Akolemaza.com

  • Home
  • Akolemaza.com

Akolemaza.com Beauty of nature in Sahyadri valley http://www.akolemaza.com. We are planning trip to kalsubai, rata

Akole Maza (http://www.akolemaza.com) is website to Akole, which is situated in Sahyadri Valley and Blessed with holy nature. Everybody should visit the beauty of Akole in monsoon...

01/01/2014 start webside

भंडारदरा लेक कॅम्पिंग, नाईट स्टे, कॉर्पोरेट मिटिंग, स्कूल कॉलेज सहली, फॅमिली टूर, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि बरेच काही आजच आ...
08/12/2023

भंडारदरा लेक कॅम्पिंग, नाईट स्टे, कॉर्पोरेट मिटिंग, स्कूल कॉलेज सहली, फॅमिली टूर, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि बरेच काही आजच आपली बुकिंग करा... 8390607203 832934529

Happy diwali
12/11/2023

Happy diwali

अंबित धरण पूर्ण क्षमतेने भरले 28 जून 2023
28/06/2023

अंबित धरण पूर्ण क्षमतेने भरले 28 जून 2023

काजवा महोत्सव :  रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!!ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवत...
15/05/2023

काजवा महोत्सव : रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!!
ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय… इथे रात्रच चांदण्याची झालीय… असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो...
बुकिंग साठी 8390607203 , 8329345229

Kajawa / firefiles Festival: A wonderful game of night light… !!!
The summer is not over and the rain is coming to an end, and the thought of whether the god of nature has come down to earth as a kajavya for the queen’s welcome. The impression that the stars in the sky have fallen to the ground… the moon has risen at night… Even though watching Kajavi’s presence for hours and hours watching the wonderful game of night light does not satisfy the mind. That is why watching cashew nuts is an unforgettable experience for nature lovers.
Booking now 8390607203 , 8329345229

12/08/2022

धरण भरले प्रवरेला पूर 11,08,2022

27/07/2022

ड्रोन मधून भंडारदरा धरण विहंगमय दृश्य

विहंगमय सर्व
25/07/2022

विहंगमय सर्व

अकोले घाटघर साम्रद परिसर होतोय विकसित ..पर्यटकांचा ओघ वाढला..
11/02/2022

अकोले घाटघर साम्रद परिसर होतोय विकसित ..
पर्यटकांचा ओघ वाढला..

50% पध्दतीने पर्यटन सुरू
21/01/2022

50% पध्दतीने पर्यटन सुरू

📌अकोले-भंडारदरा धरणाचा ९५ वा वाढदिवस साजरा...-----------📌जलसंपदाचे अधिकारी व कवी यांच्या उपस्थित झाला वाढदिवस...--------...
11/12/2021

📌अकोले-भंडारदरा धरणाचा ९५ वा वाढदिवस साजरा...
-----------
📌जलसंपदाचे अधिकारी व कवी यांच्या उपस्थित झाला वाढदिवस...
-----------
📌धरणाच्या मजबुती करणासाठी जागतिक बँकेकडुन निधी मिळाल्याने लवकरच हे काम सुरु करणार...भंडारदरा धरणाचा शंभरावा वाढदिवस मोठा साजरा करणार-अभिजित देशमुख
-------------------------------

आज घाटघरच्या कोकणकडा जवळ रानगवाचं दर्शन...फोटो : एकनाथ खडके घाटघर   #अकोलेमाझा
26/10/2021

आज घाटघरच्या कोकणकडा जवळ
रानगवाचं दर्शन...
फोटो : एकनाथ खडके घाटघर

#अकोलेमाझा

कळसूबाईच्या मंदिराला आता रंग रंगोटी चे काम सुरू   #कळसुबाई
07/10/2021

कळसूबाईच्या मंदिराला आता रंग रंगोटी चे काम सुरू

#कळसुबाई

कळसुबाई वरील नवरात्री उत्सव बंद
05/10/2021

कळसुबाई वरील नवरात्री उत्सव बंद

जगातील बेस्ट इंजिनियर कोळी दादाने माझ्या 3 गुंठा मॉडेल मधील आंबा व जांभूळ यांच्या दरम्यान रात्रीत उभारलेला सुंदर प्रकल्प...
22/08/2021

