B G Tours and Travels Pune

  • Home
  • B G Tours and Travels Pune

B G Tours and Travels Pune सहल अशी आपल्याला हवी तशीच ......
Domestic and International Tour Operator
Air Tickets Booking
Customized Packages
Passport and Visa Assistance
(3)

Egypt Tours & Travels
10/12/2023

Egypt Tours & Travels

07/12/2023

*काशी गया प्रयाग अयोध्या चित्रकूट सह*
_*बी जी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची खास सहल*_
दिनांक _*4 फेब्रुवारी 2024*_ पुणे येथून ट्रेन
चित्रकुट दर्शन करणे मुक्काम.
नंतर प्रयाग राज संगम आनंद भवन बघून अयोध्या दर्शन.
वाराणसी काशी विश्वनाथ दर्शन गंगा आरती. सारनाथ बघून आपण बोध गया, गया दर्शन करून
पाटणा पुणे ट्रेन ने परत येणार आहोत
एकूण 7 हॉटेल मुक्काम आहेत
चांगली हॉटेल्स आहेतच
जेवण सुद्धा चांगले देतोच
आरामदायी प्रवास..
*सहल किंमत रु ३३,७५० /- अधिक ट्रेन तिकीट अंदाजे रु ४,०००/- 3 AC जाऊन येऊन असेल*
कन्फर्म तिकीट साठी आजच सहल बुक करा त्यासाठी आपले आधार कार्ड खालील नंबर वर शेयर करा
Manish Kelkar 9422315358
वृषाली 9404084258
*B G Tours and Travels*
_*Address:- B G, Tours and Travels,Lokmanya Bal Gangadhar Tilak Rd, near Swami samarath Math, Madiwale Colony, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030*_

Upcoming Tour Bumper offers for early bird discountFor More details please 🤙 Vrushali 094040 84258
02/08/2023

Upcoming Tour
Bumper offers for early bird discount

For More details please 🤙 Vrushali 094040 84258

26/07/2023

आओ झुकर सलाम करें उनकोजिनके हिस्से मे ये मुकाम आता है,खुशनसीब हैं वो जिनकाखून देश के काम आता हैकारगिल विजय दिवस 2023 की शुभकामनाएं


11/07/2023

Limited seats
Book your seat Today
🤙 094040 84258 Vrushali
🤙 9422315358 Manish Kelkar

B G Tours and Travelsआमच्या 25 व्या वर्धापन दिनी प्रत्यक्ष येऊन तसेच फोन ,सोशल मीडिया द्वारे सर्वांनी शुभेच्छा दिल्या.या...
11/07/2023

B G Tours and Travels
आमच्या 25 व्या वर्धापन दिनी प्रत्यक्ष येऊन तसेच फोन ,सोशल मीडिया द्वारे सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
यामुळेच पाठबळ मिळते व वाढते
येणाऱ्या सहली
काशी प्रयाग अयोध्या
नेपाळ
चारधाम
नॉर्थ ईस्ट
पुरी भुवनेश्वर कलकत्ता
भूतान
श्रीलंका
कोस्टल कर्नाटका
केरळ
राजस्थान
Statue of unity
आसाम मेघालय
जपान
इजिप्त
व्हिएतनाम
तसेच
मुंबई लक्षद्वीप कोचीन कोस्टा क्रुझ

पावसाळी सहल आंबोली

बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न शिवसृष्टी
इत्यादी अनेक सहली उपक्रम करायचे आहेत
परत एकदा धन्यवाद
पुढील आठवड्यात सर्व सहलीचे प्रेझेंटेशन चा कार्यक्रम आहे
वेळ ठिकाण कळवूच

भेटत रहा
फिरत रहा

B G Tours and Travels Team
मनिष केळकर
9422315358

वृषाली 094040 84258

12/04/2023

Good evening,

We have 4 seats cancelled and vacated in 21st April Nepal Tour (8 days) due to family issues... We can give that seats in best rate... If interested do let us know immediately.

