years of hiatus, we're better and bigger than ever. Join our legendary Ancient India Expe...
02/08/2023

"OC Traveltag is BACK! After 3 years of hiatus, we're better and bigger than ever. Join our legendary Ancient India Experiential Tourism series, where history, culture, real human stories, and compassionate tourism come together to offer a whole new way of exploring newer faces.

Our aim is to showcase the vastness of ancient Indian culture, the depth of our ancestors' thoughts, and the might of their empires. Let's delve into our own past like never before. Don't miss this experience of a lifetime - book your spot now!

For inquiries about dates and costs, please contact us at +919284756953."

Address


Telephone

+919850991101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Odyssey Chintan TravelTag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share