22/02/2024
✈️✈️काश्मीर सहल ✈️✈️
दिनांक ६ मे ते ११ मे २०२४ (५रात्र ६दिवस)
रक्कम:- १६९००/-
#श्रीनगर वरून pick up व श्रीनगर drop. #
✈️✈️ बंगलोर म्हैसूर उटी✈️
दिनांक १४ मे ते २० मे २०२४
(६रात्र व ७ दिवस)
रककम - १७९००/-
#बँगलोर वरून pick up व कोइंबतूर Drop #
*सर्वसाधारण माहिती:-*
# नाष्टा व रात्रीचे जेवण (बुफे)
# वातानुकूलित गाडी सोबत ६/७ दिवस
# राहण्यासाठी थ्री स्टार हॉटेल ( कुटुंबासाठी स्पेशल रुम/ एक व्यक्ती असल्यास रुम शेअर करावा लागेल)
# माहितगार ट्रीप व्यवस्थापक/ मार्गदर्शक
# सोबत वैद्यकीय तज्ज्ञ.
# बाकी सर्व खर्च स्वतःचा/ pamplet मधील सूचना नुसार.
*आपल्या सेवार्थ*
*आस्था टुर्स अँड ट्रॅव्हल्स*