06/07/2022
*🌹गौरी टूर्स व ट्रँव्हल्स आयोजित🌹*
*पत्ता: ओम सागरिका सोसायटी, शाँप नं 08 दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ कल्याण पश्चिम 421 301*
*🕉दत्तधाम दर्शन🕉*
*तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, औदुंबर, नरसोबाची वाडी, कोल्हापूरची अंबाबाई, ज्योतिबा*
*खास श्रावणानिमित आम्ही आयोजित केलेली सर्वांसाठी पहिली आवडती यात्रा सहल घोषित करत आहोत*
*सहल दिनांक: 3 ऑगस्ट रात्री कल्याण, डोंबिवली,ठाणे मार्गे निघून 8 ऑगस्ट पहाटे परत*
*प्रवास: 2×2 एसी बसने*
*मुक्काम: 2 रात्री सोलापूर, 1 रात्र सांगली येथे डिलक्स हाँटेल मध्ये वास्तव्य*
*सहलखर्चात जाताना व येतानाचे भोजन वगळता सर्व खर्च समाविष्ट।*
*सहल खर्च: प्रौढांस ₹ 7950/- मुलांस ₹ 6750/-*
*आपला संपूर्ण ग्रुप असेल तर ग्रुप सवलत व आपल्या सोयीच्या तारखेला आयोजित करू।*
*कार्यक्रम पत्रिका*
*दिवस 1: 3 ऑगस्ट: संध्याकाळी 6:30 सहलीला प्रारंभ होईल। कल्याण,डोंबिवली व येथून ठाणे पनवेल मार्गे सोलापूरसाठी प्रस्थान।*
*दिवस 2: 4 ऑगस्ट पहाटे सोलापूर आगमन। हॉटेलमध्ये चेक इन। दुपारी भोजनापर्यंत आपण सोलापूर मधील जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर दर्शनासाठी आपण जाऊ शकता। दुपारी श्री क्षेत्र तुळजापूरची तुळजाभवानी दर्शन। रात्री सोलापूर येथे वास्तव्य।*
*दिवस 3: 5 ऑगस्ट: सकाळी ब्रेकफास्टनंतर गाणगापूर साठी प्रस्थान करू। (पर्यायी वाहनाने), श्री नृसिंह सरस्वती दर्शन। दुपारी भोजनानंतर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ दर्शन। सोलापूर वास्तव्य।*
*दिवस 4: 6 ऑगस्ट: सकाळी पंढरपूरसाठी प्रयाण। विठ्ठल रखुमाई दर्शन झाल्यावर दुपारच्या भोजनानंतर सांगलीसाठी प्रयाण व वास्तव्य।*
*दिवस 5: 7 ऑगस्ट: सकाळी औदुंबर दर्शन (नृसिंह सरस्वती पादुका), नंतर नरसोबाची वाडी येथे श्री नृसिंह सरस्वती पादुका दर्शन व तेथेच आपले दुपारचे भोजन होईल। संध्याकाळी ज्योतिबा दर्शन व कोल्हापूरची अंबाबाई दर्शन करून ठाणे,डोंबिवली कल्याणसाठी प्रयाण*
*दिवस 6: 8 ऑगस्ट: पहाटे/सकाळी आगमन व स्वामींच्या कृपेने सुखरूपपणे सहल समाप्ती*
*कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्याचा अधिकार संचालकास आहे*
*बुकिंग साठी ₹ 2.000/- भरून आपली सीट बुक करा*
*उर्वरित रक्कम ट्रिपच्या आधी 10 दिवस भरू शकता।*
*तर चला मंडळी आजच आपली सीट बुक करा।*
*धन्यवाद।*
*ईतर माहिती व बुकिंगसाठी खालील दूरध्वनीवर संपर्क साधा*
*श्री गिरीश वैद्य*
*8879679263 व*
*9763917431*