राजगड फार्म

  • Home
  • राजगड फार्म

राजगड फार्म चला निसर्गाकडे....चला राजगड फार्म ला Eco Tour Agency

03/04/2018
Summer Exclusive Offer राजगड फार्मCall us On+91 9145295038One Day Package (Includes :-Home made  food,Tractor Ride,Rain ...
02/04/2018

Summer Exclusive Offer राजगड फार्म

Call us On
+91 9145295038
One Day Package (Includes :-Home made food,Tractor Ride,Rain Dance,Indoor & Outdoor Game)
Adult – Rs 900+taxes
Child : Rs 600 + taxes
Address : Near Rajgad Fort
Come and enjoy with friends and family at the resort with major attractions like Tractor Ride, rain dance & Amrai (Non Veg food also available on request).

Group Discount and Senior Citizen Group Discount available

भगवान महावीर यांना जयंती निमित्त सर्व जैन बांधवाना हार्दीक शुभेच्छा !!!!
29/03/2018

भगवान महावीर यांना जयंती निमित्त सर्व जैन बांधवाना हार्दीक शुभेच्छा !!!!

चला निसर्गाकडे......चला राजगड फार्म लाहिरव्यागार झाडी व डोंगर रांगा ने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत..आजच्या तंत्रज्ञानाव...
19/03/2018

चला निसर्गाकडे......चला राजगड फार्म ला
हिरव्यागार झाडी व डोंगर रांगा ने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत..

आजच्या तंत्रज्ञानावर आधारित, वेगवान व झपाटय़ाने शहरीकरण होत चाललेल्या जगात अनेकजण निसर्गाकडे पाठ फिरवत आहेत. पण निसर्ग आपल्यापासून कधीच दूर जात नसतो. आसपासच्या परिसरात आढळणारा महाकाय पिंपळ वृक्ष, वडाचे झाड, बांबूचे बेट किंवा चिवचिवणारी लहानशी चिमणी नेहमीच निसर्ग आपल्याबरोबर असल्याची झलक दाखवत असते. मानव कितीही प्रगत किंवाअत्याधुनिक झाला तरी आणि निसर्गच त्याचा बहुतांशी गरजा पूर्ण करीत असल्याने निसर्गाच्या दैवी सौंदर्याशिवाय आपण अपूर्ण आहोत.

कुटुंबासाठी बांबू, कॉटेज आणि टेंटमध्ये रहाण्याची उत्तम सोय
* लज्जतदार घरगुती शाकाहारी आणि मासाहारी जेवणाची सोय
* इनडोअर गेम्स
* आमराई
* ट्रॅक्टर सफारी
* जवळच राजगड आणि तोरणा किल्ला

ज्येष्ठ नागरिक व महिला गटसाठी विशेष सवलत

संपर्क साधा- 09145295038

Rajgad Farms: Eco Tourism🌴🌳One Day Package👴 Adult - Rs.800*/ 900*👩‍🎤 Child - Rs.650*/ 700*  from age-group of 5 to 11 yr...
28/01/2018

Rajgad Farms: Eco Tourism🌴🌳

One Day Package

👴 Adult - Rs.800*/ 900*
👩‍🎤 Child - Rs.650*/ 700*
from age-group of 5 to 11 yrs
*Includes Breakfast+Homely Lunch Food Veg / Non-Veg + High Tea+Activities includes Carrom, Chess, Indoor Cricket, Rain Dance, Table Tennis,Tractor Ride (subject to availability of tractor)

Stay Packages:-

Monday to Thursday:
Adult - Rs.1700 per head for Veg 🍆🍣 and Rs.1800 per head for non veg🍗🍖
Child - Rs.1000 / Rs.1100 (from age-group of 5 to 11 yrs)

Friday and Saturday:
Adult - Rs.1900/- per head for Veg🍆🍣 and Rs.2000 per head for non veg🍗🍖
Rs.2000 per head
Child - Rs.1200/1300 (from age-group of 5 to 11 yrs )

Rooms 🎪will be on Triple & Quadruple sharing

This includes all High Tea + Homely Dinner Veg/Non-Veg+Breakfast + Homely Lunch Veg /Non Veg + stay + activities

@ Group Discounts Available*

@ Discounts available for Monday to Thursday

For Booking and Additional Information please feel free to call us on:
Mobile-9145295038

27/01/2018
रोजच्या जीवनातली घाई, गडबड आणि नेहमीच्या कामात गुंतून राहाणं आपल्या सवयीचं झालेलं....त्यापासून ब्रेक हवा म्हणून तर आपण स...
22/01/2018