Please Call 🤙 Immidiatly on
Manish Kelkar 9422315358
Vrushali 094040 84258
Offer for limited period only

 #चारधामयात्रा  #यमुनोत्री #गंगोत्री  #केदारनाथ  #बद्रीनाथ चला चारधाम यात्रा करूया फक्त बी जी टूर्स सोबत अनुभवी टूर सहल ...
03/03/2023

#चारधामयात्रा
#यमुनोत्री
#गंगोत्री
#केदारनाथ
#बद्रीनाथ
चला चारधाम यात्रा करूया फक्त बी जी टूर्स सोबत
अनुभवी टूर सहल संचालक दिल्ली ते दिल्ली
घरच्या सारखे जेवण म्हणजे कसले टेन्शन नाही
चला तर मग आज च आपले बुकिंग निश्चित करा
लवकर बुकिंग करा व आपले यात्रा रेजीस्ट्रेशन निश्चित करा
बुकिंग साठी त्वरित संपर्क करा
मनीष केळकर ९४२२३१५३५८
वृषाली 094040 84258

Book your this summer with B G Tours and Travels Pune Shimala-Manali-Chandigarh6 Nights 7 Days Package Best Deal     And...
25/02/2023

Book your this summer with B G Tours and Travels Pune
Shimala-Manali-Chandigarh
6 Nights 7 Days Package
Best Deal



And many more
For more details Call
Manish 9422315358
Vrushali 094040 84258

Very exciting offer till 28th February’23. Maximise the opportunity. All the best & happy selling.For More Details Pleas...
18/02/2023

Very exciting offer till 28th February’23. Maximise the opportunity. All the best & happy selling.

For More Details Please Call
Manish Kelkar 9422315358
Vrushali 094040 84258



आजची आमची सहल प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीसमर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफ...
15/02/2023

आजची आमची सहल
प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती

समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर मध्ये 11 ठिकाणी मारुतीच्या मूर्त्यांना स्थापित केले. चला मग जाणून घेऊ या कुठे आहे हे 11 मारुती.

* चाफळचा वीर मारुती / प्रताप मारुती /भीममारुती
सातारा कराड चिपळूणकडून जाणाऱ्या फाट्याजवळ उंब्रज गावाजवळ चाफळ येथे रामाच्या देऊळासामोरी हात जोडून उभा दास मारुती आणि त्याच देऊळाच्या मागे प्रताप मारुतीची कृष्ण नदीच्या काठावर चुना, वाळू, ताग पासून बनवलेलीही मूर्ती स्थापिली आहे. 6 फुटी ही उंच मूर्ती रामाच्या समोर हात जोडून उभारल्या या मूर्तीचे नैत्र श्रीरामाच्या चरणाकडे स्थिर असल्याचे जाणवते. चाफळच्या रामाच्या देऊळाच्या मागे रामदासांनी बांधलेले हे देऊळ आजतायगत आहे. या देऊळातली मारुतीची मूर्ती भीमरूपी स्तोत्रामध्ये वर्णन केल्या सारखीच आहे. कमरेला सोन्याची कासोटी, किणकिणत घंटा, नेटका, सडपातळ डोळ्यातून अग्निवर्षाव होताना जाणवणे. मूर्तीच्या पायाखाली दैत्य आहे. चाफळ येथे मारुतीच्या दोन मुर्त्यांची स्थापना रामदासांनी केली असून दोन्ही मूर्तींचे रूप वेगवेगळे आहे.

* माजगावचा मारुती
चाफळपासून 3 कि.मी. लांब एक गावात पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला समर्थानी मारुतीचे रूप दिले. 5 फुटीची मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभारलेली आहे. आधीच्या कौलारू, माती विटाच्या देऊळाला जीर्णोद्धार करून नवे रूप देण्यात आले आहे.

