27/07/2022
प्रवासाची सुरवात झाली...चला तर मग आमच्या आगामी सहलींना
*चारधाम यात्रा १० रात्र ११ दिवस*
हरिद्वार, ऋषिकेश,यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ सह...
सहल दिनांक - ११ सप्टेंबर व ७ ऑक्टोंबर २०२२
सहल खर्च - २९,५००/- प्रती व्यक्ती अधिक विमान व इतर खर्च
*काशी - प्रयागराज - अयोध्या - लखनौ सह ७ रात्र ८ दिवस*
सहल दिनांक - १० नोव्हेंबर २०२२
सहल खर्च - २९,५००/- प्रती व्यक्ती अधिक विमान (रु १२,५००/- अंदाजे) व इतर खर्च
*मध्य प्रदेश सहल १२ रात्र १३ दिवस*
झांसी, खजुराहो, बांधवगड, जबलपूर, पचमढी, भोपाल सह...
सहल दिनांक - २८ ऑक्टोबर २०२२
सहल खर्च - ३४,५००/- प्रती व्यक्ती अधिक रेल्वे व इतर खर्च
*आसाम मेघालय सहल ७ रात्र ८ दिवस*
शिलॉंग, चेरापुंजी, काझीरंगा, गुवाहाटी सह
सहल दिनांक - २८ ऑक्टोबर व ६ नोव्हेंबर २०२२
सहल खर्च - ३९,५००/- प्रती व्यक्ती अधिक विमान व इतर खर्च
*राऊ..श्रीमंत बाजीराव पेशवे स्मृती सहल ३ रात्र ४ दिवस*
रावेरखेडी मध्यप्रदेश इंदोर, उज्जैन, ओमकारेश्वर सह
सहल दिनांक - १२ ऑगस्ट २०२२
सहल खर्च - ११,५५०/- प्रती व्यक्ती अधिक रेल्वे व इतर खर्च
*सरदार सरोवर सहल ३ रात्र ४ दिवस*
अहमदाबाद, वडोदरा व स्टॅचू ऑफ युनिटी सह
सहल दिनांक - १६ ऑगस्ट २०२२
सहल खर्च - ११,८६०/- प्रती व्यक्ती अधिक रेल्वे व इतर खर्च
*देवभूमी केरळ ९ रात्र १० दिवस*
गुरुवायूर,मुन्नार,टेक्कडी आल्लेपी,त्रिवेंद्रम,कन्याकुमारी,कोचीन सह
सहल दिनांक -११ सप्टेंबर व १० नोव्हेंबर २०२२
सहल खर्च - २८,५०० /- व ३४,५००/- अधिक रेल्वे किवा विमान व इतर खर्च
*अप्रतिम कश्मीर ६ रात्र ७ दिवस*
गुलमर्ग,सोनमर्ग, पेहलगाम, श्रीनगर सह
सहल दिनांक -१० ऑक्टोबर २०२२
सहल खर्च -२९,५००/- अधिक विमान व इतर खर्च
*गुजरात दर्शन ९ रात्र १० दिवस*
द्वारका,सोमनाथ, जुनागढ,अहमादाबाद,वडोदरा सह
सहल दिनांक -१० नोव्हेंबर २०२२
सहल खर्च - २९,५५०/-अधिक विमान किंवा रेल्वे
*पावसाळा स्पेशल कोल्हापूर व आंबोली सहल २ रात्र ३ दिवस*
सहल दिनांक -१७ ऑगस्ट २०२२
सहल खर्च ९,२००/-प्रती व्यक्ती
तसेच या बरोबर
*इजिप्त ६ रात्र ७ दिवस*
सहल दिनांक १० जानेवारी २०२२
सहल खर्च - अंदाजे खर्च रु १,१०,९९९ /- प्रती व्यक्ती
*अजरबैजान सहल*
सहल दिनांक ४ मार्च २०२२
सहल खर्च - अंदाजे खर्च रु १,०५,५५५ /- प्रती व्यक्ती
*दुबई सहल*
दुबई व अबुधाबी पंचतारांकित क्रुझ सह दुबई दर्शन
सहल दिनांक :- २२ डिसेंबर २०२२, २३ जानेवारी व २३ फेब्रुवारी २०२३
सहल खर्च - अंदाजे ९०,०००/-प्रती व्यक्ती
*व्हिएतनाम कंबोडिया सहल १० रात्र ११ दिवस*
सहल दिनांक -१५ जानेवारी
सहल खर्च -अंदाजे खर्च १,३०,०००/-प्रती व्यक्ती
आंतरराष्ट्रीय व भारतातील सहली आम्ही आयोजित करत आहोत
वरील सर्व किमती एका रूम मध्ये २ जण राहतील अशा पद्धतीने प्रती व्यक्ती म्हणजे
Each cost per person on two sharing basis
अशी दिलेली आहे आजच आपले सीट बुक करा
व हा संदेश आपल्या जवळच्या सर्व मित्र व मैत्रीणीना पाठवा
अधिक माहितीसाठी संपर्क
पाटणकर हॉलिडेज
कौशिक केळकर
९८१९५१०९२४