04/07/2022
खूप फिरले पाहिजे, फिरण्यानं माणूस अधिकाधिक स्वतःच्या प्रेमात पडतो. 'जिंदगी झंड आहे' म्हणणारा एकदा कुठे तरी फिरून आला की तेव्हा तो स्वतःवर, स्वतःच्या जगण्यावर प्रेम करायला शिकतो.
भटकल्याने फक्त नेत्र सुख, मानसिक सुख व्यतिरिक्त खूप काही गोष्टी शिकायला भेटतं. सर्वात महत्वाचा म्हणजे #अनुभव जे की शब्दात सुद्धा मांडता नाही येत. हेच अनुभव पुढच्या plan चे कारण बनतात. अनोळख्या गावं, रस्ते सगळे आपलं होऊन जातं आणि तिथे भेटलेली अनोळखी माणसे सुद्धा घरच्यांसारखे वाटतात.
माणसाला पृथ्वीवर जन्म मिळालेला आहे तो, पृथ्वी फिरण्यासाठी, अनुभवण्यासाठीच नाही तर मग पृथ्वीवर येऊन काय उपयोग, फिरलं पाहिजे. भटकंती जगायला शिकवते,
भटकंती नाती जपायला शिकवते,
भटकंती थोडक्यात समाधानी राहायला शिकवते,
आयुष्याचा महोत्सव करायला शिकवते...👣👣🧗🚩
#निवांत #सह्याद्रीच्या_सानिध्यात 😍📸
#किल्ले_माहुली #निवांत #सह्याद्री #दुर्गसेवक #शहापूर
forts
#सह्याद्री_LOVER