* शिंगणवाडीचा मारुती / खडीचा मारुती / बालमारुती
याला चाफळचा तिसरा मारुती देखील म्हणतात. शिंगणवाडीची टेकडी चाफळ पासून 1 की.मी. च्या अंतरावर आहे. येथे रामघळ समर्थांच्या ध्यानाचे छोटेशे स्थळ आहे. येथे समर्थानी मारुतीची छोटीशी सुबक मूर्तीची स्थापना केली. 4 फुटी उंचीची उत्तरेकडे तोंड केलेली ही मूर्ती जिच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसण्यात येते. सर्व 11 मारुतीच्या देऊळात हे सर्वात लहान देऊळ आहे. आजूबाजूच्या परिसरात घनदाट झाडे आहे. या देऊळाचा कळस तांबड्या रंगाने रंगविला आहे.

* उंब्रजचा मारुती / मठातील मारुती
चाफळचे 2 आणि माजगावातील मारुतीचे दर्शन करून परत उंब्रजला आल्यावर इथे जवळच 3 मारुती आहे. त्यातील हा एक उंब्रजचा मठातील मारुती. असंही आख्यायिका आहे की समर्थ चाफळवरून उंब्रजला दररोज स्नानेसाठी येत असत. तेव्हा एकदा ते नदीत बुडताना त्यांना स्वयं हनुमंतानेच वाचविले होते. समर्थांना उंब्रज मधील काही जमीन बक्षीस म्हणून मिळाली होती. तिथे समर्थानी मारुतीच्या देऊळची स्थापना करून चुना, वाळू आणि तागने निर्मित ही मारुतीची देखणी मूर्ती आहे. ह्या मूर्तीच्या पायाखाली दैत्य दिसतो.

* मसूरचा मारुती
उंब्रजपासून 10 की.मी. असलेले मसूर येथे मारुतीची स्थापना केली आहे. 5 फुटीची चुन्यापासून बनवलेलीही पूर्वाभिमुखी असलेली मारुतीची मूर्ती अतिशय सौम्य प्रसन्न असलेली मूर्तीच्या मस्तकी मुकुट, गळ्यात माळ, जानवं, कमरेला मेखला, पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दिसतो. सहा दगडी खांब्यावर देऊळाचे छत तोलून धरले आहे. मूर्तीच्या एका बाजूस शिवराम आणि दुसऱ्या बाजूस समर्थांचे चित्र काढलेले आहे. या देऊळाचा सभामंडप 13 फूट लांबी रुंदीचा आहे.

* शिराळ्याचा मारुती
सांगली जिल्ह्यात नागांसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव शिराळे याचा एसटी स्टॅन्डजवळ हे मारुतीचे देऊळ समर्थानी स्थापित केले आहे. हे देऊळ देखणे असून मारुतीची मूर्ती अतिशय भव्य आहे. 7 फुटी उंच ही मूर्ती चुन्याने बनवलेली आहे. ही मूर्ती उत्तराभिमुखी आहे. कटिवस्त्र आणि त्यातील गोंडा सुंदर असून कंबरपट्ट्यामध्ये घंटा बसविण्यात आला आहे. मूर्तीच्या डोक्याचा उजवी आणि डाव्या बाजूस झरोके आहे ज्यामधून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. देऊळाच्या प्राकाराला दक्षिण दिशेस दार आहे.

* शहापूरच्या मारुती
कराड मसूर रस्त्यावर 15 की.मी. च्या अंतरावर मसूरपासून 3 की.मी. अंतरापासून शहापूरच्या फाट्याहून 1 की.मी. लांब हे मारुतीचे देऊळ आहे. 11 मारुती मधल्या मारुतीमध्ये सर्वात पहिले या मारुतीची स्थापना केली आहे. या मारुतीला चुन्याचा मारुती देखील म्हटले जाते. या गावाच्या एका टोकांवर नदीच्या काठाला मारुतीचे देऊळ आहे. देऊळ आणि मारुतीची मूर्ती दोन्ही पूर्वाभिमुखी आहे. 7 फुटाची ही मूर्ती काहीशी उग्र दिसते. या मूर्तीच्या पुढील पितळी उत्सव मूर्ती आहे. मारुतीच्या मूर्तीच्या मस्तकी गोंड्यांची टोपी आहे. येथून जवळच रांजण खिंड आहे. येथून 2 दगडी रांजण दिसतात ह्याचा जवळच्या टेकडीवर समर्थांचे वास्तव्य असतं.

