Unique Explorers

  • Home
  • Unique Explorers

Unique Explorers Wildlife Tours, Birding Tours, Pilgrimage / Spiritual Tours, SIghtseeing Tours, Family Tours, Conducted Tours, Fixed Departure Group Tours
(1)

Unique Explorers

We at Unique Explorers offer you great packages to take a break from busy city life and enjoy the scenic locations. The wide range of tours, ample destinations, well-sanitized accommodation and travel options and unique packages with pocket-friendly budgets, makes a memorable gateway with Unique Explorers. Along with popular destinations including wildlife sanctuaries, hill stat

ions, beaches, and adventure tours, we offer customized packages in different segments like religious tours, Agro-tourism, Kids special, Summer and Winter camps, Monsoon special, senior citizens special, geographical, and geological tours, science tours, heritage tours and educational tours. We have every package and list of exotic destinations depending on your budget and your preferences. Join us to a world of travel junkies. Our Team
Rahul Paranjape
A technocrat by profession with more than 20 years of experience in the software field. A nature lover, conservator, trekker, enthusiast bird watcher and photographer. Active participation in several hill clean-up drives and tree plantations in and around Pune. Successfully conducted several one-day and multi-day tours for the last three years like Bhigwan, Ashtvinayak Yatra, Bhimashankar, Kashi-Mathura-Ayodhya, Gujrath etc. Experience in handling group size from small to large ones (150+).

Hurry! Book nowCall 9922214812
01/02/2024

Hurry! Book now
Call 9922214812

*कोल्हापूर दर्शन सहल* २ रात्र / ३ दिवसदिनांक ८ ते १० जानेवारी २०२४_नरसोबा वाडी, खिद्रापूर, कणेरी मठ, अदमापूर, ज्योतिबा, ...
26/12/2023

*कोल्हापूर दर्शन सहल*
२ रात्र / ३ दिवस
दिनांक ८ ते १० जानेवारी २०२४
_नरसोबा वाडी, खिद्रापूर, कणेरी मठ, अदमापूर, ज्योतिबा, पन्हाळा, पालीचा खंडोबा सह [वेळ मिळाल्यास ज्वाला नरसिंहपूर व बहे मारुती दर्शन]_

*सहल शुल्क: ₹६,५००/-* प्रती व्यक्ती

*दिवस पहिला*
- सकाळी ७ वाजता प्रस्थान
- वाटेमध्ये चहा/नाष्टा करून पुढील प्रवास
- दुपारचे जेवण सांगली / वाडी येथे
- वाडी येथे दर्शन करून खिद्रापूर कडे प्रस्थान
- खिद्रापूर येथे श्री कोपेश्वर मंदिर तसेच जैन मंदिर दर्शन
- कोल्हापूर मुक्कामी पोहोचून रात्रीचे जेवण व मुक्काम

*दिवस दुसरा*
- श्री महालक्ष्मी दर्शन
- चहा / नाष्टा करून कणेरी मठ प्रस्थान
- कणेरी मठ येथील ग्रामीण जीवन संग्रहालय बघून दुपारचे भोजन
- अदमापूर येथे बाळूमामा समाधी मंदिर दर्शन
- कोल्हापूर येथे न्यू पॅलेस (छत्रपती शाहू पॅलेस) व म्युझियम ला भेट
- कोल्हापूर येथे रात्रीचे जेवण व मुक्काम

*दिवस तिसरा*
- चहा / नाष्टा करून रंकाळा तलाव भेट
- पन्हाळा भेट. जेवण
- ज्योतिबा दर्शन करून पुण्याकडे प्रस्थान
[वेळेच्या उपलब्धतेनुसार बहे मारुती व ज्वाला नृसिंहपुर भेट]
- येताना पाली खंडोबा दर्शन
- रात्रीचे जेवण करून पुणे आगमन
- सहल समाप्त

*समाविष्ट*
- नॉन एसी बस ने पुणे ते पुणे प्रवास
- स्टॅंडर्ड हॉटेल मध्ये निवास - नॉन एसी रूम्स. (एसी रूम हवी असल्यास रु. ५०० अतिरिक्त आकार पडेल)
- सकाळचा चहा/नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण, सायंकाळी चहा/स्नॅक्स (सर्व शाकाहारी)
- प्रथमोपचार
- सहल व्यवस्थापक

*असमाविष्ट*
- खाण्या-पिण्याच्या अतिरिक्त ऑर्डर्स
- प्रेक्षणीय स्थळांचे प्रवेश शुल्क
- वैयक्तिक स्वरूपाचे कोणतेही खर्च
- प्रथमोपचारापलीकडील औषधोपचार

आजच आपला सहभाग निश्चित करा..