रोजच्या जीवनातली घाई, गडबड आणि नेहमीच्या कामात गुंतून राहाणं आपल्या सवयीचं झालेलं....त्यापासून ब्रेक हवा म्हणून तर आपण सुट्टीचा बेत....मग सुट्टीवर गेल्यावर रोजच्या वापरातल्या वाहन एवजी साइट सीइंगची बस किंवा टॅक्सी इतकाच काय तो फरक होणार असेल तर मग त्याचा काय उपयोग? जिथे खरोखरच आपल्याला हवीहवीशी असणारी उसंत मिळू शकते, जिथे खरोखरच आपल्या थकलेल्या, भागलेल्या तन-मनाला विश्रांती व उभारी मिळू शकते, जिथे खरोखरच भोवतालच्या निसर्गाने, वातावरणाने रिफ्रेश व्हायला होतं अशा ठिकाणांची आपल्या देशात कमी नाही.

असेच एक ठिकाण म्हणजे पुण्यापासून ४५ किमी अंतरावर वेल्हे तालुक्यातील . निसर्गसौंदर्याने विशेषत: इथल्या शांततेनं तुम्हाला अगदी मोहून टाकतं. मुक्कामी असाल तर जवळच ट्रेकिंगसाठी हिंदवी स्वराज्याची २५ वर्ष प्रथम राजधानी असलेला राजगड किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवतांना जिंकून घेतलेला पहिला किल्ला "तोरणागड".

तर चला मग . संपर्क-9145295038









२६,२७,२८ जानेवारी २०१८ .....तीन दिवस सलग सुट्टी. तरुणाईच्या भटकंतीचे नियोजन सुरु तरुण किल्ले सर करण्यासाठी तर काही तरूण ...
03/01/2018

२६,२७,२८ जानेवारी २०१८ .....तीन दिवस सलग सुट्टी. तरुणाईच्या भटकंतीचे नियोजन सुरु तरुण किल्ले सर करण्यासाठी तर काही तरूण फक्त छायाचित्र (photography) काढण्याचा आपला छंद जोपासत असतात ..चला अश्याच एका ठिकाणी दामगुडे आसनी गावातील राजगड फार्म ला....अतिशय निसर्गरम्य अश्या फार्म हाऊसला भेट द्या...छायाचित्राचा आपला छंद आणि जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची २५ वर्ष प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याचा ट्रेक अनुभवा... perfect blend of comfort and adventure........

एक अनाेखी सफर....चला नववर्षाचा स्वागत करुयासह्याद्रीच्या कुशीत,  गार गार थंड हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात, घरघुती जेवणा...
27/12/2017

एक अनाेखी सफर....चला नववर्षाचा स्वागत करुया

सह्याद्रीच्या कुशीत, गार गार थंड हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात, घरघुती जेवणाचा आस्वाद घेत रात्रीचा रहाण्याचा आनंद लुटण्यासाठी.. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या राजगड फार्म घेऊन येत आहे दिवस रात्र सहल......
पर्यावरणप्रेमींना निसर्गाच्या कुशीत असलेली जैवविविधता प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ... जवळच असलेल्या राजगड आणि तोरणा किल्ल्याचा स्मरणीय ट्रेक अनुभवा....हे सर्व अापल्या camera मध्ये चित्रित (capture) करत नववर्षाचे स्वागत करूयात..

* कुटुंबासाठी बांबू, कॉटेज आणि टेंटमध्ये रहाण्याची उत्तम सोय
* लज्जतदार शाकाहारी आणि मासाहारी जेवणाची सोय
* इनडोअर गेम्स
* शेकोटी (कॅम्प फायर)
* ट्रॅक्टर सफारी
* जवळच राजगड आणि तोरणा किल्ला

संपर्क साधा- 09145295038

तीन दिवस सलग सुट्टी. तरुणाईच्या भटकंतीचे नियोजन सुरु आहे. काही तरुण किल्ले सर करण्यासाठी तर काही तरूण फक्त छायाचित्र (ph...
23/12/2017

तीन दिवस सलग सुट्टी. तरुणाईच्या भटकंतीचे नियोजन सुरु आहे. काही तरुण किल्ले सर करण्यासाठी तर काही तरूण फक्त छायाचित्र (photography) काढण्याचा आपला छंद जोपासत असतात ..चला अश्याच एका ठिकाणी दामगुडे आसनी गावातील राजगड फार्म ला....अतिशय निसर्गरम्य अश्या फार्म हाऊसला भेट द्या...छायाचित्राचा आपला छंद आणि जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची २५ वर्ष प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याचा ट्रेक अनुभवा... perfect blend of comfort and adventure

Address


Telephone

9145295038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजगड फार्म posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share