जगातील बेस्ट इंजिनियर कोळी दादाने माझ्या 3 गुंठा मॉडेल मधील आंबा व जांभूळ यांच्या दरम्यान रात्रीत उभारलेला सुंदर प्रकल्प मानलं बुवा या पठ्ठ्याला
फोटो क्रेडीट :गुरू भांगे व कणाद भांगे

नमस्कार!!माझ्या देशबांधवांना.... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!https://youtu.be/szumxmio2Zwव्हिडीओ आवडला तर नक्की...
16/08/2021

नमस्कार!!माझ्या देशबांधवांना.... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

https://youtu.be/szumxmio2Zw
व्हिडीओ आवडला तर नक्की सबक्राईब करा व लाईक करायला विसरू नका धन्यवाद!💐

नमस्कार!!माझ्या देशबांधवांना.... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!मित्रहो, दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून गा.....

15/08/2021

स्वतंत्रदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐

मनमोहून टाकणारा भंडारदरा परिसरातील डोळ्यांची पारणेफेडणारा एक सुंदर धबधबावसुंधरा फॉल एकदा बघा मनाला आनंद नक्की होणारच..ht...
03/08/2021

मनमोहून टाकणारा भंडारदरा परिसरातील डोळ्यांची पारणेफेडणारा एक सुंदर धबधबा
वसुंधरा फॉल एकदा बघा मनाला आनंद नक्की होणारच..
https://youtube.com/shorts/lEz2IAGq908?feature=share

30/07/2021

विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला ‘अम्ब्रेला फॉल’ असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरु असताना खुप दुरवरुनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. आता मात्र याकारणांस्तव पर्यटकांची चांगली गर्दी पहायला मिळते.मराठी व हिंदी चित्रपट गाण्याचे शुटिंग याठिकाणी हमखास पहायला मिळते, आता तर प्रिवेडिंग फोटोग्राफी व व्हिडीओ साठी जोडपीनां ही हे ठिकाण आवडते ठरलं,तर मग आपण ही एकदा नक्की भेट द्या व या सौन्दर्याचा आनंद मनमुरादपणे लुटा, चला तर मग लवकरच भेटू.
संपर्क:8390607203 8329345229
[email protected]
www.akolemaza.com

24/07/2021

काही तासातच कृपा वाकचौरे झाली महाराष्ट्राची स्टार | अकोले, अहमदनगर

आमच्या ममता मावशी...अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव या दुर्गम आदिवासी खेड्यातील एक आत्मनिर्भर महिलापारंपारि...
20/07/2021

आमच्या ममता मावशी...अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव या दुर्गम आदिवासी खेड्यातील एक आत्मनिर्भर महिला

पारंपारिक देशी वाण त्याचे बियाणे संवर्धन करणाऱ्या आणि आदर्श परस बागेची संकल्पना संबंध जगापुढे मांडणाऱ्या फूडमदर...

आज आषाढी एकादशी निमित्त या माऊली ने देशी बियाणे पासून साकारलेली विठूरायाची अप्रतिम प्रतिमा...

जय हरी विठ्ठल...
#ममताताई_भांगरे

09/06/2021
08/06/2021

भंडारदरा टुरिझम अधिकृतरित्या सुरू करण्यात आले आहे. पर्यटकांनी याची नोंद घ्यावी .

अकोल्यात आढळला चमकदार गळ्याचा फॅन थ्रोटेड जातीचा सरडाफोटो साभार : रवी डगळे  #फॅन_थ्रोटेड   #अकोलेमाझा     www.akolemaza....
29/05/2021

अकोल्यात आढळला चमकदार गळ्याचा फॅन थ्रोटेड जातीचा सरडा
फोटो साभार : रवी डगळे
#फॅन_थ्रोटेड
#अकोलेमाझा
www.akolemaza.com

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Akolemaza.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share