राहुल परांजपे
Unique Explorers
9922214812

21/09/2023
शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रामोरगाव - सिद्धटेक - पाली - महड - थेऊर - लेण्याद्री - ओझर - रांजणगाव - मोरगाव २ मुक्काम / ३ ...
11/06/2023

शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा

मोरगाव - सिद्धटेक - पाली - महड - थेऊर - लेण्याद्री - ओझर - रांजणगाव - मोरगाव

२ मुक्काम / ३ दिवस

दिनांक २४ ते २६ जुन २०२३

रु. ४,७५०/- प्रति व्यक्ती (एक खोलीत २ व्यक्ती)

नोंदणीसाठी त्वरित संपर्क साधा:

राहुल परांजपे
९९२२२१४८१२
Unique Explorers

भिगवण येथे फ्लेमिंगो 🦩 बघण्याची ह्या मोसमातील कदाचित शेवटची संधी.....भिगवण पक्षी निरीक्षण सहल - बॅच 3दिनांक १९ मार्च २०२...
17/03/2023

भिगवण येथे फ्लेमिंगो 🦩 बघण्याची ह्या मोसमातील कदाचित शेवटची संधी.....

भिगवण पक्षी निरीक्षण सहल - बॅच 3
दिनांक १९ मार्च २०२३
शुल्क: ₹ १,८००/- फक्त

♦️पुणे ते पुणे एसी गाडीने प्रवास
♦️सकाळचा चहा/नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण
♦️दीड ते दोन तास बोट राईड
♦️ रामदरा मंदिर व थेऊर गणपती मंदिराला भेट.
♦️मार्गदर्शन

थोड्याच जागा शिल्लक....

संपर्क:
राहुल परांजपे
9922214812
UNIQUE EXPLORERS

https://uniqueexplorers.co.in/bhigwan

𝕊𝕆𝕌ℝ𝔸𝕊ℍ𝕋ℝ𝔸 𝔻𝔸ℝ𝕊ℍ𝔸ℕ〰〰〰〰〰〰〰〰〰2̬4̬ F̬e̬b̬r̬u̬a̬r̬y̬ 2̬0̬2̬3̬ t̬o̬ 0̬2̬ M̬a̬r̬c̬h̬ 2̬0̬2̬3̬Departure: 23 February from Pune ...
01/11/2022

𝕊𝕆𝕌ℝ𝔸𝕊ℍ𝕋ℝ𝔸 𝔻𝔸ℝ𝕊ℍ𝔸ℕ
〰〰〰〰〰〰〰〰〰
2̬4̬ F̬e̬b̬r̬u̬a̬r̬y̬ 2̬0̬2̬3̬ t̬o̬ 0̬2̬ M̬a̬r̬c̬h̬ 2̬0̬2̬3̬
Departure: 23 February from Pune
6N / 7D
2 Nights Dwarka, 2 Nights Somnath, 2 Nights Junagadh
Rs. 17,000/- p.p. Ex. Ahmedabad
➖➖➖➖➖➖➖➖➖
Highlights
Dwarka: Dwarkadhish Temple, Sudam Setu, Gomati Sangam, Nageshwar Temple, Rukmini Temple, Beyt Dwarka, Gopi Talav
Porbandar: Sudam Mandir
Somnath: Somnath Jyotirling Mandir, Ram Mandir, Panch Pandav/Hingalaja Mata MAndir, Gita Mandir, Bhalka Tirth, Ban Ganga
Gir: Jungle Safari
Junagadh: Girnar, Mohabat Maqbara

Inclusions
- Rajkot - Dwarka - Porbandar - Somnath - Gir - Junagadh - Ahmedabad travel by AC Bus
- AC Accommodation
- Morning Tea/Breakfast, Lunch, Evening Tea, Dinner during the tour.
- Tour Manager
- First Aid

Exclusions
- Railway tickets / Airfare
- Meals during train journey
- Bottled drinking water
- Food orders other than specified.
- Porter/Coolie charges
- Pooja related expenses
- Express entry charges at temples
- Personal expenses of any kind
- Jungle Safari fees at Gir National Park (Approx 800 p.p. for 3 Hrs. open jeep safari)
- Ropeway / Cable Car fees at Girnar (Rs 700+GST return, Rs 400+GST one way)
- Insurance
- Medical Expenses beyond First Aid.
- Any other expenses that are not mentioned in inclusions.

Hurry!!!
Book your seat now...

Rahul Paranjape
ᴜɴɪǫᴜᴇ ᴇxᴘʟᴏʀᴇʀs
9922214812, 9822002594

रेल्वे तिकीट मिळण्याच्या दृष्टीने आपला सहभाग दि. १५ ऑगस्ट पर्यंत निश्चित करा.राहुल परांजपेUnique Explorers9922214812, 98...
05/08/2022

रेल्वे तिकीट मिळण्याच्या दृष्टीने आपला सहभाग दि. १५ ऑगस्ट पर्यंत निश्चित करा.