* बहे बोरगावचा मारुती
सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे गावा जवळ बोरगांवामुळे त्याला बेह बोरगाव म्हटले जाते. इथल्या मारुतीच्या स्थापनेच्या मागे एक आख्यायिका आहे. ती रामायणाशी संलग्न आहे. रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येला परतांना इथे बोरगावास वास्तव्यास होते. कृष्णानदीला त्यावेळी वाळवंट होते. श्रीराम संध्यास्नान करत असताना कृष्णेला पूर येतं तेव्हा मारुतीने आपले दोन्ही बाहू अडवून नदीच्या प्रवाहाला धरून ठेवले. ते प्रवाह दोन्ही बाजूस विभक्त झाले. त्यामधून एक बेट तयार झाले. आणि या क्षेत्राला बहे असे नाव मिळाले.
या जागी मारुतीचे समर्थांना मूर्तिरूपात दर्शन झाले नाही तेव्हा त्यांनी डोहात उडी मारून मारुतीची मूर्ती त्या डोहातून काढून स्थापित केली. मारुतीचे दोन्ही हात पाणी अडविण्याचा पावित्र्यात दिसून येतात डोक्यावर मुकुट हात दोन्ही मांड्यांचा बाजूला धरलेले. अशी ही भव्य मूर्ती दिसते. इथे जाण्यासाठी कृष्णानदीच्या वरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावरून जावे लागते. नदीस पूर आल्यास इथे जाणे शक्य नसते.

* मनपाडळेचा मारुती
मनपाडळे आणि पारगाव कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड -ज्योतिबाच्या परिसरात आहे. कोल्हापूर ते वडगाव वाठारपासून पुढे 14 की.मी.च्या अंतरावर हे मनपाडळे आहे. 11 मारुती पैकी सर्वात दक्षिणे दिशेस असलेल्या या मारुती देऊळाची स्थापना समर्थानी केली 5 फूट उंच असलेली ही साधी सुबक मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुखी आहे. मूर्ती जवळ दीडफुटी उंच कुबडी ठेवलेली आहे. जवळपास ओढ्या काठी सुंदरसे कौलारू देऊळ आहे. औरसचौरस असलेल्या गाभाऱ्याचे ह्या देऊळात नवीन बांधकाम केलेले सभामंडप देखील आहे.

* पाडळी मारुती
वारणेच्या खोऱ्यात असलेल्या मनपाडळे गावाच्या जवळच पाडळी गावात मारुतीची मूर्ती आहे.

* पारगावाचा मारुती
यालाच बाळमारुती किंवा समर्थांच्या झोळीतला मारुती असे म्हणतात. कराड- कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव जवळ नव्या पारगावाजवळ जुने पारगाव आहे त्यात ही मारुतीची मूर्ती आहे. 11 मारुतींपैकी शेवटची आणि सर्वात लहान अशी ही मूर्ती सपाट दगडवर कोरलेली दीड फुटीची मूर्ती आहे. शेंदूर नसून केसांची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याचा आविर्भावात ही कोरलेली आहे. मनपाडळे ते पारगाव अंतर 5 की.मी.चे असून वळसा घेलेला रस्ता आहे.

या 11 मारुती शिवाय समर्थांनी गोदावरी काठी, टाकळी येथे गोमयाचा मारुतीचे स्थापन केले आहे. एकदा तरी आपण 11 मारुतीच्या दर्शन करावे.

