जास्तीत जास्त मराठी बांधवांनी जॉईन व्हा.......सध्याचा काळ खूप कठीण आहे ....लॉकडाऊनमुळे आज असंख्य सुशिक्षित मराठी तरूण आज बेरोजगार तर आहेतच पण ....सतत रद्द होणाऱ्या परीक्षा आणि लॉकडाऊन गेलेल्या नोकऱ्या यामुळे अनेकांच्या आर्थिक परिस्थितीवर खूप मोठा परिणाम झाला आहे.....
त्यामुळे लॉकडाऊनच्या या कठीण काळात मराठा तरूणांनी अजिबात खचून न जाता गुजराथी व मारवाडी लोकांप्रमाणे शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यास चालू करावे....आणि त्यांच्याप्रमाणेच यशस्वी व्हावे यासाठीच हा चॅनल बनवला आहे....
आपल्या सर्व मराठी बांधवांना या चॅनल वरती मोफत मार्गदर्शन केले जाईल ....ज्यांना खरोखरच पैसा मिळवायचा आहे अशा प्रामाणिक आणि गंभीर मराठी लोकांनीच चॅनलला जॉईन व्हावे .....
्रयत्न_मराठी_लोकांना_पुढे_नेण्याचा...🙏🙏🙏
सगळ्यांचे आभार
आज आपण सदस्य संख्या 1K चा टप्पा पार केला.
कृपया आपल्या ग्रुप ची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी
धन्यवाद
25/07/2020
👉 टी परमिट कार व्यावसायिक आणि प्रवासी वर्गाकरीता.
🚕Travelx🚕 फेसबुक ग्रुप घेऊन आलाय एक युनिक व्यासपीठ.🤝
👉या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्क साधू शकता...
👉प्रवासी वर्गाकरिता अनेक टी परमिट कारचे पर्याय उपलब्ध
👉गाडी व्यावसायिक यांच्याकरिता एकाच मंचावर अनेक ग्राहक
👉सदरचा ग्रुप सहकार्य भावनेतून बनविला असल्यामुळे पूर्णतः निःशुल्क आहे.
Be the first to know and let us send you an email when Travelx posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.