राहुल परांजपे
Unique Explorers
9922214812, 9822002594

शिवथर घळसहल दि. १७ जुलै २०२२सहल शुल्क: रु. १,४००/- प्रति व्यक्तीसंपर्क: राहुल परांजपेUnique Explorers ९९२२२१४८१२, ९८२२००...
06/07/2022

शिवथर घळ

सहल दि. १७ जुलै २०२२
सहल शुल्क: रु. १,४००/- प्रति व्यक्ती

संपर्क:
राहुल परांजपे
Unique Explorers
९९२२२१४८१२, ९८२२००२५९४

श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली ही शिवथर घळ भोर-महाड रस्त्यावर वरंध घाटामध्ये महाडपासून सुमारे ३५ किमी वर, आजूबाजूला गर्द हिरवाई आणि समोरच कोसळणारा धबधबा ह्याच्या कुशीमध्ये वसलेली आहे.
समर्थ रामदास स्वामींचे शिवथर घळीमध्ये सुमारे बावीस वर्ष वास्तव्य होते.
ग्रंथराज श्री दासबोधाचे हे जन्मस्थान आहे. समर्थ रामदास स्वामींनी येथेच आपला पट्टशिष्य असलेल्या कल्याण स्वामींकडून दासबोधाचे लिखाण करून घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांची पहिली भेट देखील ह्याच घळीमध्ये झाली असे सांगितले जाते.
काळाच्या पडद्याआड गडप झालेल्या ह्या ऐतिहासिक घळीला धुळ्याच्या श्री शंकरराव देव ह्यांनी १९३० मध्ये शोधून काढले. श्री समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाल्यानंतर १९५० मध्ये घळीचा परिसर सुशोभीकरण आणि डागडुजी करण्यात आली.
पुण्याहून शिवथर घळीकडे जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक रस्ता भोर - वरंध घाट मार्गे आहे व दुसरा ताम्हिणी घाट मार्गे आहे. दोन्हीही घाट पावसाळ्यामध्ये नितांत सुंदर निसर्गाचे दर्शन घडवितात. जागोजागी कोसळणारे असंख्य धबधबे, हिरवीगार वनराई, धुक्यात हरविलेल्या वाटा संपूर्ण प्रवासामध्ये मनाला मोहवून टाकतात.

*समाविष्ट बाबी*
१. पुणे ते पुणे (ताम्हिणी घाट मार्गे) नॉन एसी गाडीने प्रवास
२. सकाळचा चहा/नाष्टा, दुपारचे घरगुती स्वरूपाचे शाकाहारी जेवण, संध्याकाळी चहा/अल्पोपहार
३. स्थलदर्शन
४. प्रथमोपचार

*असमाविष्ट बाबी*
१. खाण्यापिण्याच्या अतिरिक्त ऑर्डर्स
२. बाटलीबंद पाणी (गाडीमध्ये पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध असेल)
३. प्रथमोपचारापलीकडील औषधोपचार
४. व्यक्तिगत स्वरूपाचे कोणतेही खर्च
५. पूजा, दान, दक्षिणा, अभिषेक
६. समाविष्ट बाबींच्या यादीमध्ये नसलेल्या गोष्टी.

*सूचना:* कोणत्याही कारणाने सहल रद्द करावी लागल्यास सहल शुल्क परत केले जाणार नाही, सहल पुढील तारखेस परत आयोजित केली जाईल. तसेच सहलीदरम्यान काही कारणाने शिवथर घळीपर्यंत पोहोचता आले नाही तरी शुल्क परत दिले जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

https://uniqueexplorers.co.in/upcoming_tours/

21/06/2022

महिषासुर मर्दिनी, चार मुखी शंकर, शेषशायी विष्णू, स्त्री रूपातील गणेश, ब्रह्म, विष्णू, महेश, सात हात, मनुष्याचे शीर आणि प्राण्याचे शरीर असलेला बळभद्र, सप्तमातृका, सहस्रलिंग तसेच काही सेंटीमीटर पासून सहा फूट आकाराच्या असंख्य पिंडी अशा अनेक विस्मयचकित करणाऱ्या कलाकृती पाहण्यासाठी अवश्य सहभागी व्हा!

रविवार दि. २६ जून
*साताऱ्याचे शिल्पवैभव*
@₹१,६००/- प्रति व्यक्ती फक्त

संपर्क:
राहुल परांजपे
Unique Explorers
9922214812, 9822002594

निवास व्यवस्था ठरविण्यासाठी कृपया दि. 18 एप्रिल पर्यंत आपला सहभाग निश्चित करा.अधिक माहिती तसेच बुकिंग साठी आजच संपर्क सा...
14/04/2022

निवास व्यवस्था ठरविण्यासाठी कृपया दि. 18 एप्रिल पर्यंत आपला सहभाग निश्चित करा.
अधिक माहिती तसेच बुकिंग साठी आजच संपर्क साधा.