Plan Your Holiday Now New Destination new Plan So many attractions Beautiful Nature Enjoy NEPAL tour with B G Tours and ...
09/02/2023

Plan Your Holiday Now
New Destination new Plan
So many attractions Beautiful Nature
Enjoy NEPAL tour with B G Tours and Travels Pune
For More Details
Please Call
Manish 9422315358
Vrushali 094040 84258

09/02/2023
Group Tour Batch 31st JAN to 6th FEB 2023 Best Tour Best Experience Enjoying a Lot
07/02/2023

Group Tour Batch 31st JAN to 6th FEB 2023 Best Tour Best Experience Enjoying a Lot

आमचे लाडके शहरआमचा लाडका हो वाडाआमचा मानाचा हो बिंदूलावले झेंडे अटके पार...होय 22जानेवारी 1723..शनिवार वाड्याचा 290 वा व...
21/01/2023

आमचे लाडके शहर
आमचा लाडका हो वाडा
आमचा मानाचा हो बिंदू
लावले झेंडे अटके पार...
होय 22जानेवारी 1723..शनिवार वाड्याचा 290 वा वाढ दिवस
वास्तू शांतीचा दिवस22 जानेवारी सकाळी 10 वा आपण हा साजरा करणार आहोतवाड्याची माहिती घेऊन.
नक्की या
मराठी बरोबर हा उपक्रम हिंदी व इंग्लिश मध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे.
सर्वांनी या
आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना पण बोलवा.
RSVP pl and book through the link given
Manish
9422315358

https://in.bookmyshow.com/sports/pune-city-shaniwarwada-heritage-walk/ET00350074

चारधाम यात्रायमुनोत्री-गंगोत्री-केदारनाथ-बद्रीनाथ10 मे 2023 व 23 मे 2023आजच सीट बुक करा Limited seats availableCall 9422...
04/01/2023

चारधाम यात्रा
यमुनोत्री-गंगोत्री-केदारनाथ-बद्रीनाथ
10 मे 2023 व 23 मे 2023
आजच सीट बुक करा
Limited seats available
Call 9422315358
+91 94040 84258

22/12/2022

One of the Best and New Destination
Azerbaijan ....Baku
Lets Go with our Loved One and Enjoy and add one more place in your Bucket list



-2023

19/12/2022

श्री मोरया गणपती चिंचवड हेरीटेज वॉक..
गणेशभक्त श्री मोरया गोसावी यांचा चिंचवड परिसर
आज उज्ज्वल विकास फाउंडेशन तर्फे चिंचवड हेरीटेज वॉक चे आयोजन केले
मोरया गोसावी देवस्थान व त्याचे ऐतिहासिक महत्त्व कळाले.
देव वाडा व तेथील प्राचीन सुंदर गणेश मंदिर वेद पाठ शाळा ई उपक्रम बघितले
चापेकर वाडा आद्य क्रांतिकारक चापेकर बंधू यांचे कार्या विषयी माहिती व श्री राम मंदिर
अनेक वास्तू बघितल्या
चांदीच्या ताटात थाटामाटात जेवण.. आहाहा..
आपले हेरीटेज आपले पुणे..आपले चिंचवड..
आपला वारसा..

खरतर रविवार म्हणजे सुट्टी चा दिवस आपल्या माणसांना वेळ द्यायचा दिवस
चला तर मग आपल्या जिवलगांसोबत आपला इतिहास पाहूया व जतन करूया
B G Tours and Travels Pune सोबत. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक दिवसाच्या सहली
Walk


and Many more

B G Tours and Travels
9422315358

Today Our Group @ Muunar Enjoying their 5 Nights 6 Days Kerala Tour Their Smiles says Everything Enjoy such Beautiful an...
19/12/2022

Today Our Group @ Muunar
Enjoying their 5 Nights 6 Days Kerala Tour
Their Smiles says Everything
Enjoy such Beautiful and Memorable tour With and only B G Tours and Travels Pune




For More Details Please Call
Manish Kelkar 9422315358
Vrushali +91 94040 84258

इजिप्त त्याच्या प्राचीन संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. गीजा पिरॅमिड कॉम्प्लेक्स आणि ग्रेट स्फिक्स सारखी प्रसिद्ध स्मारके येथ...
15/12/2022

इजिप्त त्याच्या प्राचीन संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. गीजा पिरॅमिड कॉम्प्लेक्स आणि ग्रेट स्फिक्स सारखी प्रसिद्ध स्मारके येथे आहेत. येथील शासकाला एके काळी फॅरो म्हणून ओळखलं जात होतं. इजिप्त मधील 12 टक्के कर्मचारी पर्यटन व्यवसायात काम करतात.