9922214812, 9822002594
राहुल परांजपे
Unique Explorers

BHIGWAN  BIRD  WATCHING  TOUR 20 March 2022Happy to announce 5th bird watching tour of this season😊 *Highlights of the t...
07/03/2022

BHIGWAN BIRD WATCHING TOUR
20 March 2022
Happy to announce 5th bird watching tour of this season😊
*Highlights of the tour*
🔸Pune to Pune transfer by non AC vehicle
🔸All meals - Tea/Breakfast, Lunch, Evening tea, Dinner
🔸 *Two hours boat ride in the lake for watching birds*
🔸Visit to the picturesque Ramdara temple
🔸Visit to Chintamani Ganapati temple at Theur

Visit https://uniqueexplorers.co.in/bhigwan for more details

Bhimashankar Darshan Tour Highlights▫️Pune to Pune transfer by AC vehicle▫️Delicious vegeterian food▫️Bhimashankar Jyoti...
06/03/2022

Bhimashankar Darshan Tour Highlights

▫️Pune to Pune transfer by AC vehicle
▫️Delicious vegeterian food
▫️Bhimashankar Jyotirlinga Darshan
▫️Visit to Bhima River Source (Ugam)
▫️Visit Harishchandra Mahadev Temple, Ghodegaon
▫️Visit Shri Lenyadri Moraya Ardhapeeth, Vadgaon Kashimbeg

For further details and bookings contact:

Rahul Paranjape
9922214812, 9822002594
ᴜɴɪǫᴜᴇ ᴇxᴘʟᴏʀᴇʀs

भिगवण पक्षी निरीक्षण सहलथेऊर व भुलेश्वर सह**🦩🦆🦜🦢🕊️🦤दि. 13 फेब्रुवारी@ ₹ 1,600 /- फक्त**८ फेब्रुवारी पर्यंत बुकिंग करा आण...
02/02/2022

भिगवण पक्षी निरीक्षण सहल
थेऊर व भुलेश्वर सह**
🦩🦆🦜🦢🕊️🦤
दि. 13 फेब्रुवारी
@ ₹ 1,600 /- फक्त
**८ फेब्रुवारी पर्यंत बुकिंग करा आणि मिळवा रु. १००/- डिस्काउंट
अधिक माहितीसाठी 9922214812, 9822002594 वर संपर्क साधा अथवा https://uniqueexplorers.co.in/upcoming_tours.aspx ला भेट द्या.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳         🇮🇳
26/01/2022

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

🇮🇳

Colorful evening at vitthal wadi Riverside
05/01/2022

Colorful evening at vitthal wadi Riverside

The Flamingos🦩 have arrived with many other migratory birds! Join us and watch them in action at the Ujni Backwaters on ...
23/12/2021

The Flamingos🦩 have arrived with many other migratory birds!
Join us and watch them in action at the Ujni Backwaters on 9th Jan 2022 at Rs. 1,500/- only.

For large groups, separate tour can be arranged at special rates.

Rahul Paranjape
9922214812, 9822002594
Unique Explorers
https://uniqueexplorers.co.in/upcoming_tours.aspx

09/12/2021

Tour Memories 😍

KIDS CAMP⛺⛺⛺⛺⛺⛺We are back kids!!The wait is over...Make your child's Christmas vacations memorable in the midst of quie...
19/11/2021

KIDS CAMP
⛺⛺⛺⛺⛺⛺
We are back kids!!
The wait is over...Make your child's Christmas vacations memorable in the midst of quiet nature away from hustle bustle of the city!

**Introducing a Kids Camp on 25 to 27 December at Tikona Foothills**

Highlights of the camp
▪️Unique location with traditionally cooked delicious vegetarian food. 🏕️🫕
▪️Comfortable tent stay ⛺
▪️Birding supported by informative slide shows. 🦚🦜🦆🦅
▪️Hiking, Nature trails 🥾⛰️
▪️Indoor and outdoor games 🏸🏏🏀🎲♟️
▪️Art and Craft ✏️🎨
▪️Stargazing✨🔭
▪️Camp fire🔥
▪️Music & Dance 🎼🎤🕺
▪️Yoga 🧘‍♀️🧘‍♂️
▪️Boat ride 🚣
▪️Visit to Hadshi Temple, Sant Darshan museum🛕🙏📿
▪️Any two adventure rides at Hadshi 🧗‍♀️🎯

All the above at an unbelievable price of ₹ 6,000/- only without cutting any corners.

Visit https://uniqueexplorers.co.in/kidscamp_dec21/ for further details.

17/09/2021

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Unique Explorers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Unique Explorers:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share