इजिप्त विषयी काही रोचक तथ्य (Facts about Egypt in marathi)
1) इजिप्त हा अरबी लोकसंख्येचा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.
2) इसवी सन पूर्व 3150 च्या सुमारास इजिप्त ची स्थापना झाली आहे.
3) लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये इजिप्त हा 15 व्या क्रमांकावर येतो.
4) कैरो हे सर्वात मोठे शहर आणि इजिप्तची राजधानी आहे.
5) जगातील पहिली नौका इजिप्तमध्ये तयार करण्यात आली होती.
6) प्राचीन इजिप्त मध्ये एखाद्या मांजराला ठार केल्यास त्याला फाशीची शिक्षा सुनावली जात होती.
7) इजिप्तमध्ये दरवर्षी फक्त एक इंचच पाऊस पडतो.
8) इजिप्तमध्ये घड्याळाचा शोध लागला असे मानले जाते.
9) इजिप्तमधील बारा टक्के कर्मचारी हे पर्यटन व्यवसायात गुंतले आहेत.

चला अश्या रहस्यात्मक इजिप्त ला भेटायला
With B G Tours and Travels Pune

08/12/2022

Narmada Parikrama arrange by B G Tours and Travels Pune on 12th Jan to 26th Jan 2023
Book your seat Today only
Call
9422315358
+91 94040 84258

17/11/2022

New Year New Goal
Book your New Destination Today only
B G Tours and Travels Pune give you a best Discount rate with Beautiful Destination
Enjoy so many this in one tour only

Best Experience
stay
And many more
Find your Passport and come to us
Wonderful destination aai tong for you
B G Tours and Travels Pune
9422315358
+91 94040 84258

दसरा पावन पर्वाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा..केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचारlशास्त्र ग्रंथ विलोकेन मनुजा येतसे चा...
05/10/2022

दसरा पावन पर्वाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा..

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचारl

शास्त्र ग्रंथ विलोकेन मनुजा येतसे चातुर्य फार ll

कवी मोरोपंत यांची हि आर्या कालातीत आहे.

पर्यटन म्हणजेच सीमोल्लंघन याचे महत्त्व आज दसरा या पावन पर्वा मध्ये आपण करतो.
आज या निमित्ताने जगभर आपण सहली करत असताना क्रुझ पर्यटन या मध्ये अनेक पर्याय आम्ही घेऊन आलो आहोत.

डिसेंबर मध्ये दुबई कोस्टा तोस्काना 4200 पर्यटक अनेक स्विमिंग पूल रेस्तो जगातील सर्व सुखं असणारी भव्य दिव्य शिप दुबई अबुधाबी दोहा मस्कत असा यूएई चां परिपूर्ण आनंद
आपली घर से घर तक अशी सहल..नक्की या.

जानेवारी मध्ये singapore Thailand Malaysia नव्याने explore kara Royal carribbean संगे सुख चैन मौज
आंतर राष्ट्रीय पर्यटक धमाल मस्ती
घर से घर तक.

प्रशांत महासागर व अरबी समुद्र याबरोबरच नाईल नदीतील 5 star क्रुझ ईजिप्त सह
30 जानेवारी पुणे प्रस्थान घर से घर तक ईजिप्त कैरो Alexandria सह नाईल क्रुझ..

नवनवीन क्रुझ अनुभवा

पर्यटन ..क्रुझ पर्यटन

बी जी टूर्स अँड ट्रॅव्हल संगे
मनिष केळकर
9422315358
वृषाली
9404084258

Address


Opening Hours

Monday 10:00 - 19:00
Tuesday 10:00 - 19:00
Wednesday 10:00 - 19:00
Thursday 10:00 - 19:00
Friday 10:00 - 19:00
Saturday 10:00 - 19:00

Telephone

+919422315358

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when B G Tours and Travels Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to B G Tours and Travels Pune:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share